शासकीय कामे

शासकीय कामे या Categories मध्ये आम्ही आपल्याला शासनाच्या विविध विभागातून जनहितार्थ राबविल्या जाणाऱ्या कामाविषयी माहिती देणार आहोत.

Pradhan Mantri Kisan Samman Nidhi News Update

PM Kisan New Update: प्रधान मंत्री किसान सन्मान निधीचे बंद पडलेले हप्ते आता सुरु करता येणार

pradhan mantri kisan samman nidhi news देशातील शेतकऱ्यांसाठी चालविल्या जाणाऱ्या ‘प्रधान मंत्री किसान सन्मान निधी’ या योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांचे बंद पडलेले हप्ते आता सुरु करता येणार आहे. भारत सरकारच्या PM Kisan पोर्टलवर नवीन पर्याय शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. नवीन पर्यायानुसार बँक पासबुक त्रुटी, मोबाईल नंबर त्रुटी किंवा इतर कारणाने बंद पडलेले […]

PM Kisan New Update: प्रधान मंत्री किसान सन्मान निधीचे बंद पडलेले हप्ते आता सुरु करता येणार Read More »

शासकीय कामे
Gas KYC Online

Gas KYC Online: गॅस सबसिडी मिळविण्यासाठी e KYC करा मोबाईल फोन वरून

gas kyc online : राज्यातील गॅस ग्राहकांना गॅस अनुदान (Subsidy) मिळण्यासाठी आणि त्यांचे ग्राहक खाते सुरक्षित ठेवण्यासाठी Gas e-KYC करणे आवश्यक आहे. e-KYC केल्याशिवाय शासनाकडून गॅसवर मिळणारी Subsidy ग्राहकाच्या खात्यात जमा होणार नाही. Online e KYC ही प्रक्रिया अत्यंत सोपी असून ग्राहकांना जवळच्या गॅस एजन्सीत न जाता घरी बसून करता येते. Gas KYC Online करणे

Gas KYC Online: गॅस सबसिडी मिळविण्यासाठी e KYC करा मोबाईल फोन वरून Read More »

शासकीय कामे
PMFME Loan

PMFME Loan Scheme: सूक्ष्म अन्नउद्योग उभेकरण्यासाठी केंद्र शासनाची आर्थिक मदत

PMFME Loan Scheme: भारतातील ग्रामीण व शहरी भागातील सूक्ष्म अन्न उद्योग निर्मितीसाठी भारत सरकारने PMFME योजना (Pradhan Mantri Formalisation of Micro Food Processing Enterprises) सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लघु व सूक्ष्म उद्योग उभारणीसाठी  भारत सरकार कर्जावर भरघोस सबसिडी देत आहे. सदरील योजनेतून शेतकरी उत्पादक गट (FPO), सहकारी संस्था, स्वयं-सहायता गट (SHG) तसेच वैयक्तिक उद्योजक

PMFME Loan Scheme: सूक्ष्म अन्नउद्योग उभेकरण्यासाठी केंद्र शासनाची आर्थिक मदत Read More »

शासकीय कामे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना e-KYC : मोबाईल वरून e-KYC, संपूर्ण प्रोसेस

महाराष्ट्र शासनाने राज्यातील लाडक्या बहिणीसाठी सुरु केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ राज्यातील महिलांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. घरातील खर्चाला हातभार लावण्यासाठी मदतीचा हात महिलांना मिळत आहे. शासनाने आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पोर्टलवर e-KYC करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांना आपल्या आर्थिक गरजा पूर्ण

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना e-KYC : मोबाईल वरून e-KYC, संपूर्ण प्रोसेस Read More »

शासकीय कामे

Pmjay kyc: आयुष्यमान भारत कार्ड Online KYC मोबाईल वरून

pmjay kyc: भारत सरकारच्या आयुष्यमान भारत योजने अंतर्गत देस्गातील नागरिकांना 5,000.000 रु. पर्यंत आर्थिकसाह्य हे दुर्धर आजारात मिळते. म्हणजे दवाखान्यासाठी लागणाऱ्या खर्चातून पाच लाख रुपया पर्यंतचा इलाज हा मोफत करता येतो. या योजनेतून भारत सरकारने आर्थिक दुर्बल घटकांना या योजनेचे ओळखपत्र उपलब्ध करून दिलेले आहेत. या ओळखपत्राच्या आधारे कोणत्याही दवाखान्यात 5 लाख पर्यंत मोफत इलाज

