शासकीय कामे

हया Categories मध्ये आम्ही आपल्याला शासनाचे विविध विभागातून जनहितार्थ राबविल्या जाणाऱ्या कमान विषयी माहिती देणार आहोत.

Relve Bharti 2024

Relve Bharti 2024: रेल्वे महामेगाभरती टेक्निशियन 14,298 जागा

Relve Bharti 2024: भारतीय रेल्वे खात्यामध्ये टेक्निशियन यांच्यासाठी मेगाभरती निघाली आहे. ITI, इंजिनिअरिंग, डिप्लोमा तसेच १ ० वि उत्तीर्ण झालेल्या मुलांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. भारतीय रेल्वे खात्यात जवळजवळ १ ४ ,२ ९ ८  जागांची भरती या टप्प्यात होणार आहे. जवळपास सर्वच टेक्निकल क्षेत्रातील उमेदवारांना या भरतीमध्ये अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. या योजनेत […]

Relve Bharti 2024: रेल्वे महामेगाभरती टेक्निशियन 14,298 जागा Read More »

ग्राहक सेवा केंद्र

ग्राहक सेवा केंद्र: SBI ग्राहक सेवा केंद्र मिळवण्यासाठी असा करा Online अर्ज

Customer Service Center: Apply Online to Avail SBI Customer Service Center. आज आर्थिक व्यवहाराचे मुख्य केंद्र बनलेले ग्राहक सेवा केंद्र हे आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे घटक बनले आहे. आज कुठला ही आर्थिक व्यवहार करायचा झाला म्हणजे ग्राहक सेवा केंद्र सोपे वाटते, कमी वेळात आणि लवकर सेवा मिळत असल्यामुळे बँके ऐवजी लोकं ग्राहक सेवा केंद्राला जास्त पसंती

ग्राहक सेवा केंद्र: SBI ग्राहक सेवा केंद्र मिळवण्यासाठी असा करा Online अर्ज Read More »

ट्रॅक्टर अवजारे अनुदान: ट्रॅक्टर चलित औजारांवर 50% अनुदान

ट्रॅक्टर अवजारे अनुदान: ट्रॅक्टर चलित औजारांवर 50% अनुदान

ट्रॅक्टर अवजारे अनुदान: ट्रॅक्टर चलित औजारांवर 50% अनुदान:- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेती सुलभतेने करता यावी यासाठी शासन शेतकऱ्यांना अत्याधुनिक औजारे उपलब्ध करून देते. शासनाकडून ट्रॅक्टर वरील अनुदानाबरोबरच ट्रॅक्टर चलित औजारांवर ही शासन अनुदान देते. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून अनेक शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबवित असते. शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न वाढावे, आणि शेतकरी साधन व्हावा हा उद्देश शासनाचा आहे.

ट्रॅक्टर अवजारे अनुदान: ट्रॅक्टर चलित औजारांवर 50% अनुदान Read More »

कापूस सोयाबीन अनुदान E Kyc

कापूस सोयाबीन अनुदान E Kyc: कापूस सोयाबीन अनुदान E Kyc करा मोबाइल वरून

कापूस सोयाबीन अनुदान e kyc: शासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पिकांच्या नुकसान भरपाई अनुदानासाठी शेतकऱ्यांना e kyc करायला सांगितली जाते. शासन या e kyc मार्फत शेतकऱ्यांचा डेटा आपल्या कडे जमा करत असते, आणि लिटी लाभार्थ्याला लाभ मिळाला किंवा किती लाभार्थी या पासून वंचित आहेत, याची माहिती समंधित विभागाकडे जाते. आता जवळ जवळ सगळ्याच शेवा शासनाने ऑनलाइन

कापूस सोयाबीन अनुदान E Kyc: कापूस सोयाबीन अनुदान E Kyc करा मोबाइल वरून Read More »

Aadhaar Verification

Aadhaar Verification: आधार पडताळणी कशी करावी ? ऑनलाइन बँक सीडिंग स्थिती

आधार कार्ड हे भारतीय नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे दस्तावेज आहे. आज प्रत्येक ठिकाणी आधार कार्डची आवश्यकता भासते, मग शासकिय काम असो किंवा खासगी आधार कार्ड लागतेच. बँकेविषयीचे जवळ जवळ सगळेच व्यवहार आणि कामे आधार च्या माध्यमातून केले जातात. बँकेचा व्यवहार पारदर्शक आणि सुरक्षित व्हावे यासाठी बँके कडून तुम्हाला आधार कार्ड मागितले जाते. पासबुक नसताना फक्त

Aadhaar Verification: आधार पडताळणी कशी करावी ? ऑनलाइन बँक सीडिंग स्थिती Read More »

