शेती आणि शेतकरी

शेती आणि शेतकरी या Categories मध्ये आम्ही आपल्याला शेतकऱ्या विषयीच्या वेगवेगळ्या विभागातून राबविल्या जाणाऱ्या योजनांन विषयी परिपूर्ण माहिती देणार आहोत.

Agro Machinery Subsidy

Agro Machinery Subsidy: Power Tiller सबसीडी महाराष्ट्र

Agro Machinery Subsidy:Power Tiller  शेती उत्पन्न वाढीसाठी शेती मध्ये आधुनिकता असणे अत्यंत आवश्यक, नवनवीन आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेतीचे उत्पन्न वाढविता येवू शकते. आधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर करून कमी खर्चिक आणि कमी मेहनती मध्ये उत्पन्न काढता येते. लहान शेतकऱ्याच्या आवाक्यात असलेल्या Power Tiller च्या साह्याने आधुनिक शेती करता येते. महाराष्ट्रात MahaDBT या महाराष्ट्र शासनाच्या पोर्टल वरून Power […]

Agro Machinery Subsidy: Power Tiller सबसीडी महाराष्ट्र Read More »

शेती आणि शेतकरी
पांदन रस्ते

पांदन रस्ते: आता पांदन रस्त्यासंबंधीच्या अडचणी होणार दूर, रस्त्यांचे होणार मजबुतीकरण

राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने नाचवीन पांदन रस्ते धोरण राबविण्याचे ठरविले आहे. पूर्वीच्या प्रशासकीय अडचणी दूर करून पांदन रस्त्याचे काम अधिक जलद आणि उत्कृष्ठ कसे करता येयील, यासाठी शासन राज्यात नवीन नियमावली पांदन रस्त्यासाठी राबविणार आहे. पूर्वीच्या पांदन रस्ते धोरणात येणाऱ्या प्रशाकीय अडचणी दूर करून रस्त्याच्या कामाला गती देण्याचे शासनाच्या विचारधीन आहे. कामाच्या ठिकाणी मजूर न मिळणे,

पांदन रस्ते: आता पांदन रस्त्यासंबंधीच्या अडचणी होणार दूर, रस्त्यांचे होणार मजबुतीकरण Read More »

शेती आणि शेतकरी
पिक विमा 2025

पिक विमा 2025: कसा भरायचा आणि कागदपत्रे कोणती अपलोड करायची या बद्दल सविस्तर माहिती

पिक विमा 2025: मधील खरीप हंगाम मध्ये पीकविमा कसा भरायचा हे आज आपण आजच्या blog मध्ये पाहणार आहोत.  तुम्हाला विमा कशा पद्धतीने भरायचा आहे कोणते कागदपत्र लागणार आहेत, जर तुम्ही सीएससी सेंटर वरती विमा जाऊन भरत असाल तर सीएससी चालकाने विमा कसा भरायचा या बद्दल सविस्तर माहिती या blog मध्ये मिळणार आहे.  व्यवस्थितपणे पहा शेतकऱ्यांनी

पिक विमा 2025: कसा भरायचा आणि कागदपत्रे कोणती अपलोड करायची या बद्दल सविस्तर माहिती Read More »

शेती आणि शेतकरी
सोयाबीन पेरणीची अष्टसूत्री सोयाबिन उत्पादनवाढीचा हमखास मंत्र

सोयाबीन पेरणीची अष्टसूत्री : सोयाबिन उत्पादनवाढीचा हमखास मंत्र

सोयाबीन हे पिक महाराष्ट्रात सर्वात जास्त घेतले जाणारे पिक आहे. कमी दिवसातील आणि जास्त उत्पादन मिळवून देणारे पिक असल्याकारणाने, या पिकाला शेतकऱ्यांकडून जास्त पसंती दिली जाते. कमी-जास्त प्रमाणात होणाऱ्या पर्जन्यमानात पण तग धरून राहणारे पिक म्हणून सोयाबीन पिक ओळखले जाते. सोयाबीन पिकाच्या उत्पादन वाढीसाठी योग्य पेरणी आणि खतांची निवड आवश्यक असते. आज आपण पेरणीची योग्य

सोयाबीन पेरणीची अष्टसूत्री : सोयाबिन उत्पादनवाढीचा हमखास मंत्र Read More »

शेती आणि शेतकरी
Farmer id Maharashtra

शेतकरी ओळखपत्र नसेल तर नाही मिळणार कृषी विभागाच्या योजनांचा लाभ

Farmer id Maharashtra : महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष ओळख म्हणून शेतकरी ओळखपत्र (Farmer id) सुरु केले आहे. प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या मालकीच्या जमिनीचा ओळख क्रमांक मिळणार आहे, आणि शासनाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला शेतकरी ओळखपत्र (Farmer id) आवश्यक असणार आहे. राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून योजनांचा लाभ पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने शेतकऱ्यांना

