बेकरी व्यवसाय प्रशिक्षण योजना : बेकरी व्यवसायाचे प्रशिक्षण घेऊन सुरू करा स्वतः चा व्यवसाय
bakery business: महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, उद्योग संचालनालय, महाराष्ट्र शासन अंतर्गत कार्यरत स्वायत्त प्रशिक्षण संस्था आणि महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात Academy of Maharashtra Research, Upliftment and Training (Amrut ) ‘अमृत’ अर्थात महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी या स्वायत्त संस्थेच्या मार्फत बेकरी व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील बेरोजगार […]