पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना: शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजातील विध्यार्थ्यांना ६०,०००रु.
आदीवासी विकास विभागाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेच्या धर्तीवर वसतिगृह योनेपासून वंचित असलेल्या भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना राबविण्यास शासनस्तरावर मान्यता देण्यात आलेली आहे. ज्या विध्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात काही कारणास्तव प्रवेश मिळाला नाही, अशा उच्च शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजातील विद्यार्थ्यान करीत सदरील योजना शासन स्तरावर राबविली जाणार आहे. या […]