शेतकरी ओळखपत्र नसेल तर नाही मिळणार कृषी विभागाच्या योजनांचा लाभ Read More »

शेती आणि शेतकरी
Soybean Seed Variety

पेरणीला योग्य सोयाबीन बियाणांची निवड कशी करायची ? संपूर्ण माहिती

soybean seed variety:- सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख पिकांमधून एक आहे. कमी कालावधीत आणि प्रतिकूल वातावरणामध्ये चांगले उत्पन्न देणारे हे पिक आहे. महाराष्ट्रात सगळ्यात क्षेत्रात सोयाबीन पिक घेतले जाते. अनेक प्रक्रिया उद्योगात सोयाबीनला मागणी असल्याने या पिकाचे भाव चांगल्या प्रमाणात मिळतात. गोडतेल ते अनेक अशे पदार्थ आहेत जे सोयाबीन पासून बनविले जातात. सोयाबीन पिकात अनेक वेगवेगळ्या

पेरणीला योग्य सोयाबीन बियाणांची निवड कशी करायची ? संपूर्ण माहिती Read More »

शेती आणि शेतकरी
soil health card

Soil Health Card: मृदा आरोग्य कार्ड विषयी शेतकऱ्यांना संपूर्ण माहिती आणि अर्ज प्रक्रिया

soil health card:- मृदा आरोग्य कार्ड योजना ही भारत सरकारची एक महत्वपूर्ण योजना आहे, ज्या द्वारे शेतकरी आपल्या शेतजमिनीच्या मातीचे परीक्षण करून पिकांना आवश्यक असणारे घटक खतामार्फत देवू शकतो. जमिनी मध्ये नसलेले घटक पिकांना उपलब्ध करून दिल्यास कमी खर्चात शेतकरी आपल्या उत्पन्नात वाढ करू शकतो. पारंपारिक पद्धतीने शेती करत असतांना पूर्वी पासून चालत आलेले भरमसाठ

Soil Health Card: मृदा आरोग्य कार्ड विषयी शेतकऱ्यांना संपूर्ण माहिती आणि अर्ज प्रक्रिया Read More »

शेती आणि शेतकरी
NAFED Registration Process

NAFED Registration Process: सोयाबीन नाफेडला विकायचे? मग असे करा ऑनलाईन रजिस्ट्रेशन

NAFED registration process : केंद्र सरकारने 2024-2025 हंगामासाठी पिकांची किमान आधारभूत किंमत (MSP) जाहीर केली आहे. किमान आधारभूत किंमत म्हणजेच हमी भाव म्हणून समजला जातो. शासनाने इतर मालाच्या किमान आधारभूत किमती बरोबरच सोयाबीनची किमान आधारभूत किंमत (MSP) ठरवून दिली आहे. सोयाबीन या शेतमालाला शासनाने रुपये 4892 हा हमीभाव ठरवून दिला आहे त्याच बरोबर तूर  रु.

NAFED Registration Process: सोयाबीन नाफेडला विकायचे? मग असे करा ऑनलाईन रजिस्ट्रेशन Read More »

शेती आणि शेतकरी
जमीन मोजणी

जमीन मोजणी: कोणतीही फिस न भरता जमीन मोजणी करा ऑनलाइन अ‍ॅपच्या मदतीने

मित्रांनो आपणाला बऱ्याच वेळेस आपली जमीन वाहितीला किती किती आहे, हे माहीत करून घ्यायचे असते पण जमीन मोजणी हि एक खर्चिक बाब असल्या कारणाने आपण जमीन मोजणी करत नाही. शासकीय जमीन मोजणी करायची म्हटले तर रीतसर शासकीय फिस भरून दिलेल्या तारखे पर्यंत वाट पहावी लागते. आणि या मोजणीला आपल्या शेजारील सर्व शेतकऱ्यांना नोटीस पाठवून कळवावे

जमीन मोजणी: कोणतीही फिस न भरता जमीन मोजणी करा ऑनलाइन अ‍ॅपच्या मदतीने Read More »

शेती आणि शेतकरी
शेतकरी सारथी

शेतकरी सारथी: मोबाईलवर मोफत मिळावा कृषी सल्ला

शेतकरी सारथी: शेतकर्‍यांना शेती करत असताना पिकांच्या वाडीसाठी आणि आणि इतर कीटक रोगराई नियंत्रणासाठी शासनाकडून मोफत कृषी सल्ला दिला जातो. कृषी सल्ला मिळवण्यासाठी तुम्हाला कुठे हि खर्च करण्याची आवश्यकता नाही. ग्रामीण भागात शेतकरी अजून ही पारंपारिक पद्धतीने शेती करतात, बदलत्या हवामानामुळे अनेकदा शेतकर्‍याच्या उत्पनात घाट होते. शेतकऱ्यांना पिकाच्या नियोजनासाठी योग्य सल्ला मिळाल्यास निश्चितच उत्पादनात वाद होईल.

