Soyabean rate in maharashtra :- आता 2025 च्या शेवटच्या महिन्यात (डिसेंबर) महाराष्ट्रातील सोयाबीनच्या बाजारभावात मोठी चढ-उतार दिसत आहेत. काही बाजार समित्यांमध्ये दर ₹4,300 – ₹4,800 प्रति क्विंटल (सरासरी ₹4,500–₹4,600 दरम्यान) राहिले आहेत, तर काही मार्केटमध्ये सोयाबीन भाव MSP (हमीभाव) पेक्षा कमी किंवा जवळपास आहेत.
सोयाबीन बाजार भावावर परिणाम करणारे घटक
- सोयाबीन अवाक आणि साठा:- बाजाराचा नयं असतो कि , बाजारात माल वाढला कि मालाचा भाव कमी होतो. म्हणजेच अवाक वादळी कि, आपोआप भाव कमी होतात. या वर्षी सोयाबीनचे उत्पन्न कमी झालेले असले तरी, बाजार भाव मात्र वाढतांना दिसत नाही. नाफेडचा भाव 5,300 रु. इतका असून बाहेरील मार्केटमध्ये मात्र सोयाबीन भाव 5000 हजाराच्या आतच असलेले आपल्याला दिसत आहेत.
अंतरराष्ट्रीय बाजार आणि तेल दर :- सोयाबीन तेलाच्या जागतिक मागणी आणि आयातीचा परिणाम हि थेट दरावर परिणाम करतो. त्यामुळे बाजार भाव मध्ये उतार-चढाव वारंवार होते.
Soyabean rate in maharashtra/ सोयाबीन बाजार भाव महाराष्ट्र
महाराष्ट्रातील सर्वात जास्त पिकवले जाणारे पिक म्हणजे सोयाबीन हे आहे. सगळ्यात जास्त पिकवले जाणारे असल्यामुळे या पिकाच्या बाजारभावाकडे सगळ्यांच शेतकर्याचे लक्ष असते. सोयाबीन बाजारभावात नेहमीच उतार चढाव पाहायला मिळतात. अनेक सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर सोयाबीनचे ( Soyabean rate) रोजचे बाजारभाव दर्शविले जातात.
वेगवेगळ्या मार्केटचे बाजारभाव माहित करून घेण्यासाठी अनेकदा वेगवेगळे सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर चेक करावे लागतात. पण महाराष्ट्र शासनाने ऐक असे ऍप्प विकसित केले आहे, ज्याद्वारे आपण एकाच ठिकाणी अनेक मार्केटचे सोयाबीन आणि इतर पिकांचे वेगवेगळ्या मार्केटचे बाजारभाव चेक करू शकतो, याच ऍप्पची माहिती आपण आज पाहणार आहोत.
महाविस्तार कृषी ऍप्प
सोयाबीनचे महाराष्ट्रातील बाजारभाव (Soyabean rate in maharashtra) माहित करून घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने ऐक नवीन ऍप्प विकसित केले आहे, ज्याच्या माध्येमातून आपण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मार्केटचा बाजारभाव घरीबसल्या चेक करू शकतो. सोयाबीन बारोबरच इतर पिकांचा बाजारभाव ही आपल्याला माहित करून घेता येतो.
महाविस्तार ऍप्पवर पिकांच्या बाजार भावाबरोबरच पिकांच्या वाढीसाठी आणि अधिकचे उत्पन्न मिळविण्यासाठी आवश्यक असलेले सर्व मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळविता येते.
महाविस्तार कृषी ऍप्प डाउनलोड करून घेण्यासाठी पुढील लिंकला क्लिक करा :- https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.mahapocra.mahavistaarai
सोयाबीनचे बाजारभाव (Soyabean rate in maharashtra) महाविस्तार ऍप्पवर कसे चेक करायचे
- सर्वप्रथम आपल्या मोबाईल मधील प्ल्ये स्टोरवर जावून कृशिविभागाचे महाविस्तार हे ऍप्प डाउनलोड करून घ्यायचे आहे.
- ऍप्प डाउनलोड केल्या नंतर आपला मोबाईल नंबर टाकून लॉगिन करायचे आहे.
- त्यानंतर नोंदणी या पर्यायावर क्लिक करून आपले नाव आणि इतर माहिती भरून आलेला otp टाकून घ्यायचा आहे.
- तुमच्या कडे फार्मर आयडी असेल तर त्याद्वारे हि तुम्ही लॉगिन करू शकता.
- लॉगिन झाल्या नंतर ऍप्प मधील बाजारभाव या पर्यायावर जाऊन महाराष्ट्रातील सर्व मार्केट चे सोयाबीन आणि इतर पिकांचे बाजारभाव तुम्ही जाणून घेऊ शकता.
- बाजारभाव बरोबरच पीक सल्ला, एस.ओ.पी. , मृदा आरोग्य पत्रिका,खत मात्र गणक, हवामान अनुकूल शेती पद्धती, कीड व रोग, डी.बि.टी. आणि गोदाम या सर्व बाबीची माहिती या एका ऍप्पवर तुम्हाला मिळविता येते.
सारांश
Soyabean rate in maharashtra-सोयाबीनचा वेगवेगळ्या मार्केटचा आजचा बाजार भाव या लेखात आपण सोयाबीनच्या वेगवेगळ्या मार्केटच्या आजच्या बाजारभावाची माहिती कशी मिळवायची या बद्दलची सविस्तर माहिती पहिली. ऐका मोबाईल ऍप्पवर आपल्याला वेगवेगळ्या मार्केटच्या सोयाबीन बाजार भावाची माहिती मिळविता येते.
तसेच पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या मार्गदर्शन पण या ऍप्पच्या साह्याने आपल्याला मिळविता येते. माहिती आवडली असल्यास आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा.
ही माहिती तुम्हाला हवी आहे का ?
- शेतकरी ओळखपत्र नसेल तर नाही मिळणार कृषी विभागाच्या योजनांचा लाभ
- शेतकरी ओळखपत्र: ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे
- शेतकरी सारथी: मोबाईलवर मोफत मिळावा कृषी सल्ला
- नमो शेतकरी योजना स्टेटस: नमो शेतकरी महासन्मान निधीचे किती हप्ते पडले चेक करा
- नि:शुल्क ड्रोन पायलट प्रशिक्षण योजना: मराठा, कुणबी-मराठा शेतकरी/युवक/युवतींनी ऑनलाईन अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा
- Mahadbt Farmer Scheme List: Mahadbt शेतकरी योजना यादी
- महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना अर्ज
आमच्या सोशल मिडिया ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक टच करा.
