Driving Licence Download Pdf: ऑनलाइन ड्रायव्हिंग लायसन्स PDF डाउनलोड प्रक्रिया

Driving Licence Download Pdf :- शासनाच्या सारथी परिवहन या पोर्टल वर ड्रायविंग लायसेन्स आणि वाहनाविषयीच्या सर्व सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या पोर्टल वरून तुमच्या वाहनासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व RTO सेवा घरबसल्या मिळवू शकतात. त्यासाठी तुम्हाला RTO ऑफिसला खेटे मारण्याची आवश्यकता नाही. तुमचे ड्रायविंग लायसेन्स हरवले असेल किंवा नवीन अर्ज केलेला असेल आणि ड्रायविंग लायसेन्स प्रिंट तुम्हाला काढायची असेल तर ती तुम्हाला सारथी परिवहन या पोर्टल वरून सहज काढता येते त्यासाठी कोणत्याही सेतू सुविधा केंद्रावर जाऊन पैसे देण्याची आवश्यकता तुम्हाला नाही. हे Driving Licence Online कसे Download करायचे या बद्दल सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. Driving Licence Pdf Online Download कसे करायचे याची प्रोसेस स्टेप बाय स्टेप आपण पाहू.Driving Licence Download Pdf

Download Driving Licence/ ड्रायविंग लायसेन्स डाऊनलोड

महाराष्ट्रातील वाहनाविषयीच्या सर्व सुविधा शासनाने सारथी परिवहन या Online पोर्टलवर उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तुमच्या वाहनाविषयीच्या कामाच्या सर्व सुविधा या पोर्टलवर आहेत. ड्रायविंग लायसेन्स विषयीच्या सर्व सुविधा या पोर्टलवर आहेत. तुम्ही Driving Licence साठी अर्ज केला असेल तर तुम्ही Driving Licence Status Application Number वरून चेक करू शकता. तसेच नवीन ड्रायविंग लायसेन्स साठी अर्ज करू शकता. अशा अनेक सुविधा या पोर्टलवर आहेत.

Driving Licence pdf सारथी परिवहन पोर्टलवरून कसे Download करायचे हे आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. तुमचा नवीन अर्ज असेल आणि तुम्हाला Driving Licence pdf  प्रिंट काढायची असेल, किंवा Driving Licence हरवले असेल तरी तुम्ही Application वरून किंवा Driving LicenceNumber वरून तुम्ही Online pdf print Download करू शकता.

✅👉🏻 Parivahan Insurance Check: परिवहन सेवा पोर्टलवर तुमच्या वाहन विम्याची स्थिती ऑनलाईन तपासा

Driving Licence Download Pdf: ऑनलाइन ड्रायव्हिंग लायसन्स PDF डाउनलोड प्रक्रिया

Driving Licence Online pdf Download करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला परिवहन सारथी या शासनाच्या https://parivahan.gov.in अधिकृत पोर्टलवर जावे लागेल. या पोर्टलवर आल्या नंतर प्रथमतः Online Services या मेनुबार मधील पर्यायाला क्लिक करावे लागेल. त्या नंतर तुम्हाला इतर पर्यायांमधून Driving Licence Related Services वर जावेलागेल. आणि नंतर तुमचे राज्य निवडावे लागेल. त्या नंतर ओपन होणाऱ्या पेजवर मेनुबार मध्ये दोन नंबरचे Driving Licence या पर्यायावर जावे लागेल. Driving Licence या पर्यायावर आल्यानंतर दिसणाऱ्या इतर पर्यायांमधून Print Driving Licence या पर्यायावर क्लिक करायचे आहे.Driving Licence Download Pdf: Online Maharashtra काढा ड्रायविंग लायसेन्स प्रिंट

Print Driving Licence या पर्यायावर क्लिक करताच तुमच्या समोर ओपन होणाऱ्या नवीन पेजवर तुम्हाला पहिल्या रकान्यात तुमचा (अर्जाचा नंबर ) Application Number टाकायचा आहे. समोर दिसणाऱ्या दुसऱ्या रकान्यात Date of Birth (तुमची जन्म तारीख) टाकायची आहे. आणि शेवटी Submit बटनावर क्लिक करायचे आहे. त्या नंतर तुमच्या समोर तुमच्या Driving Licence चे Pdf  ओपन होईल. Download हा पर्याय निवडून तुम्ही Driving Licence Pdf Online   करू शकता.

