कारचे इन्शुरन्स करायचे असे करा ऑनलाईन चेक-Car Insurance Online Check

Car Insurance Online Check आपल्याकडे असलेल्या कारचे insurance संपले असेल किंवा घेतलेल्या कारचे insurance करायचे असेल तर अनेक इन्शुरन्स कंपन्याचे प्लान आपल्याला चेक करावे लागतात. कोत्या कंपनीचा प्लान चांगला आणि परवडणारा आहे हे त्या एक-एक कंपनीच्या वेबसाईट वर जावून चेक करावे लागतात. शिवाय त्या कंपनीच्या वेबसाईट वरूनच तुम्हाला इन्शुरन्स प्लान विकत घ्यावे लागतात. आपण आज कार इन्शुरन्स करतांना एकाच ठिकाणी सगळ्या इन्शुरन्स कंपन्यांचे प्लान कसे चेक करता येतील या विषयी माहिती पाहणार आहोत. car insurance online check

Car Insurance/ कार विमा

शासनाच्या नियमानुसार वापरात असणाऱ्या प्रत्येक वाहनाचा विमा असणे आवश्यक असतो. नवीन वाहन खरेदी करत असतांना तुहाला RTO आणि कंपनी कडून व्हानाच्या खरेदी प्रक्रियेत विमा उतरवून दिला जातो. वाहनाचा विमा संपल्या नंतर तुम्हाला to लगेच रिणीव करावा लागतो.

कारचा विमा काढतांना तुम्हाला वेगवेगळ्या कंपन्यांचे विमा प्लान खरेदी करण्याचे पर्याय उपलब्ध असतात. तुम्हाला परवडणारा आणि बजेट मध्ये असणारा कार विमा तुम्ही खरेदी करू शकता. इन्शुरन्स कंपनी तुमच्या कारचे आणि तुमचे संरक्षण कवच निर्माण करून देते. तुमच्या car सोबत किंवा तुमच्या सोबत काही दुर्घटना घडल्यास इन्शुरन्स कंपनी तुम्हाला तुमच्या झालेल्या नुकसानाची भरपाई करून देते.car insurance online check

Car Insurance Online Check/ कार विमा ऑनलाईन चेक कसा करायचा

car insurance करतांना अनेक इन्शुरन्स कंपन्या तुम्हाला वेगवेगळे प्लान उपलब्ध करून देतात. वेगवेगळ्या कंपन्यांचे प्लान चेक करायचे म्हटले तर त्या कंपन्यांच्या वेबसाईट वर जावून तुम्ही त्यांचा प्लान माहिती करून घेवू शकता. पण यामध्ये बराच वेळ तुमचा जावू शकतो. मात्र तुमच्याकडे असणाऱ्या phonepe अॅप च्या मधेमातून तुम्ही वेगवेगळ्या कंपनीचे प्लान Car Insurance Online Check करू शकता. कसे ते आपण पाहू.

Car Insurance Online Check

  • सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये असणाऱ्या phonepe या मध्ये जावे लागेल. phonepe अॅप मध्ये आल्यानंतर Insurance मध्ये car या पर्यायावर जावे लागेल.
  • Car Insurance मध्ये गेल्या नंतर तुम्चाल तुमच्या car चा पासिंग नंबर टाकावा लागेल आणि सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे.
  • सबमिट बटनावर क्लिक करताच तुम्हाला समोर तुमचा प्लान आणि किती वर्षासाठी पाहिजे ते निवडायचे आहे.
  • खाली तुम्हाला वयक्तिक दुर्घटना संरक्षण घ्यायचे नाही हे ठरवायचे आहे, तसे क्लिक करावे लागेल.
  • वरील बाबी निवडल्या नंतर तुम्हाला त्या खाली सगळ्या विमा कंपन्यांचे प्लान ची यादी दिडेल त्यामधून तुम्हाला हव्या असलेल्या कंपनीचा विमा तुम्ही खरेदी करू शकता.
  • BUY PLAN वर क्लिक करताच तुमच्या खात्यातील प्लान रक्कम कपात होऊन, तुमचा car विमा सक्रीय होईल.
  • phonepe अॅप मधून तुम्ही विमा पावती काढू शकता.

अशा पद्धतीने तुम्ही Car Insurance Online Check करू शकता.

सारांश

कारचे इन्शुरन्स करायचे असे करा ऑनलाईन चेक-Car Insurance Online Check या Blog मध्ये आपण car insurance कसे चेक करायचे या बद्दल सविस्तर माहिती पहिली. phonepe अॅप च्या साह्याने तुम्ही तुमच्या car चे Insurance चेक करू शकता. आणि तुम्हाला हव्या असलेल्या कंपनीचा विमा खरेदी करू शकता. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा.

हे ही वाचा :-

अशाच नवीन माहितीसाठी आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील व्हा, ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक टच करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top