पीएम श्री योजना : पीएम श्री शाळा योजना महाराष्ट्र

पीएम श्री योजना : पीएम श्री शाळा योजना महाराष्ट्र शासनाच्या नवीन शासननिर्णया नुसार महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या पीएम श्री योजनेची अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात अली आहे. सदरील योजने संदर्भातील निर्णय 23 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आलेला आहे. या योजने अंतर्गत गावापासून लांब असणाऱ्या शाळेत जाणाऱ्या मुलांना वार्षिक वाहतूक खर्च देण्यात येणार आहे. सद्या महाराष्ट्रात पहिला टप्पा राबविला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 5651 विध्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. निवड झालेल्या शाळेमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यात येणार आहे. या योजनेचे प्रमुख 6 स्तंभ असून त्या पैकी प्रवेश आणि पायाभूत सुविधा हा महत्वाचा स्तंभ आहे. विध्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या केंद्रशासनाच्या पीएम श्री योजना महाराष्ट्रात पीएम श्री शाळा योजना म्हणून राबविण्यास मान्यता मिळालेल्या योजने विषयी आपण आज च्या लेखात माहिती पाहणार आहोत.पीएम श्री योजना : पीएम श्री शाळा योजना महाराष्ट्र

पीएम श्री योजना : पीएम श्री शाळा योजना महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाने दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी घेतलेल्या नवीन शासन निर्णयानुसार केंद्र शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या पीएम श्री योजनेला महाराष्ट्रात राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 516 शाळांचा समावेश करण्यात आलेला आहे. सदरील योजनेच्या पहिल्या टप्प्यात 5651 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचना पुस्तिका भाग क्रमांक दोन- Implementation and Programmatic Guidelines अन्वे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वाहतूक/मदतनीस सुविधा अनुदनीय करण्यात आलेली आहे.

पीएम श्री शाळा योजना महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाने 2024 पंचवीस पासून 1 कि.मी. 3 कि.मी. 5 कि.मी. वरून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पीएम श्री शाळा योजनेअंतर्गत वाहतूक/मदतनीस या सुविधेचा लाभ इयत्ता बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत प्रतिवर्षी विद्यार्थ्यांचा वाहतूक खर्च म्हणून शासनाकडून विद्यार्थ्यांना 6000 हजार रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे.

  • Annexure-A = माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील 3928 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
  • Annexure-B = माध्यमिक स्तरावरील 804 विद्यार्थ्यांना पीएम श्री शाळा योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
  • Annexure-C = उच्च माध्यमिक स्तरावरील 919 विद्यार्थ्यांना सदरील योजनेमधून लाभ देण्यात येणार आहे.

पीएमसी योजनेअंतर्गत महाराष्ट्रात राबविले जाणाऱ्या पीएम श्री शाळा योजना या योजनेतून सर्व प्राथमिक, माध्यमिक उच्च माध्यमिक अशा सर्व स्तरावरील 5651 विद्यार्थ्यांना पीएम श्री योजनेचा लाभ महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणार आहे.

पीएम श्री शाळा योजना लाभ

महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपल्या गावापासून एक किलोमीटर ते पाच किमी पर्यंत प्रवास करून शिक्षणासाठी जावे लागते. अशा विद्यार्थ्यांना त्यांचे प्रवास खर्चासाठी महाराष्ट्र शासन, केंद्र शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या पीएम श्री योजनेअंतर्गत लाभ देणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या पीएम श्री शाळा योजनेमधून महाराष्ट्रातील एकूण 516 शाळेचा समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आलेला आहे. पीएम श्री शाळा योजनेतून विद्यार्थ्यांना वार्षिक 6000 हजार रुपये वाहतूक/मदतनीस सुविधा म्हणून लाभ देण्यात येणार आहे.पीएम श्री योजना : पीएम श्री शाळा योजना महाराष्ट्र

पीएम श्री शाळा पीएम श्री योजनेत पात्र विद्यार्थी

महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या पीएम श्री शाळा योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील एकूण 516 शाळांचा समावेश करण्यात आलेला आहे. या योजनेअंतर्गत 5651 विद्यार्थ्यांना, योजनेच्या पहिल्या टप्प्यात लाभ देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील एक किलोमीटर ते पाच किलोमीटर अंतरावरून शिक्षणासाठी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सदरील योजना महाराष्ट्र शासन केंद्र सरकारच्या पीएम श्री योजनेच्या धरतीवर महाराष्ट्रात राबवीत आहे. महाराष्ट्र शासनाच्या पीएम श्री शाळा योजनेअंतर्गत पुढील निकष आहेत.

  • विद्यार्थी आदर तपासणी व वैधता नोंदणीच्या अधीन राहून सदरील लाभ देण्यात येत आहे.
  • पीएमसी योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार तयार करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार सदरील लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे.
  • पीएमसी शाळा योजनेअंतर्गत 2024 ते 2025 पासून ग्रामीण भागातून एक किलोमीटर ते पाच किलोमीटर अंतरावरून शिक्षणासाठी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सदरील योजना राबविण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार पीएम श्री शाळा योजनेत निवडण्यात आलेल्या शाळा आणि विद्यार्थी

महाराष्ट्र शासनाच्या दर्शन निर्णयानुसार पीएम श्री शाळा योजनेअंतर्गत महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 516 शाळा आणि आणि त्या शाळेतील 5651 विद्यार्थ्यांना या टप्प्यात या योजनेचा लाभ देण्यात येत आहे. पीएम श्री शाळा योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने पहिल्या टप्प्यात निवड केलेल्या शाळा आणि विद्यार्थी यांची यादी व शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Conclusion

महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 1 किलोमीटर ते 5 किलोमीटर अंतरावरून शिक्षणासाठी प्रवास करावा लागणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक 6000 हजार रुपये, पीएम श्री योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात देण्याचा शासन निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेत पहिल्या टप्प्यात 516 शाळा आणि त्या शाळेतील एकूण 5651 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. आम्ही आपल्याला वरील blog मध्ये केंद्र शासनाच्या पीएम श्री योजनेविषयी पूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका, आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करा, आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा.

आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top