Gemini AI Nano Banana: सद्या फेसबुकवर आणि इतर सोशल मिडियावर ट्रेन्ड होत असलेले Gemini AI Nano Banana Image आपण पाहत आहोत. आज सगळेच आपला फोटो अशा पद्धतीने तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अगदी नेत्यापासून ते सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा या AI ट्रेन्डने भुरळ घातलेली आपल्या दिसत आहे. अगदी जिवंत देखावा या AI photo editing च्या साह्याने पाहायला मिळत आहे. या AI 3d model trend मध्ये इमेज कशी बनवायची ते आपण आज पाहणार आहोत.
Gemini AI
Gemini AI हे एक AI tool आहे, तुम्ही दिलेल्या निर्देशानुसार इमेज बनवून देणारे हे tool अतिशय कमी वेळात हवी असणारी इमेज बनवून देते. Gemini AI हे Google DeepMind ने विकसित केलेले मल्टीमोडल AI मॉडेल आहे. यात टेक्स्ट, इमेज, व्हिडिओ आणि कोडिंगसाठी प्रगत क्षमता आहेत. हे इतर AI पेक्षा हे अधिक नैसर्गिक व स्मार्ट रिझल्ट देण्यावर लक्ष केंद्रीत करते.
Gemini AI Nano Banana
Nano Banana हा Gemini AI वर आधारित एक व्हायरल प्रॉम्प्ट ट्रेंड आहे. या Gemini Trending Photo Prompt च्या साह्याने यात वेगवेगळ्या स्टाईलमध्ये AI इमेजेस, 3D मॉडेल्स किंवा मजेशीर व्हिज्युअल्स तयार केले जातात. हा ट्रेंड सध्या मुख्यतः सोशल मीडिया, ब्लॉगिंग, AI आर्ट कम्युनिटी आणि युट्यूब शॉर्ट्स/रील्समध्ये प्रचंड लोकप्रिय झाला आहे. प्त्येकजण आपल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म वर या AI gemini च्या साह्याने इमेज, व्हीडीवो बनवतांना आपल्याला दिसत आहे.
Gemini AI Nano Banana वापरून इमेज कशी बनवायची
Gemini AI Nano Banana वापरून इमेज बनविण्यासाठी सर्वप्रथम Gemini AI या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
- सर्वप्रथम Gemini AI वेब पोर्टल किंवा APP ओपन करावे लागेल, इथे आल्या नंतर सर्च बॉक्स मध्ये दिणाऱ्या प्लस च्या चिन्हावर क्लिक करून तुम्हाला जी इमेज बनवायची आहे ती अपलोड करावी लागेल.
- इमेज अपलोड केल्या नंतर खाली Google Gemini AI Photo Editing Prompt पेस्ट करायचा आहे.
- Prompt पेस्ट केल्या नंतर काही मिनिटात तुमची Google Gemini AI Photo Editing सुरु होईल, आणि फोटो तयार होईल.
- तयार झालेला फोटो downolad करून इतर सोशल मिडीयावर शेअर करता येतो.
AI Gemini Photo बनवतांना घ्यायची सावधानता
AI Gemini Photo बनवतांना अनेक फेक आणि फसवणूक करणाऱ्या वेबसाईट तुम्हाला आपल्या जाळ्यात अधू शकतात. अशा वेळेस अधिकृत आणि खात्री लायक वेबसाईट वरच आपला data शेअर करा. अन्यथा खोट्या वेबसाईट वरून आणि खोट्या AI Prompt ने तुमची फसवणूक होऊ शकते.
Gemini Trending Photo Prompt
खालील Gemini AI Prompt वापरून तुम्हाला तुमचा Gemini AI Photo बनवता येतो. खालील AI Prompt COPY करू शकता.
Using the nano-banana model, create a 1/7 scale commercialized figurine of the characters in the picture, in a realistic style, in a real environment. The figurine is placed on a computer desk. The figurine has a round transparent acrylic base, with no text on the base. The content on the computer screen is the brush modeling process of this figurine. Next to the computer screen is a BANDAl-style toy packaging box printed with the original artwork., The packaging features two-dimensional flat illustrations. Please turn this photo into afigure. Behind it, there should be a Model packaging box with the character from this photo printed on it. In front of thebox.on a round plastic baseplace the fiqure version of thephoto I gave you. I’d like the PVC material to be clearlyrepresented. It would be even better if the background is indoors
निष्कर्ष
Gemini AI Nano Banana हा सध्याच्या काळातील एक भन्नाट आणि युनिक AI ट्रेंड झाला आहे. डिजिटल कंटेंट क्रिएटर्स, डिझाइनर्स आणि AI प्रेमींसाठी ही एक नवी संधी आहे. तुम्ही देखील हा ट्रेंड वापरून तुमचा AI Photo अधिक आकर्षक बनवू शकता आणि ऑनलाइन उपस्थिती वाढवू शकता.
माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना व नातेवाईकांना शेअर करा.
हे ही वाचा :-
- Pmjay kyc: आयुष्यमान भारत कार्ड Online KYC मोबाईल वरून
- Ration Card e-KYC Online: मोबाईलवरून काही मिनिटांत पूर्ण करा रेशन कार्डची ई-केवायसी
- कापूस सोयाबीन अनुदान E Kyc: कापूस सोयाबीन अनुदान E Kyc करा मोबाइल वरून
- Aadhar Link Bank of India: Process to link Aadhaar card to Bank of India account online
आमच्या सोशल मिडिया ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर जा.