मतदार यादीत नाव शोधणे: 2024

मतदार यादीत नाव शोधणे: 2024 च्या मतदार यादीत तुमचे नाव ऑनलाइन तपासा

मतदार यादीत नाव शोधणे:- भारतात लोकशाही राज्य आहे, वयाची १ ८ वर्ष पूर्ण करणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकाला आपले प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार भारतीय संविधाना द्वारे मिळालेला आहे. भारतीय निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी तुम्हाला निवडणूक विभागाकडे आपल्या नावाची नोंदणी करावी लागते. भारतात वयाची १ ८ वर्ष पूर्ण करणारा प्रत्येक नागरिक आपल्या नावाची नोंदणी निवडणूक विभागाकडे करून निवडणूक प्रक्रिये

मतदार यादीत नाव शोधणे: 2024 च्या मतदार यादीत तुमचे नाव ऑनलाइन तपासा Read More »

ई-श्रम कार्ड नोंदणी

E-Shram Registration: मोबाईलवरून नोंदणी करून मिळवा ई-श्रम कार्ड

E-Shram Registration: ई-श्रम कार्डद्वारे नोंदणी करून भारतातील असंघटित कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा फायदा उचलता येतो.  आपल्या देशात अनेक क्षेत्रात कामाला असलेल्या असंघटित कामगारांची संख्या खूप आहे. या कामगारांना मुख्यधारेत आणण्यासाठी शासन कामगाराच्या हिताच्या अनेक योजना राबवित असते. या योजनांचा लाभ घेण्यासाठी असंघटित क्षेत्रातील कामगारांना ई-श्रम कार्ड काढणे आवश्यक आहे. ई-श्रम कार्डद्वारे तुम्ही असंघटित कामगार असल्याची  नोंद

E-Shram Registration: मोबाईलवरून नोंदणी करून मिळवा ई-श्रम कार्ड Read More »

Ration Card Online Check: रेशन कार्ड ऑनलाईन चेक करा

Ration Card Online Check: रेशन कार्ड ऑनलाईन चेक करा

Ration Card Online Check: रेशन कार्ड ऑनलाईन चेक करा – Ration Card हे प्रत्येक व्यक्तीकडे असलेले एक महत्वाचे दस्तावेज आहे. आज बऱ्याच ठिकाणी तुम्हाला रेशन कार्डची आवश्यकता पडते. शासकीय योजनेमध्ये रेशन कार्ड हे नियमित लागणाऱ्या कागदपत्रांपैकी एक आहे. तुमच्या पत्त्याचा पुरावा किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांचा तपशील मिळविण्यासाठी रेशन कार्ड आवश्यक असते. शासनाकडून काही रेशन कार्ड

Ration Card Online Check: रेशन कार्ड ऑनलाईन चेक करा Read More »

Driving Licence Download Pdf: Online Maharashtra काढा ड्रायविंग लायसेन्स प्रिंट

Driving Licence Download Pdf: Online Maharashtra काढा ड्रायविंग लायसेन्स प्रिंट

Driving Licence Download Pdf :- शासनाच्या सारथी परिवहन या पोर्टल वर ड्रायविंग लायसेन्स आणि वाहनाविषयीच्या सर्व सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या पोर्टल वरून तुमच्या वाहनासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व RTO सेवा घरबसल्या मिळवू शकतात. त्यासाठी तुम्हाला RTO ऑफिसला खेटे मारण्याची आवश्यकता नाही. तुमचे ड्रायविंग लायसेन्स हरवले असेल किंवा नवीन अर्ज केलेला असेल आणि

Driving Licence Download Pdf: Online Maharashtra काढा ड्रायविंग लायसेन्स प्रिंट Read More »

Driving Licence Apply: ड्रायव्हिंग लायसन्स काढा घरबसल्या,असा करा ऑनलाईन अर्ज

Driving Licence Apply: ड्रायव्हिंग लायसन्स काढा घरबसल्या,असा करा ऑनलाईन अर्ज

Driving Licence Apply:- भारतात वाहतूक नियमानुसार तुम्हाला कोणतीही गाडी चालविण्यासाठी तुमच्याकडे Driving Licence असणे आवश्यक आहे. ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर तुम्ही भारतात कुठल्याही ठिकाणी गाडी चालविण्यास अपात्र आहात. भारतात रस्ते वाहतुकीसाठी शेप्रेट कायदा बनविण्यात आलेला आहे. तुमच्या गाडी विषयीच्या आणि लायसन्स विषयीच्या सर्व शेवा आणि नियम शासनाच्या R. T. O. खात्यामार्फत तयार व अमलात आणल्या

Driving Licence Apply: ड्रायव्हिंग लायसन्स काढा घरबसल्या,असा करा ऑनलाईन अर्ज Read More »

