बाल संगोपन योजना: दरमहा ११०० रुपये आर्थिक मदत
बाल संगोपन योजना: महाराष्ट्र शासनाकडून अनाथ मुलांसाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी अनेक योजनेतून आर्थिक साह्य केले जाते. अशा मुलांचे योग्य शिक्षण व्हावे, त्यांचे पालन पोषण व्हावे यासाठी शासन नेहमीच प्रयत्न शील असते. ज्या मुलांचे आई – वडिलांचे छात्र हरवले आहे, अशा मुलाच्या पालन पोषण आणि शिक्षणासाठी शासन भरपूर निधी संबंधित विभागाला उपलब्ध करून देत असते. अशा […]
बाल संगोपन योजना: दरमहा ११०० रुपये आर्थिक मदत Read More »