शेतकरी सारथी: मोबाईलवर मोफत मिळावा कृषी सल्ला Read More »

शेती आणि शेतकरी
Yellow Mosaic Virus सोयाबीनवर आला येल्लो मोझॅक वायरस, असे करा नियंत्रण

Yellow Mosaic Virus: सोयाबीनवर आला येल्लो मोझॅक वायरस, असे करा नियंत्रण

Yellow Mosaic Virus: सोयाबीनवर आला येल्लो मोझॅक वायरस, असे करा नियंत्रण:-  शेतकरी मित्रानंसाठी अत्यंत चिंतेचा विषय असलेला येल्लो मोज्याक वायरस हा महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी निदर्शनास येत आहे. साधारणतः उन्हाळ्यानंतर झालेल्या पहिल्या पेरणीच्या पिकांवर या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने जाणवतो. मग सोयाबीन असेल युग असेल उडीद असेल अशा शेंगा वर्गीय पिकांवर या रोगाचा प्रादुर्भाव लवकर होतो. या

Yellow Mosaic Virus: सोयाबीनवर आला येल्लो मोझॅक वायरस, असे करा नियंत्रण Read More »

शेती आणि शेतकरी
कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र: सोलार पंप, ऑनलाइन अर्ज करा तुमच्या मोबाईलवरून

कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र: सोलार पंप, ऑनलाइन अर्ज करा तुमच्या मोबाईलवरून

कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र पाण्याची उपलब्धता आहे परंतु पाणी उपसा करण्यासाठी वीज उपलब्ध नाही अशा शेतकऱ्यांसाठी शासन कुसुम योजने अंतर्गत सोलार पंप फिट करून दिले जातात. शासनाकडून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनेतून सोलार पंप बसवून दिले जातात. अटल सौर कृषी पंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना आणि पीएम कुसुम घटक योजना. इत्यादी योजनेमधून शेतकऱ्यांना सोलार

कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र: सोलार पंप, ऑनलाइन अर्ज करा तुमच्या मोबाईलवरून Read More »

शेती आणि शेतकरी
Mahadbt Farmer Scheme List

Mahadbt Farmer Scheme List: Mahadbt शेतकरी योजना यादी

Mahadbt Farmer Scheme List: महाराष्ट्र शासनाच्या Mahadbt पोर्टल अंतर्गत फायद्याच्या अनेक योजना राबविल्या जातात. कोरडवाहू शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी, अत्यल्प भूधारक शेतकरी यांच्यासाठी शासन सिंचनाच्या, तसेच आधुनिक यंत्र सामुग्री पुरविण्याच्या योजना राबविते. कोरडवाहू शेतकऱ्यांना सिंचनाचे सधन उपलब्ध व्हावे, तसेच अत्यल्पभूधारक, अल्पभूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी शासन Mahadbt अंतर्गत विविध योजना अमलात आणत असते. शेतकऱ्यांसाठी एक पोर्टलवर

Mahadbt Farmer Scheme List: Mahadbt शेतकरी योजना यादी Read More »

शेती आणि शेतकरी
अटल बांबू समृध्दी योजना

अटल बांबू समृध्दी योजना: आता शेतात निघेल हिरवे सोने, तेही 50% अनुदानावर

अटल बांबू समृध्दी योजना:- बांबू हे बहुउपयोगी पीक असून ग्रामीण तसेच शहरी भागातील लघु उद्योगात त्याला अत्यंत मागणी आहे. या बहुउपयोगी पिकाला ( Green Gold ) हिरवे सोने असे संबोधले जाते. अनेक लघु उद्योग बांबूवर अवलंबून असल्यामुळे, गरिबांच्या हाताला काम व रोजगार निर्माण करून देणारे प्रमुख साधन आहे. त्याचे गरीबाच्या जीवनात आणि उद्योगात विशेष स्थान

अटल बांबू समृध्दी योजना: आता शेतात निघेल हिरवे सोने, तेही 50% अनुदानावर Read More »

शेती आणि शेतकरी
अतिवृष्टी नुकसान भरपाई 2020-2022 थकीत अतिवृष्टी नुकसानभरपाई मंजूर

अतिवृष्टी नुकसान भरपाई: थकीत अतिवृष्टी नुकसानभरपाई मंजूर

महाराष्ट्रात 2020-2022 या वर्षात अतिवृष्टीने अनेक शेत पिंकांचे नुकसान झाले होते. पिकांच्या नुकसानभरपाई साठी पंचनामे करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या पिंकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शासकीय मदतीसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आले होते. पण करोना काळात हे प्रस्ताव प्रलंबित राहिले होते, बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासमन्धित शासन निर्णय 05/06/2023 रोजी घ्याण्यात आला होता. सदरील निर्णयाची अंमलबजावणी होऊ न शकल्याने

