PM Kisan New Update: प्रधान मंत्री किसान सन्मान निधीचे बंद पडलेले हप्ते आता सुरु करता येणार
pradhan mantri kisan samman nidhi news देशातील शेतकऱ्यांसाठी चालविल्या जाणाऱ्या ‘प्रधान मंत्री किसान सन्मान निधी’ या योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांचे बंद पडलेले हप्ते आता सुरु करता येणार आहे. भारत सरकारच्या PM Kisan पोर्टलवर नवीन पर्याय शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. नवीन पर्यायानुसार बँक पासबुक त्रुटी, मोबाईल नंबर त्रुटी किंवा इतर कारणाने बंद पडलेले […]