Pmjay kyc: आयुष्यमान भारत कार्ड Online KYC मोबाईल वरून Read More »

शासकीय कामे
Crop Insurance Online Process

पिक विमा कसा भरायचा? – Crop Insurance Online Process in Marathi

पिक विमा ही काही नवीन गोष्ठ नाही. प्रत्येक शेतकऱ्याला पिकविमा दरवर्षी भरावाच लागतो. पण ज्यांच्या कडे जावून पीकविमा भरला जातो असे CSC सेंटर चालविणाऱ्यांना मात्र पिकविमा भरतांना विशेष काळजी घ्यावी लागते, जर फॉर्म चुकला तर शेतकरी CSC सेंटर वाल्यांना जिम्मेदार धरतात. आज आपण पिकविमा कसा भरायचा या बद्दल माहिती पाहणार आहोत. पिक विमा शासनाकडून शेतकऱ्यांकडून

पिक विमा कसा भरायचा? – Crop Insurance Online Process in Marathi Read More »

शासकीय कामे
मराठा आरक्षण

GR of Maharashtra Government: मराठा समाजाच्या शिफारशींवर कार्यवाहीसाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत

मराठा आरक्षण: सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापत असतानाच महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाच्या शिफारशीवर कार्यवाही करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत केली आहे. शासनाने मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यासंधर्भात नवीन GR काढला आहे. संदर्भीय शासन निर्णयान्वये गठीत करण्यात आलेली मंत्रिमंडळ उपसमिती, मराठा समाजाची सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शासनाने घोषित केलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचे समन्वयन करण्यासाठी मंत्रिमंडळ

GR of Maharashtra Government: मराठा समाजाच्या शिफारशींवर कार्यवाहीसाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत Read More »

शासकीय कामे
pmmvy nic in रजिस्ट्रेशन

pmmvy nic in रजिस्ट्रेशन: प्रधानमंत्री मातृवंदना योजना नोंदणी, लाभ व अर्ज स्थिती तपासा

pmmvy nic in रजिस्ट्रेशन: प्रधानमंत्री मातृवंदना योजना ( PMMVY- pmmvy nic in ) ही भारत सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजने अंतर्गत गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिलांना आर्थिक सहाय्य दिले जाते. शासनाकडून ही योजना डिजिटल पद्धतीने राबविण्यासाठी PMMVYsoft MIS Portal सुरु करण्यात आला आहे. या पोर्टलवरून नागरिकांना स्वतः लॉगिन करून नोंदणी करता येते, स्वतः

pmmvy nic in रजिस्ट्रेशन: प्रधानमंत्री मातृवंदना योजना नोंदणी, लाभ व अर्ज स्थिती तपासा Read More »

शासकीय कामे
online ration card kyc

Ration Card e-KYC Online: मोबाईलवरून काही मिनिटांत पूर्ण करा रेशन कार्डची ई-केवायसी

online ration card kyc : रेशन कार्ड धारकाला e-kyc करणे शासनाने बंधनकारक केले आहे. प्रत्येक रेशन कार्ड धारकाने आपल्या रेशन कारची e-kyc करणे आवश्यक आहे अन्यथा रेशन कार्ड बंद करण्यात येणार आहे. रेशन दुकानदाराकडे जावून e-kyc करता येते किंवा मोबाईल app च्या साह्याने घरबसल्या e-kyc करता येते असे दोन पर्याय शासनाने उपलब्ध करून दिले आहेत.

Ration Card e-KYC Online: मोबाईलवरून काही मिनिटांत पूर्ण करा रेशन कार्डची ई-केवायसी Read More »

शासकीय कामे
Beneficiary Satyapan app

Beneficiary Satyapan app: संजय गांधी निराधार व पेन्शनधारक लाभार्थ्यांना app वरून करता येणार आधार सत्यापन

Beneficiary Satyapan app: संजय गांधी निराधार व पेन्शनधारक लाभार्थ्यांना app वरून करता येणार आधार सत्यापन Read More »

शासकीय कामे
PHH Ration Card

PHH Ration Card: PHH रेशन कार्ड म्हणजे काय? संपूर्ण माहिती आणि फायदे

PHH Ration Card : भारत सरकारच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, 2013  (NFSA) अंतर्गत प्राथमिक गटातील (Priority Household – PHH) कुटुंबांना अन्न पुरवठा प्रणालीद्वारे दरमहा अन्नधान्याच्या विशेष सवलती मिळतात. PHH रेशन कार्ड हे NFSA अंतर्गत जारी होणारे दोन मुख्य राशन कार्ड म्हणजे PHH आणि AAY  प्रकारांपैकी एक आहे. (दुसरे म्हणजे अत्यंत गरिब कुटुंबांसाठीचे Antyodaya Anna Yojana

