मोबाईल हरवला किंवा चोरी झाला? Sanchar Saathi पोर्टलवरून त्वरित ब्लॉक करण्याची सोपी पद्धत!
Sanchar Saathi: संचार साथी हा दूरसंचार विभागाचा एक नागरिक-केंद्रित उपक्रम आहे, जो मोबाईल ग्राहकांना सक्षम बनवतो आणि त्या त्याबरोबरच त्यांची सुरक्षाही ही निश्चित करतो. Sanchar Saathi उपक्रमा मार्फत शासन मोबाईल ग्राहकांची होणाऱ्या फसवणुकीवर अंकुश लावण्याचे काम करतो. ग्राहकांची सुरक्षा आणि त्यांच्या हिताचे विविध निर्णय घेण्याचे काम Sanchar Saathi उपक्रमांतर्गत करण्यात येते. मोबाईल हरवला किंवा चोरी […]




















