विश्वकर्मा योजना शिलाई मशीन: टेलरिंग काम करणाऱ्यांना शिलाई मशीन खरेदीसाठी 15,000 रुपये

विश्वकर्मा योजना शिलाई मशीन: टेलरिंग काम करणाऱ्यांना शिलाई मशीन खरेदीसाठी 15,000 रुपये:- राज्यातील छोट्या कामगारांना शासनाकडून त्यांच्या उद्योग वाढीसाठी विश्वकर्मा पोर्टल सुरु करण्यात आलेले आहे. या पोर्टल मार्फत लघु उद्योगात समाविष्ठ असलेल्या कामगारांना अत्याधुनिक सामग्री खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. भारतात आज हि पारंपरिक व्यवसायात समाविष्ठ असलेले बरेच कारागीर आहेत जे वडिलोपार्जित असलेल्या व्यवसायात समाविष्ठ आहेत. त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन केवळ परंपरेनुसार चालत आलेले वडिलोपार्जित व्यवसाय आहे. अशा कारागिरांना शासन सदरील विश्वकर्मा योजनेतून त्यांच्या व्यवसाया नुसार लागणारे अत्याधुनिक औजारे खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत अनुदानाच्या रूपात उपलब्ध करून देत आहे .विश्वकर्मा योजना शिलाई मशीन

विश्वकर्मा योजना

शासनाच्या विश्वकर्मा योजने अंतर्गत देशातील पारंपारिक हस्तकला आणि कुटीर उद्योगातील कारागिरांना समर्थन देण्यासाठी सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश कारागिरांना आर्थिक मदत, प्रशिक्षण, उपकरणे, आणि मार्केटिंगसाठी सहकार्य देऊन त्यांचे कौशल्य आणि उत्पन्न वाढवणे आहे. पारंपरिक व्यवसायात समाविष्ठ असलेल्या कारागिरांना प्रशिक्षण देऊन, त्यांना प्रमाणपत्र व आयडी कार्ड दिले जाते, त्यासोबतच कारागिरांना आपला व्यवसाय करतांना लागणारे औजारे हे अत्याधुनिक स्वरूपाचे मिळावे यासाठी त्यांना औजारे खरेदीसाठी अनुदान स्वरूपात अनुदान स्वरूपात आर्थिक मदत केली जाते.

विश्वकर्मा योजना विशेषतः शिलाई, गडदकाम, सुतारकाम, सोनारकाम, मूर्तिकला, आणि इतर पारंपारिक व्यवसायांमध्ये काम करणाऱ्या कारागिरांना लाभ मिळवून देण्यासाठी तयार केली गेली आहे. योजनेअंतर्गत कारागिरांना त्यांच्या व्यवसायाची वाढ साधण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध साधनसामुग्रीची खरेदीसाठी विश्वकर्मा योजना रु. 15,000 हजार रुपये आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देते.

✅👉🏻 Ration Card Status: Maharashtra, रेशन कार्डची ऑनलाईन स्तिथी तपासा

विश्वकर्मा योजना शिलाई मशीन

शासनाच्या विश्वकर्मा योजने अंतर्गत शिलाई काम करणाऱ्या कारागिरांना अत्याधुनिक शिलाई मशीन खरेदीसाठी आर्थिक मदत केली जाते जेणे करून आधुनिक तंत्रज्ञाने त्यांचे कष्ट कमी करून त्यांच्या व्यवसायात सुसजता येईल व त्यांचे उत्पन्न वाढेल. सदरील योजना योजना मुख्यत्वे शिलाई काम करणाऱ्यांसाठी आहे, ज्यांना आपल्या व्यवसायाचा विस्तार करायचा आहे किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. योजनेअंतर्गत मिळणारे आर्थिक सहाय्य आणि प्रशिक्षण यामुळे टेलरिंग व्यवसायातील लोकांना त्यांच्या कौशल्यांचा विकास करता येतो.

