Diploma Courses In Engineering : राज्यातील 10 वी 12 वी चे निकाल लागेलेले आहेत. उतीर्ण विध्यार्थ्यांना आता पुढे काय करावे हा प्रश्न पडलेला आहे.10 वी व 12 वी नंतर योग्य फिल्ड निवडणे महत्वाचे असते. अनेक संधी उपलब्ध आहेत, विध्यार्थ्याच्या आवडी नुसार पुढील शिक्षण निवडल्यास त्यामध्ये विध्यार्थ्यांना गोडी असते. बऱ्याच विध्यार्थ्यांना 12 वी नंतर इंजिनीरिंगकडे जाण्याची इच्छा असते, इंजिनीरिंगकडे जाण्यापूर्वी त्याविषयी परिपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. आजच्या लेखात आपण diploma courses in engineering या विषयी माहिती पाहणार आहोत.
Diploma Courses In Engineering /इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा कोर्सेस
इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा कोर्सेस (Diploma Courses in Engineering) 10 वी व 12 वी उतीर्ण झालेले विध्यार्थी हे कोर्सेस करू शकतात. हे कोर्सेस 4 वर्षांचे असतात आणि विविध शाखांमध्ये उपलब्ध असतात. आपण खाली काही महत्त्वाचे इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्सेस पाहणार आहोत.
मेकॅनिकल इंजिनिअरिंग (Mechanical Engineering)
सिव्हिल इंजिनिअरिंग (Civil Engineering)
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (Electrical Engineering)
इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन (E&TC Engineering)
कॉम्प्युटर इंजिनिअरिंग (Computer Engineering)
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IT)
ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग (Automobile Engineering)
इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग (Instrumentation Engineering)
प्लास्टिक इंजिनिअरिंग (Plastic Engineering)
केमिकल इंजिनिअरिंग (Chemical Engineering)
वरील कोर्सेस मध्ये वेगवेगळ्या शाखा असतात विध्यार्थी त्याच्या आवडी प्रमाणे शाखा निवडू शकतो. साधारणतः 4 वर्ष कालावधीचे हे कोर्सेस असतात. प्रत्येक वर्षी दोन सेमिस्टर असे चार वर्षात 8 सेमिस्टर होतात.
इंजिनीरिंगसाठी आवश्यक पात्रता
इंजिनीरिंगसाठी खालील पात्रता आवश्यक आहेत.
- इंजिनीरिंग करणारा विध्यार्थी हा 12 वी पास असयावयास हवा.
- कॉप्रोनद्वारे जाणाऱ्या विध्यार्थ्याला C E T परीक्षेत कोर्सेसला आवश्यक असणारी गुणांची टक्केवार असणे आवश्यक.
- म्यानेजमेंट मधून ऍडमिशन करणाऱ्या विध्यार्थ्याला कॉलेज मार्फत अर्ज करून कॉलेजची फीस आणि इतर बाबींची पुरतात करणे आवश्यक असते.
- विध्यार्थी मागासवर्गीय असल्यास कास्ट सर्फिकेट असणे आवश्यक आहे.
- विध्यार्थी E W S मधून किंवा इतर कॅटेगरीत येत असेल तर तसे प्रमाणपत्र विद्यार्थ्याकडे असणे आवश्यक आहे.
- अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असल्याने परिपूर्ण अर्ज भरून सबमिट करणे आवश्यक आहे.
इंजिनीरिंग (Diploma Courses in Engineering) ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
इंजिनीरिंग कोर्सेससाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता असते.
- दहावी / बारावी / गुणपत्रिका / सीबीएसई /आयसीएसई / आयजीसीएसई)
- शाळा सोडल्याचा दाखला
- राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र सर्व
- अधिवास प्रमाणपत्र
- जातीचा दाखला एससी, एसटी, ओबीसी, डीटी/एनटी, एसबीसी, एसईबीसी
- उत्पन्न प्रमाणपत्र
- नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र (प्रमाणपत्र ३१-०३-२०२६ पर्यंत वैध) ओबीसी, डीटी/एनटी, एसबीसी, एसईबीसी
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभागासाठी (ईडब्ल्यूएस) पात्रता प्रमाणपत्र ईडब्ल्यूएस
- अपंगत्व प्रमाणपत्र (४०% पेक्षा जास्त) शारीरिकदृष्ट्या अपंग
- संरक्षण सेवा प्रमाणपत्र संरक्षण
- आधार कार्ड
- विद्यार्थी/पालकांचा मोबाईल नंबर विद्यार्थ्याचा ईमेल आयडी
निष्कर्ष
10 वी-12 वी नंतर इंजिनीरिंग करायची मग हा लेख तुमच्यासाठी – वाचा माहिती या blog मध्ये आपण 10 वी व 12 वी नंतर इंजिनीरिंग कोर्स करायचा असेल तर असलेले कोर्सेस आवश्यक पात्रता आणि कागदपत्रे याबद्दल सविस्तर माहिती पहिली. अडमिशनसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे याबद्दल माहिती पहिली. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना अवश्य शेअर करा.
हे ही वाचा –
- ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना: OBC च्या विध्यार्थ्यांना शिक्षणासाठी रु. 60,000 शिष्यवृत्ती
- 12वी 17 नंबरचा फॉर्म कुठे भरायचा – मार्गदर्शकतत्त्वे, पात्रता आणि कागदपत्रे
- Bandhkam Kamgar MSCIT: बांधकाम कामगारांच्या मुलांना MS-CIT शुल्क प्रतिपूर्ती
- NSP Scholarship Last Date 2024: राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल अंतर्गत अर्ज सुरू
अशाच नवीन माहितीसाठी आमच्या सोशल मिडिया ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खालील सोशल मिडिया आयकॉन वर क्लिक करा.