बँक ऑफ बडोदा मध्ये 592 जागांसाठी भरती निघालेली आहे. मॅनेजर पोस्ट आणि इतर पदांसाठी सदरील भरती आहे. विहित पात्रता पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना संबंधित वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे. बँक ऑफ बडोदा च्या भारतभर असणाऱ्या शाखेमध्ये सदरील भरती केली जाणार आहे. आवश्यक असणारी पात्रता आणि कागदपत्रांसह तुम्ही बँकेच्या वेबसाईटवर जाऊन भर्तीसाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता आणि बँक ऑफ बडोदाची अधिकृत वेबसाईट या विषयी माहिती खाली पाहू.
Bank of Baroda Recruitment: बँक ऑफ बडोदा 592 जागांसाठी भरती
बँक ऑफ बडोदा मध्ये एकूण 592 जागांची भरती निघाली आहे. मॅनेजर आणि इतर पदांसाठी सदरील भरती बँके कडून काढण्यात आलेली आहे.
पात्रता
बँक बडोदाच्या पदांच्या भरतीसाठी तुमच्यकडे पुढील पात्रता असणे आवश्यक आहे.
- CA/CMA/CS/CFA पूर्ण केलेले लाभार्थी.
- कोणत्याही शाखेतील लाभार्थी.
- B.e. /B.tech/M. Tech/M.E/ MCA उत्तीर्ण लाभार्थी.
- अनुभवी लाभार्थ्यांना प्राधान्य.
वयाची अट
बँक ऑफ बडोदा साठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांची वयाची मर्यादा ही 01/10/2024 रोजी मर्यादा वेगवेगळ्या पदासाठी 28 ते 50 वर्षा पर्यंत असावी. SC आणि ST कॅटेगिरीच्या लाभार्थ्यांना वयात 5 वर्षाची सीट असेल. तर OBC लाभार्थ्यांना वयात 3 वर्षाची सूट असेल.
फीस
- Generel/OBC /EWS लाभार्थ्यांना फीस रु.600 असेल.
- SC /ST /PWD आणि महिला यांना रु. 100 इतकी फीस असेल.
Bank of Baroda Recruitment: अर्ज कुठे आणि कसा करायचा
बँक ऑफ बडोदा मध्ये निघालेल्या भरतीसाठी लाभार्थ्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी बँकेच्या https://bankapps.bankofbaroda.co.in/BOBRECTMNT2024 या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे.या वेबसाईटवर तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज करताना तुम्हाला हवी असलेली पोस्ट निवडायची आहे. आणि त्या नंतर त्या खालील माहिती भरायची आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 नोव्हेंबर 2024 ही आहे. 30/10/2024 पासून अर्ज भरणे चालू आहे.
Conclusion
Bank of Baroda Recruitment: बँक ऑफ बडोदा 592 जागांसाठी भरती या लेखात आपण बँक ऑफ बडोदा मध्ये निघालेल्या भरतीची पात्रता व अर्ज कुठे करायचा या बद्दल माहिती पहिली. बँक ऑफ बडोदा मध्ये निघालेल्या भरतीची अर्ज करण्याची तारीख 30/10/2024 ते 19 नोव्हेंबर 2024 हि आहे. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना अवश्य शेअर करा.
🟢🟣🔵 आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा.
- माझी नोकरी शोधण्यासाठी सर्वोत्तम मार्ग आणि टिप्स/ The Best Tips For Job
- Work From Home Jobs: घरी बसून काम करा आणि कमवा लाखा पर्यंत
- TAFCOP मोबाइल नंबर चेक: तुमच्या नावावर किती सिमकार्ड चालू आहेत चेक करा
- Aadhaar Verification: आधार पडताळणी कशी करावी ? ऑनलाइन बँक सीडिंग स्थिती