Check Aadhaar Update Status: आधारकार्ड अपडेट स्थिती तपासा

Check Aadhaar Update Status: आधारकार्ड अपडेट स्थिती तपासा:- भरत सरकारने प्रत्येक नागरिकाला दिलेले ओळखपत्र आहे. आधार वरील 12 अंकी नंबर हि तुमची ओळख आहे. Unique Identification Authority Of India- आधार हे प्रत्येक सर्व सामान्य व्यक्तीकडे असणारे ओळखपत्र आहे. आज पत्येक सरकारी किंवा खाजगी कामाला आधार कार्ड आवश्यक आहे. मित्रांनो काही दिवसानंतर आपल्याला आधार कार्ड मध्ये काही बदल करत येतात. जर तुमच्या नावातील काही अक्षरात चूक असेल किंवा जन्म तारिक चुकीची झाली असेल किंवा तुम्हाला तुमचा एड्रेस बदलायचा असेल, तर हे बदल आपण करू शकतो. हे बदल तुम्हाला आधार केंद्रावर जावून करता येतात. आज आपण अपडेट केलेल्या ( दुरुस्त केलेल्या ) आधार कार्डची स्थिती कसी चेक करायची या बद्दल माहिती घेवू.Check Aadhaar Update Status

Aadhar Card Update/ आधार कार्ड अपडेट

भरत सरकारने दिलेले ओळखपत्र आधार कार्ड हे प्रत्येक व्यक्तीची ओळख आहे. आधार कार्ड मध्ये कालांतराने काही दुरुस्त्या आपण करू शकतो. जसे नावात काही बदल असेल तर, जन्म तारखेत काही बदल असेल तर, पात्यात काही बदल असेलतर तुम्ही ते दुरुस्त करू शकतात. आपण पहिल्या पत्त्यावरून दुसर्या पत्त्यावर राहायला गेल्यास आपण आपला पत्ता बदलू शकतो.

आधार कार्ड Update करण्यासाठी तुम्हाला जवळील आधार केंद्रावर जावे लागेल. ज्या बाबीची दुरुस्ती करायची आहे, त्या बाबी सबंधित चा पुरावा सोबत न्यावा लागेल. आपले आधार, आधार अपडेट फॉर्म, आणि सबंधित दुरुस्तीचा पुरावा इत्यादी गोष्टी तुम्हाला सोबत न्याव्या लागतील.

✅👉🏻 अशे काढा उद्योग आधार: उद्योग आधार रजिस्ट्रेशन ऑनलाइन free

Check Aadhaar Update Status: आधार अपडेटची स्थिती तपासा

आधार कार्ड अपडेट केल्या नंतर बऱ्याच वेळेस आधार कार्ड लवकर येत नाही, मग त्यावेळेस आपले आधार अपडेट झाले किंवा नाही हे कसे चेक करायचे ते आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम तुम्हाला शासनाच्या My Aadhar या पोर्टलवर जावे लागेल.Check Aadhaar Update Status

My Aadhar या पोर्टलवर गेल्या नंतर Update Aadhar या पर्यायावर्ती तुम्हला क्लिक करायचे आहे. या पर्यायावर क्लिक केल्या नंतर Aadhaar Update Service या पर्यायाला क्लिक करा. Aadhaar Update Service ला क्लिक केल्या नंतर तुम्हाला तीन पर्याय दिसतील त्या मधील Check Aadhaar Update Status या पर्यायाला क्लिक करा. या पर्यायाला क्लिक केल्या नंतर तुमच्या समोर नवीन पेज Open होईल त्या पेजवर तुम्हाला आधार कार्ड काढल्या नंतर दिलेल्या पावतीवरील  14 अंकी Enrolment नंबर टाकायचा आहे. त्या खाली पावतीवरील Date आणि त्याच्या खाली Time टाकायचा आहे. हे सर्व तुमच्या आधार अपडेट च्या पावतीवर सगळ्यात वरती एक लाईन मध्ये असते.

वरील सगळी माहिती भरून झाल्यावर सगळ्यात शेवटी तुम्हाला शेवटच्या रकान्यात कॅप्चा टाकायचा आहे. आणि शेवटी सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे. सबमिट बटनावर क्लिक करताच तुमच्या समोर तुमच्या आधार कार्ड ची सर्व माहिती Open होईल. या माहितीवरून तुमच्या आधार कार्ड चे सद्याचे Status तुम्ही चेक करू शकतात.

✅👉🏻 PVC Aadhar Card Order Online Apply: पिव्हीसी आधार कार्डसाठी! असा करा ऑनलाइन अर्ज करा

Conclusion

Check Aadhaar Update Status: आधारकार्ड अपडेट स्थिती तपासा या लेखा मध्ये आपण आधार कार्ड अपडेट कसे चेक करायचे या बदल माहित पहिली आहे. शासनाच्या My Aadhar पोर्टल वरून तुम्ही आधार कार्ड विषयीच्या सर्व शेवा मोफत मिळवू शकता. माहिती आवडली असल्यास शेअर करा.

🟢🔵🟣आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top