महात्मा गांधी नरेगा अंतर्गत सिंचन विहीर/बागायत लागवड अर्ज करा मोबाईल app वरून

महात्मा गांधी नरेगा अंतर्गत सिंचन विहीर/बागायत लागवड अर्ज करा मोबाईल app वरून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार ग्यारंटी अधिनियम MNGNREGA ( Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Act-2005 ) हा कायदा भारत सरकारने २००५ मध्ये अस्तित्वात आणलेला भारतीय कांगार कायदा आहे.मागेल त्याला काम हे या कायद्याचे मुख्य उद्दिष्ट्ये आहे.देशातील गरीब व अकुशल कामगारांना रोजगाराची हमी देने,व त्यांना किमान १०० दिवस रोजगार उपलब्ध करून देने, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.कामगारांच्या हाताला काम मिळावे व त्याच बरोबर ग्रामीण भागातील लोकांचे राहणीमान सुधरावे, त्यांची आर्थिक परिस्थिती बळकट व्हावी या साठी शासन MNGNREGA  मार्फत विविध योजना राबवीत असते.शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना राबविल्या जातात. त्यामध्ये प्रामुख्याने सिंचन विहीर व फळबाग लागवड योजना या दोन योजना शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन वाढविणाऱ्या आणि शेतकऱ्यांना सधन बनविणाऱ्या आहेत.

महात्मा गांधी नरेगा अंतर्गत सिंचन विहीर/बागायत लागवड अर्ज करा मोबाईल app वरून पूर्वी या योजनेचा लाभ घ्यायचा म्हणजे ग्रामपंचायत ते पंचायत समिती पर्यंत खेटे मारावे लागत असे पण शासन आता आपल्या विविध विभागाच्या योजना e पोर्टल द्वारे व app द्वारे अगदी सुलभ पद्धतीने लाभार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे.अशाच ( MNGNREGA ) शासनाच्या रोजगार हमी कायद्या अंतर्गत राबविल्यामहात्मा गांधी नरेगा अंतर्गत सिंचन विहीर/बागायत लागवड अर्ज करा मोबाईल app वरून

महात्मा गांधी नरेगा अंतर्गत सिंचन विहीर/बागायत लागवड अर्ज करा मोबाईल app वरून

MNGNREGA-चे मोबाईल app इथून Download करा.

MNGNREGA मोबाईल App वापरा विषयी

रोजगार हमी योजने अंतर्गत वेयक्तिक सिंचन विहीर/बागायती लागवड च्या अर्जासाठी मोबाईल app वापरण्याची पद्धत.

मित्र हो प्ले स्टोर वरून किंवा आम्ही दिलेल्या लिंक वरून आपण हे app आपल्या मोबाईल मध्ये Download करू शकता. त्या नंतर आपण वापरकर्ता प्रकार मध्ये लाभार्थी login वर जावून आपली पुढील प्रोसेस पूर्ण करू शकता.लॉगीन केल्या नंतर नवीन पेज वर बागायती लागवड अर्ज, किंवा विहीर अर्ज, किंवा अर्जाची स्थिती या पर्यायापेकी एक पर्याय निवडू शकता.महात्मा गांधी नरेगा अंतर्गत सिंचन विहीरबागायत लागवड अर्ज करा मोबाईल app वरून

हे ही वाचा 👉🏻रोजगार हमी योजना E-Master आता गावातच काढता येणार

बागायती लागवड अर्ज

MNGNREGA अंतर्गत फळबाग लागवड ही योजना राबविली जाते.या योजनेतून शेतकऱ्यांना विविध फळपिक उभारणीसाठी वेगवेगळे अनुदान दिले जाते.या साठी शेतकऱ्याला ग्रामपंचायत स्थरावर अर्ज करावा लागत असे.पण आता app माध्यमातून शेतकरी Online नोंदणी करू शकतो.बागायती लागवड अर्जा मध्ये शेतकऱ्याला त्याची वेयक्तिक माहिती जसे कि, त्याचे नाव, मोबाईल नंबर, योजना निवडतांना त्या योजनेचा विभाग इत्यादी निवडून माहिती सबमिट करावी लागते.

विहीर अर्ज

MNGNREGA योजने मध्ये सिंचन विहीर ही शासनाची अत्यंत महत्वकांशी योजना आहे.या योजने द्वारे दरिद्रे रेषेखालील, अल्प, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवावे व कोरडवाहू शेतकरी बागायतदार व्हावा हा उद्देश आहे.’मागेल त्याला विहीर या शासनाच्या योजने अंतर्गत ४,०,०००० चार लक्ष रुपये सिंचन विहीर खोदकामासाठी अनुदान स्वरुपात दिले जातात. अकुशल व कुशल अशा दोन टप्यात हा निधी वितरीत केला जातो.

विहीर अर्ज open केल्या नंतर तुम्हाला अर्जदाराचे नाव, मोबाईल नंबर , तालुका, जिल्हा, एकूण क्षेत्र तसेच योजनेसाठीचा विभाग इत्यादी बाबी भराव्या लागतात व नंतर सबमिट करावे लागते.

अर्जाची स्थिती

अर्ज भरल्यानंतर आपण आपल्या मोबाईल app द्वारे आपल्या अर्जाची स्थिती घरबसल्या जाणून घेवू शकतो.app उघडल्या नंतर अर्जाची स्थिती या बटनावर क्लिक करून आपण सदरील माहिती मिळवू शकता.

MNGNREGA अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या शासनाच्या विविध योजनान पेकी शेतकऱ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या सिंचन विहीर व फळबाग लागवड योजना ही अत्यंत महत्वकांशी आहे. अल्प,अत्यल्प भूधारक कोरडवाहू शेतकऱ्यांना वरदान स्वरुपाची आहे.आपण अत्यंत सुलभ पद्धतीने या app च्या माध्येमातून सदरील योजनेचा लाभ घेवू शकतो.

Conclusion

आम्ही शेतकऱ्यान विषयीच्या विविध योजना आपल्या पर्यंत पोहचविण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो,आपल्याला जर आमचे लेख व दिलेली माहिती आवडत असेल तर आम्हाला subscribe करा.ही माहिती इतरांना शेअर करा व आमच्याकडून नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन करा.

हे ही वाचा:- कुक्कुट पालनासाठी २५ लाख अनुदान-Layer Poultry Farming

:- MAHADBT maharashtra gov.Farmer scheme-शेतकऱ्यानसाठी वरदान असलेले Portal

:- Construction Workers Educational Welfare Scheme-बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना

 

3 thoughts on “महात्मा गांधी नरेगा अंतर्गत सिंचन विहीर/बागायत लागवड अर्ज करा मोबाईल app वरून”

  1. Pingback: रोजगार हमी योजना E-Master आता गावातच काढता येणार – www.pathanik.com

  2. Pingback: महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना अर्ज

  3. Pingback: अल्पभूधारक शेतकरी योजना-Smallholder Farmers Best Scheme

Comments are closed.

Scroll to Top