ई-चलान विरुद्ध तक्रार महाराष्ट्र राज्य
- महाराष्ट्र शासनाच्या mahatrafficechallan.gov.in ही वेबसाईट टाईप करताच E-Challan Grievance याच्या वरती क्लिक करा.
- वेब पेज ओपन होताच दिसणाऱ्या दोन पर्याया मधून पहिल्या पर्यायाला क्लिक करा.
- नवीन वेब पेज वर पहिल्या बॉक्स मध्ये तुमचा चालान नंबर टाका, त्या नंतर मोबाईल नंबर, e mail id, तक्रारीचे कारण निवडा, वाहनाचा पासिंग नंबर टाका, वाहनाच्या चासिस नंबर मधील शेवटची चार अंक टाका आणि कॅप्चा टिक करून सबमिट या बटनावर क्लिक करा.
- सबमिट बटनावर क्लिक करताच तुमची तक्रार नोंदविली जाईल, तसा रिप्लाय तुम्हाला येईल.
ई-चलान विरुद्ध तक्रार करण्यासाठी पुढील लिंक वर जा ई-चलान विरुद्ध तक्रार महाराष्ट्र राज्य
पावती विरुद्ध तक्रार अर्ज
रोडवर वाहन चालवीत असतांना वाहनाला दंड/ पावती मारण्यात आला आणि मात्र दुसऱ्याच वाहनाच्या नंबर वर ती दंड पावती भरण्यात आली तर त्या विरुद्ध शासनाच्या वेबसाईट वर जावून तक्रार करता येते. महाराष्ट्र शासनाच्या mahatrafficechallan.gov.in या वेबसाईट वरती आल्या नंतर E-Challan Grievance मध्ये दोन नंबर च्या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- नवीन वेब पेजवर मारलेल्या चुकीच्या पावतीचा नंबर भरायचा आहे.
- चीकीने मारलेल्या पावतीची रक्कम राकायाची आहे.
- मोबाईल नंबर टाकायचा आहे.
- e mail id टाकायची आहे.
- ज्या वाहनावर चुकून दंड पावती भरण्यात आली त्या वाहनाचा पासिंग नंबर टाकायचा आहे.
- नागरिकाच्या स्वतः च्या वाहनाचा नंबर टाकायचा आहे.
- नागर्काने स्वतः च्या वाहनाच्या चासिस नंबर चे शेवाचे चार अंक भरायचे आहे.
- कॅप्चा टिक टिक करून सबमिट बटनावर टिक करायचे आहे.
अशा पद्धतीने तुमची तक्रार नोंदविली जाईल, तसा रिप्लाय तुम्हाला मिळेल.
वरील प्रोसेस नुसार जर भरलेल्या ई-चलान ची पावतीसाठी तक्रार करता येते. पावतीसाठी तक्रार अर्ज करण्यासाठी पुढील लिंक वर जा पावती न मिळाल्याची तक्रार करा
Maharashtra Traffic Police App/ महाराष्ट्र शासनाचे अधिकृत ट्रॅफिक अँप
महाराष्ट्र शासनाने ट्रॅफिक विषयीच्या सर्वसेवा शासनाच्या अधिकृत Maha Trafficapp वर उपलब्ध करून दिल्या आहेत. या e challan app च्या मधेमातून वाहन मालकाला वाहनाचे maharashtra traffic challan ऑनलाईन e challan app च्या साह्याने घर बसल्या भारता येतात. शिवाय चलान विषयीची तक्रार आणि इतर सुविधा ही सदरील मोबाईल app च्या साह्याने मिळतात.
- App डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम प्ले स्टोर वर जाऊन Maha Trafficapp असे टाईप करावे लागेल.
- समोर दिसणाऱ्या इतर अँप मधून महाराष्ट्र शासनाचे Traffic Police हेच e challan app डाउनलोड करायचे आहे.
महाराष्ट्र शासनाचे अधिकृत Maha Trafficapp e challan app डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर जा https://play.google.com/store/apps/details?id=com.sparken.maharashtra.mtpkotlinapp
सारांश
- Parivahan Insurance Check: परिवहन सेवा पोर्टलवर तुमच्या वाहन विम्याची स्थिती ऑनलाईन तपासा
- वाहनाच्या नंबर प्लेट वरून शोधा वाहन मालकाचे नाव आणि वाहनाचा संपूर्ण तपशील
- वाहन चालविण्याचे ड्रायविंग लायसेन्स रिनिव कसे करावे ? जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया
- Driving Licence Download Pdf: ऑनलाइन ड्रायव्हिंग लायसन्स PDF डाउनलोड प्रक्रिया
- Driving Licence Status By Application Number: तुमच्या अँप्लिकेशन नंबरवरून ड्रायविंग लायसेन्स ची स्थिती तपासा
- Driving Licence Apply: ड्रायव्हिंग लायसन्स काढा घरबसल्या,अर्ज करा Online
- Driving Licence Application Status: लाइसेंससाठी केलेल्या अर्जाची स्थिती अशी तपासा
अशीच नवीन माहिती मिळविण्यासाठी आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक टच करा.