About Us

About Us/ आमच्या बद्दल 

आपले pathanik.com वेबसाइट मध्ये स्वागत आहे.

आम्ही  pathanik.com वेबसाइट च्या माध्येमातून आपल्या पर्यन्त शासनाच्या विविध योजना पोहचविण्यासाठी प्रयत्नशील असतो. शेती व शेतकऱ्यान विषयीच्या योजना असतील, विध्यार्थ्यांच्या शिक्षणा विषयी योजना असतील, शासनाच्या विविध योजना जसे कि, ग्रामपंचायत स्तरावरील योजना व माहिती, कामगार कल्याण योजना, उद्योग विषयीच्या योजना, पशु संवर्धन विभागाच्या योजना इत्यादी बद्दल परिपूर्ण माहिती आपल्याला देण्याचा प्रयत्न करतो. शासनाच्या विविध योजनांची माहिती आपल्या पर्यंत पोहचावी या उद्देशाने हि वेबसाईट बनविण्यात आलेली आहे. त्याचबरोबर विचारमंचद्वारे इतर सांस्कृतिक गोष्टी आपल्या पुढे ठेवण्याचा हेतू आहे.

 परिचय 

माझे नाव I. K. Pathan आहे. मी Postgraduat आहे. pathanik.com या माझ्या वेबसाइटद्वारे शासकीय योजना आणि शासकीय धोरणे लोकांन पर्यंत पोहचविण्याचे प्रयत्न करीत आहे, जेणेकरून याचा फायदा सर्वसामान्यांना होईल. माझ्याकडे सामाजिक कामाचा 15 वर्षाचा अनुभव आहे. 

आम्हाला आमची वेबसाइट परिपूर्ण बनवण्यासाठी तुमच्या सूचना आणि सहकार्याची आवश्यकता आहे. तुमच्या काही सूचना अथवा प्रश्न असल्यास, आम्हाला pathanisaqk786@gmail.com संपर्क करू शकता.

सूचना 

‘आम्ही माहिती देत असलेल्या शासनाच्या योजना, शासकीय कामे, कायदे किंवा नियम या मध्ये कालांतराने काही बदल होत असतात, त्यामुळे संबंधित विभागाकडून माहिती अवश्य घ्यावी’

 

 

Scroll to Top