PHH Ration Card: PHH रेशन कार्ड म्हणजे काय? संपूर्ण माहिती आणि फायदे Read More »

शासकीय कामे
Mera Ration App 2.0

आता मेरा राशन मोबाईल ॲपच्या साह्याने करता येणार रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी

Mera Ration App 2.0: रेशन कार्ड हे आपल्याला प्रत्येक शासकीय पुराव्यासाठी आवश्यक असलेले महत्वाचे दस्तावेज आहे. शासकीय कामात आणि योजना मध्ये रेशन कार्ड हे तुमच्या वास्तव्याचा पुरावा गृहीत धरला जातो, तसेच कुटुंब सदस्याच्या पुराव्यासाठी पण रेशन कार्ड पुरावा म्हणून गणला जातो. भारतातील प्रत्येक नागरिकाकडे रेशन कार्ड असणे अनिवार्य आहे. डिजिटल युगात अनेक सेवा बरोबरच शासनाने रेशन

आता मेरा राशन मोबाईल ॲपच्या साह्याने करता येणार रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी Read More »

शासकीय कामे
चेक आधार लिंक बँक अकाउंट

चेक आधार लिंक बँक अकाउंट: तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे का? चेक करा

चेक आधार लिंक बँक अकाउंट: डिजिटल युगात, आधार कार्ड हे फक्त ओळखपत्र न राहता, अनेक सेवांचा मुख्य आधार बनलं आहे. डिजिटल व्यवहारात आधार कार्ड एक महत्वाचे दस्तावेज बनले आहे. लाभ, सबसिडी, आणि अनेक महत्वाच्या बँकिंग सेवांसाठी आधार हे आपल्या बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. शासनाकडून येणाऱ्या प्रत्येक योजनेची रक्कम ही आधार लिंक असलेल्या बँक

चेक आधार लिंक बँक अकाउंट: तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे का? चेक करा Read More »

शासकीय कामे
Sanchar Saathi

मोबाईल हरवला किंवा चोरी झाला? Sanchar Saathi पोर्टलवरून त्वरित ब्लॉक करण्याची सोपी पद्धत!

Sanchar Saathi: संचार साथी हा दूरसंचार विभागाचा एक नागरिक-केंद्रित उपक्रम आहे, जो मोबाईल ग्राहकांना सक्षम बनवतो आणि त्या त्याबरोबरच त्यांची सुरक्षाही ही निश्चित करतो. Sanchar Saathi उपक्रमा मार्फत शासन मोबाईल ग्राहकांची होणाऱ्या फसवणुकीवर अंकुश लावण्याचे काम करतो. ग्राहकांची सुरक्षा आणि त्यांच्या हिताचे विविध निर्णय घेण्याचे काम Sanchar Saathi उपक्रमांतर्गत करण्यात येते. मोबाईल हरवला किंवा चोरी

मोबाईल हरवला किंवा चोरी झाला? Sanchar Saathi पोर्टलवरून त्वरित ब्लॉक करण्याची सोपी पद्धत! Read More »

शासकीय कामे
रेशन कार्ड

रेशन कार्ड: महाराष्ट्रात राबविली जाणार अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

रेशन कार्ड – महाराष्ट्र शासनाने आपल्या नवीन GR नुसार महाराष्ट्रातील निकषात न बसणाऱ्या अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम सुरु केलेली आहे. या नुसार महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या अपात्र शिधापत्रिका शोधून त्या रद्द करण्यात येणार आहेत. आणि साबंधीताच्या मागणीनुसार नवीन शिधापत्रिका देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. उपलब्ध असलेला शिधापत्रिकेचा कोठा पूर्ण होत असल्यामुळे नवीन लाभार्थ्यांना रेशन कार्ड उपलब्ध

रेशन कार्ड: महाराष्ट्रात राबविली जाणार अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम Read More »

शासकीय कामे
hsrp maharashtra

HSRP नंबर प्लेट महाराष्ट्र: ऑनलाइन बुकिंग नवीन तारीख व मोबाईलवर नोंदणी कशी करायची संपूर्ण माहिती

hsrp maharashtra:- महाराष्ट्र शासनाच्या नवीन नियमानुसार 2019 अगोदर च्या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक प्लेट (High security number plate-HSRP) बसवून घेण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार महाराष्ट्रातील 2019 पूर्वीचे वाहन असणाऱ्या सर्व वाहनधारकांना नवीन hsrp maharashtra नंबर प्लेट बसविणे आवश्यक आहे. शासनाकडून यासाठी एक अंतिम तारीख फिक्स करण्यात आलेली आहे. या तारखे अगोदर वाहनाला HSRP नंबर

