सुकन्या समृद्धि योजना : केंद्र सरकारची पोस्ट खाते योजना
सुकन्या समृद्धि योजना हि “बेटी बचाओ, बेटी पढाओ” या अभियानांतर्गत केंद्र सरकार कडून चालू करण्यात आलेली आहे. मुलीचा जन्मदर वाढविण्यासाठी आणि मुला-मुलीच्या जन्म दरातील वाढती दरी कमी व्हावी म्हणून शासन मुलींसाठी सदरील योजना राबवीत आहे. मुलीच्या जन्मा नंतर ती मुलगी आई-वडिलांना वझं वाटू नये, त्यांनी तिचे सन्मानाने पालनपोषण व शिक्षण करावे, हा उद्देश शासनाचा आहे. […]
सुकन्या समृद्धि योजना : केंद्र सरकारची पोस्ट खाते योजना Read More »
शासकीय योजना



