अतिवृष्टी नुकसान भरपाई: थकीत अतिवृष्टी नुकसानभरपाई मंजूर Read More »

शेती आणि शेतकरी
अल्पभूधारक शेतकरी योजना

अल्पभूधारक शेतकरी योजना-Smallholder Farmers Best Scheme

आज वाढत्या कुटुंब संखे मुळे दिवसन-दिवस शेतीचे क्षेत्रफळ कमी-कमी होत चालेले आपल्याला दिसत आहे. वडील-आजोबांकडे असलेले क्षेत्र आज आपल्याकडे राहिले नाही त्याचे तुकडे-तुकडे होऊन अगदी कमी-कमी क्षेत्र वाट्याला येत आहे, आणि या क्षेत्रफळात कुटुंबाचे उदरनिर्वाह भागविणे अगदी कठीण झाले आहे. बहुभूधारक शेतकरी आज अल्प-अत्यल्पभूधारक शेतकरी झाला आहे. अशा अत्यल्प-अल्पभूधारक शेतकर्यासाठी व त्यांचे वार्षिक उत्पन्न वाढविण्यासाठी

अल्पभूधारक शेतकरी योजना-Smallholder Farmers Best Scheme Read More »

शेती आणि शेतकरी
जमिनीचा नकाशा आता मोबाईल वर पहा

जमिनीचा नकाशा आता मोबाईल वर पहा

जमिनीचा नकाशा आता मोबाईल वर पहा, नमस्कार मित्रानो आज आपण आपल्या शेत/जमिनी विषयी नियमित आवश्यक असणाऱ्या नकाशा ह्या या महत्वाच्या गोष्टीविषयी जाणून घेणार आहोत. नेहमीच जमिनीच्या बंधाविषयी वाद शेतकऱ्या मध्ये होताना आपण पाहत असतो. जमिनीची सीमा कुठून आहे, किंवा नंबर बांध कुठून आहे, बांधा वरील झाडे कोणाची आहेत या गोष्टी शेतकऱ्या मध्ये नेहमीच कळीची ठरतात.

जमिनीचा नकाशा आता मोबाईल वर पहा Read More »

शेती आणि शेतकरी
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना: मिळवा फळबाग योजनेचा लाभ

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना , महाराष्ट्र शासनाने २०१८-१९ या वर्षापासून राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना बागायतदार शेतकऱ्यांसाठी सुरु केलीली आहे.जे बागायतदार शेतकरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत लाभ घेवू शकत नाहीत ते शेतकरी सदरील योजनेतून फळबाग योजनेचा लाभ घेवू शकतात.या योजनेतून मंजूर झालेल्या अनुदान मधून शेतकऱ्यांना पहिल्या वर्षी 50% अनुदान

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना: मिळवा फळबाग योजनेचा लाभ Read More »

शेती आणि शेतकरी
राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत परंपरागत कृषी विकास योजना

राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत परंपरागत कृषी विकास योजना

राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत परंपरागत कृषी विकास योजना  (RKVY)नमस्कार शेतकरी मित्रानो आजच्या काळात शेती म्हणजे निरनिराळ्या अडचणींना व अस्मानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटाना तोंड देत ओडत असलेला गाडा,अशी अवस्था शेती व शेतकऱ्याची झाली आहे. भरमसाठ खर्च व त्या मानाने उत्पन्न कमी, त्यात नेहमीच हुलकावण्या देणारा निसर्ग, शेतमालासाठी मिळणारा अल्प बाजारभाव, खत औषदांच्या वाढत्या

राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत परंपरागत कृषी विकास योजना Read More »

शेती आणि शेतकरी
महात्मा गांधी नरेगा अंतर्गत सिंचन विहीरबागायत लागवड अर्ज करा मोबाईल app वरून

महात्मा गांधी नरेगा अंतर्गत सिंचन विहीर/बागायत लागवड अर्ज करा मोबाईल app वरून

महात्मा गांधी नरेगा अंतर्गत सिंचन विहीर/बागायत लागवड अर्ज करा मोबाईल app वरून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार ग्यारंटी अधिनियम MNGNREGA ( Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Act-2005 ) हा कायदा भारत सरकारने २००५ मध्ये अस्तित्वात आणलेला भारतीय कांगार कायदा आहे.मागेल त्याला काम हे या कायद्याचे मुख्य उद्दिष्ट्ये आहे.देशातील गरीब व अकुशल कामगारांना रोजगाराची हमी देने,व

महात्मा गांधी नरेगा अंतर्गत सिंचन विहीर/बागायत लागवड अर्ज करा मोबाईल app वरून Read More »

शेती आणि शेतकरी
Scroll to Top