✅👉🏻 PM Tractor Yojana: ट्रॅक्टर खरेदी करा अर्ध्या किमतीत,शासन देतंय भरघोस सब्सिडीवर

विश्वकर्मा योजना शिलाई मशीन योजनेचे स्वरूप

विश्वकर्मा योजना शिलाई मशीन योजना भारत सरकारने टेलरिंग आणि शिलाई व्यवसायात काम करणाऱ्या लोकांसाठी सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश हा आहे की पारंपारिक व्यवसाय करत असलेल्या लोकांना आर्थिक मदत, प्रशिक्षण, आणि साधने उपलब्ध करून देणे, जेणेकरून ते आपला व्यवसाय अधिक सक्षमपणे चालवू शकतील.

प्रशिक्षण:

विश्वकर्मा योजने अंतर्गत विश्वकर्मा योजना शिलाई मशीनसाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांना शासनाकडून 5 – 7 दिवस प्रशिक्षण दिले जाते, इतर व्यवसायात हा कालावधी जास्त हि आशु शकतो, सदरील योजनेत प्रशिक्षण घेणाऱ्या लाभार्थ्याला तो घेत असलेल्या प्रशिक्षणा दरम्यान रु. 500 भत्ता म्हणून दिला जातो. तसेच प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्हाला ओळख पात्र आणि प्रशक्षणाचे प्रमाणपत्र हि दिले जाते.

आर्थिक सहाय्य:

विश्वकर्मा योजने अंतर्गत पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कारागिरांना समाजाच्या मुख्य धारेत आणण्यासाठी शासन त्यांना प्रशिक्षण आणि आर्थिक साह्य हि उपलब्ध करून देते. प्रशिक्षण घेत असतांना लाभार्थ्याला दिवसाचे रु. 500 भत्ता म्हणून दिले जाते. त्या सोबतच प्रशिक्षण पूर्ण केल्या नंतर लाभार्थ्याला अत्याधुनिक औजारे खरेदी करण्यासाठी रु. 15,000 आर्थिक साह्य मदत म्हणून दिले जातात.

लाभार्थ्यांची पात्रता:

  • लाभार्थी हा भारताचा रहिवाशी असावा.
  • व्यवसायात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याची इच्छा असलेले कारागीर.
  • कारागीर म्हणून ज्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्या व्यवसायात कार्यरत असलेले कारागीर.

विश्वकर्मा योजना शिलाई मशीन योजेसाठी अर्ज प्रक्रिया:

विश्वकर्मा योजना शिलाई मशीन योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी तुम्हाला CSC  केंद्रा अंतर्गत विश्वकर्मा पोर्टल वरून ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अर्ज करत असतांना तुमचा मोबाईल नंबर हा आधार कार्डशी सलंग्न असणे आवश्यक आहे. कारण पोर्टलची otp तुमच्या आधार संलग्न मोबाईल नंबरवर येते.

आवश्यक कागदपत्रे

  1. लाभार्थ्यांचे आधार कार्ड .
  2. लाभार्थ्यांचे दोन पासपोर्ट साईज फोटो.
  3. बँक पासबुक.
  4. प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र.

✅👉🏻 Driving Licence Apply: ड्रायव्हिंग लायसन्स काढा घरबसल्या,असा करा ऑनलाईन अर्ज

Conclusion

विश्वकर्मा योजना शिलाई मशीन: टेलरिंग काम करणाऱ्यांना शिलाई मशीन खरेदीसाठी 15,000 रुपये या लेखात आपण विश्वकर्मा योजने अंतर्गत दिल्या जाणाऱ्या शिलाई मशीन योजने बद्दल माहिती पहिली. विश्व्कर्म योजनेतून भारतातील पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या लाभार्थ्यांना अत्याधुनिक साधन सामुग्री पुरवली जाते. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना व नातेवाईकांना अवश्य शेअर करा.

आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top