लाडका भाऊ योजना Online Apply: लाडका भाऊ योजनेसाठी असा करा Online अर्ज
महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या लाडकी बहीण या योजने बरोबरच लाडका भाऊ हि योजना महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेतू महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम नाहीतर बेरोजगार भत्ता उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळालेल्या लाडकी बहीण योजने नंतर लाडका भाऊ योजना ही बेरोजगार तरुणांसाठी फायद्याची ठरत आहे. बेरोजगारांच्या हाताला काम किंवा […]
लाडका भाऊ योजना Online Apply: लाडका भाऊ योजनेसाठी असा करा Online अर्ज Read More »