Pariksha Pe Charcha 2025: परीक्षेचा तान कमी करण्यासाठी पंतप्रधान मोदी साधणार विध्यार्थ्यांशी संवाद
Pariksha Pe Charcha 2025 :- केंद्रीय प्राथमिक शिक्षण मंडळ (CBSE) यांच्याकडून ‘परीक्षा पे चर्चा 2025’ अधिसूचना काढण्यात आलेली आहे. या नुसार देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे विध्यार्थी आणि पालक यांच्याशी संवाद सडणार आहेत. परीक्षेचा तान कमी करणे आणि विध्यार्थ्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करणे असा या कार्यक्रमा माघील उद्देश आहे. या कार्यक्रमाच्या आधारे […]