जमिनीचा नकाशा आता मोबाईल वर पहा
जमिनीचा नकाशा आता मोबाईल वर पहा, नमस्कार मित्रानो आज आपण आपल्या शेत/जमिनी विषयी नियमित आवश्यक असणाऱ्या नकाशा ह्या या महत्वाच्या गोष्टीविषयी जाणून घेणार आहोत. नेहमीच जमिनीच्या बंधाविषयी वाद शेतकऱ्या मध्ये होताना आपण पाहत असतो. जमिनीची सीमा कुठून आहे, किंवा नंबर बांध कुठून आहे, बांधा वरील झाडे कोणाची आहेत या गोष्टी शेतकऱ्या मध्ये नेहमीच कळीची ठरतात. […]
जमिनीचा नकाशा आता मोबाईल वर पहा Read More »
शेती आणि शेतकरी