HSRP नंबर प्लेट महाराष्ट्र: ऑनलाइन बुकिंग नवीन तारीख व मोबाईलवर नोंदणी कशी करायची संपूर्ण माहिती Read More »

शासकीय कामे
mukhyamantri portal

मुख्यमंत्री तक्रार निवारण पोर्टल: पोर्टलवर ऑनलाईन तक्रार कशी करायची, संपूर्ण माहिती

mukhyamantri portal – महाराष्ट्र शासनाने राज्यातील नागरिकांसाठी आपल्या समस्या आणि तक्रारी राज्याच्या मुख्यमंत्री पर्यंत पोहोचविण्यासाठी स्वतंत्र पोर्टलची निर्मिती केलेली आहे. या पोर्टल अंतर्गत राज्यातील नागरिक आपली तक्रार सरळ मुख्यमंत्री यांच्या पर्यंत करू शकतात. बऱ्याच वेळेस शासकीय कामामध्ये अधिकारी किंवा तत्सम विभागाच्या कर्मचाऱ्याकडून हलगर्जीपणा केला जातो, अशा वेळेस संबंधित विभागाची तक्रार ही राज्याच्या मुख्यमंत्री यांना करून

मुख्यमंत्री तक्रार निवारण पोर्टल: पोर्टलवर ऑनलाईन तक्रार कशी करायची, संपूर्ण माहिती Read More »

शासकीय कामे
कापूस सोयाबीन अनुदान E Kyc

कापूस सोयाबीन अनुदान E Kyc: कापूस सोयाबीन अनुदान E Kyc करा मोबाइल वरून

कापूस सोयाबीन अनुदान e kyc: शासनाकडून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पिकांच्या नुकसान भरपाई अनुदानासाठी शेतकऱ्यांना e kyc करायला सांगितली जाते. शासन या e kyc मार्फत शेतकऱ्यांचा डेटा आपल्या कडे जमा करत असते, आणि लिटी लाभार्थ्याला लाभ मिळाला किंवा किती लाभार्थी या पासून वंचित आहेत, याची माहिती समंधित विभागाकडे जाते. आता जवळ जवळ सगळ्याच शेवा शासनाने ऑनलाइन

कापूस सोयाबीन अनुदान E Kyc: कापूस सोयाबीन अनुदान E Kyc करा मोबाइल वरून Read More »

शासकीय कामे
रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी

रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी: रेशन कार्ड Online प्रोसेस महाराष्ट्र

रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी : रेशन कार्ड हे शासकीय कामांमध्ये लागणारे एक महत्त्वाचे दस्तावेज झाले आहे. आज प्रत्येक शासकीय कामात तुम्हाला रेशन कार्ड विचारले जाते. तसेच शासन ग्रामीण व शहरी भागातील कुटुंबांना धान्य उपलब्ध करून देते. महाराष्ट्र राज्य दि. १/फेब्रुवारी/२०१४ पासून राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमाची अंमलबजावणी करत आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला २ रु. किलो

रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी: रेशन कार्ड Online प्रोसेस महाराष्ट्र Read More »

शासकीय कामे
maharashtra traffic challan

महाराष्ट्र ट्रॅफिक चलान: तुमच्या वाहनाचे ई-चलान कसे तपासायचे? जाणून घ्या सोपी पद्धत

maharashtra traffic challan:- प्रत्येक राज्याच्या traffic नियमामध्ये RTO किंवा traffic क्यामेर्यावरून वाहनावर मारलेला चलान भरावाच लागतो. रोडवर वाहन चालवत असतांना कधी कधी अनवधानाने किंवा घाई गरबडीत आपल्या कडून ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन होते, परिणामी वाहनावर चालान मारले जाते. हे चलान ऑनलाईन किंवा ऑफलाईन असू शकते. ऑफलाईन मारलेली पावती आपल्याला जाग्यावर किंवा ऑफिसला जावून भरावे लागते. पण

महाराष्ट्र ट्रॅफिक चलान: तुमच्या वाहनाचे ई-चलान कसे तपासायचे? जाणून घ्या सोपी पद्धत Read More »

शासकीय कामे
Scroll to Top