IFFCO Fertilizer Dealership Apply Online

IFFCO Fertilizer Dealership Apply Online: IFFCO डिलरशिप मिळवा ऑनलाईन

IFFCO Fertilizer Dealership Apply Online:- IFFCO ही एक भारत सरकारची Fertilizer कंपनी आहे. भारतात गेली ५४ वर्षांपासून हि कंपनी शेतकऱ्याच्या शेवेत कार्यरत आहे. या कंपनी कडून शेतीसाठी उपयुक्त असणारी सर्व प्रकारची खते निर्माण केली जातात. पिकांना आवश्यक असणारी सर्व प्राकाराची अन्नद्रव्य या कंपनी मार्फत उच्च दर्जाच्या खते आणि औषधाच्या रूपाने निर्माण करून शेकऱ्याच्या अधीक उत्पन्नासाठी

IFFCO Fertilizer Dealership Apply Online: IFFCO डिलरशिप मिळवा ऑनलाईन Read More »

महत्वाचे शासन निर्णय: अशे पहा महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय आणि GR

महत्वाचे शासन निर्णय: अशे पहा महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय आणि GR

महाराष्ट्र शासनाकडून अनेक विभागाचे निरनिराळे महत्वाचे शासन निर्णय काढले जातात. राज्यात एखादी नवीन योजना सुरू करायची असेल किंवा इतर शासकिय कामे असतील मंत्रिमंडळाच्या मंजूरीने शासन निर्णय काढले जातात. आणि या शासन निर्णयाची अमलबजावनी प्रशासनाकडून केली जाते. शासन स्तरावर कुठलाही निर्णय घ्यायचा असल्यास त्याला मंत्री मंडळाची मंजूरी लागत असते. त्या नंतरच एखाद्या कामा विषयीचा निर्णय घेतला

महत्वाचे शासन निर्णय: अशे पहा महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय आणि GR Read More »

Electoral Bonds: निवडणूक रोखे म्हणजे काय, आणि ते कशे काम करतात

Electoral Bonds: निवडणूक रोखे म्हणजे काय, आणि ते कशे काम करतात

मित्रांनो सध्याच्या काळात देश पातळीवर गाजत असलेला मुद्दा म्हणजे Electoral Bonds. SBI बँके संबंधित असलेला हा विषय आहे, SBI मार्फत इतर पैशाच्या बचतीचे BONDS विषयी आपल्याला माहिती आहे, पण Electoral Bonds हा विषय सर्व-सामन्यासाठी नवीन आहे. विशेष म्हणजे न्यायालयाच्या Electoral Bonds विषयीच्या निकालानंतर हा मुद्दा आणखी प्रखर झाला. निरनिराळ्या राजकीय पक्षांची यादी निवडणूक विभागाच्या अधिकृत

Electoral Bonds: निवडणूक रोखे म्हणजे काय, आणि ते कशे काम करतात Read More »

Driving Licence Apply: ड्रायव्हिंग लायसन्स काढा घरबसल्या, असा करा ऑनलाईन अर्ज

Parivahan Fancy Number: वाहनासाठी फॅन्सी किंवा व्हीआयपी नंबर कसा मिळवायचा ?

Parivahan Fancy Number: वाहनासाठी फॅन्सी किंवा व्हीआयपी नंबर कसा मिळवायचा ?  कुठलेही वाहन खरेदी केल्यावर मग ते दोन असो कि चार चाकी किंवा लोडिंग वाहन असेल, आपल्या वाहनाला फॅन्सी किंवा व्हीआयपी नंबर मिळावा असे प्रत्येकाला वाटते. आपल्या गाडीला व्हीआयपी नंबर असावा हि आज मोठेपणाची गोस्थ समजली जाते. त्यामुळे बरेचजण फॅन्सी किंवा व्हीआयपी नंबर मिळविण्यासाठी प्रयत्न

Parivahan Fancy Number: वाहनासाठी फॅन्सी किंवा व्हीआयपी नंबर कसा मिळवायचा ? Read More »

Driving Licence Apply: ड्रायव्हिंग लायसन्स काढा घरबसल्या, असा करा ऑनलाईन अर्ज

Parivahan Insurance Check: परिवहन सेवा पोर्टलवर तुमच्या वाहन विम्याची स्थिती ऑनलाईन तपासा

आज कुठलेही वाहन विकत ग्यायाचे असेल तर त्याचे insurance भरावेच लागते, त्या बदल्यात कंपनी आपल्याला आणि आपल्या वाहनाला विम्याचे संरक्षण देते. गाडीला कुठला अपघात झाला किंवा काही हानी झाली तर त्याचा मोबदला कंपनी आपण भरलेल्या विम्याच्या मोबदल्यात देते. दोन चाकी पासून अगदी अवजड वाहणा पर्यंत insurance असणे बंधन कारक आहे. त्याशिवाय तुमची गाडी रोडवर चालण्यास

Parivahan Insurance Check: परिवहन सेवा पोर्टलवर तुमच्या वाहन विम्याची स्थिती ऑनलाईन तपासा Read More »

Scroll to Top