✅👉🏻 Parivahan Fancy Number: वाहनासाठी फॅन्सी किंवा व्हीआयपी नंबर कसा मिळवायचा ?

Duplicate Driving Licence/ ड्रायविंग लायसेन्स दुसरी प्रत

Driving Licence हरवले असेल तर पण परिवहन सारथी या पोर्टल वरून Duplicate Driving Licence म्हणजेच ड्रायविंग लायसेन्स ची दुसरी प्रत काडू शकतो. यासाठी तुम्हाला परिवहन सारथी या रोड मंत्रालयाच्या वेब पोर्टलवर यावे लागेल. या पोर्टलवर आल्या नंतर तुम्हला तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल, परिवहन सारथी https://parivahan.gov.in या शासनाच्या पोर्टलवर गेल्या नंतर प्रथमतः Online Services या मेनुबार मधील पर्यायाला क्लिक करावे लागेल. त्या नंतर तुम्हाला इतर पर्यायांमधून Driving Licence Related Services वर जावे लागेल. आणि नंतर तुमचे राज्य निवडावे लागेल. त्या नंतर ओपन होणाऱ्या पेजवर मेनुबार मध्ये दोन नंबरचे  त्या नंतर नवीन पेजवर मेनुबार मधील दुसरे पर्याय Driving Licence या पर्यायावर जावे लागेल. या पर्ययावर आल्या नंतर तुम्हाला Services On Dl हा पर्याय निवडायचा आहे.

Services On Dl हा पर्याय निवडल्या नंतर तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे याची माहिती मिळेल याखाली तुम्हाला Download Form1-A खाली तेथून तुम्ही फॉर्म Download करून घेऊ शकता. हा फॉर्म व्यस्थित भरून नंतर तुम्हाला तो अपलोड करावा लागेल. या नंतर Continue या बटनावर क्लिक करायचे आहे. त्या नंतर ओपन होणार फॉर्म भरायचा आहे . या मध्ये तुम्हाला पहिल्या रकान्यात तुमचा Licence Number टाकायचा आहे, दुसऱ्या रकान्यात तुमची जन्म तारीख आणि त्या नंतर कॅप्चा भरून पुढील छोट्या बॉक्स ला टिकमार्क करायचे आहे. तुम्ही तुमच्या Driving Licence ची डीटीएल हि चेक करू शकता तसा पर्याय तुम्हाला दिलेला आहे. सगळे रकाने भरल्या नंतर Proceed या बटनावर क्लिक करायचे आहे.  अशा प्रकारे तुम्ही तुमचे Duplicate Driving Licence मिळवू शकता.

✅👉🏻 Driving Licence Apply: ड्रायव्हिंग लायसन्स काढा घरबसल्या,असा करा ऑनलाईन अर्ज

Renewal Of Driving Licence/ ड्रायविंग लायसेन्स रिन्यूअल

आपल्या जवळील Driving Licence जर Renewal आले असेल तर Driving Licence Renewal आपण गावातच सारथी परिवहन या वेबसाईटच्या साह्याने करू शकतो. हा फॉर्म आपण Online पद्धतीने भरू शकतो. त्यासाठी आपल्याला https://parivahan.gov.in या शासकीय पोर्टलवर जावे लागेल. या पोर्टलवर आल्या नंतर तुम्हाला Online Services या मेनुबार मधील पर्यायाला क्लिक करावे लागेल. त्या नंतर तुम्हाला इतर पर्यायांमधून Driving Licence Related Services वर जावे लागेल. आणि नंतर तुमचे राज्य निवडावे लागेल.

ओपन होणाऱ्या नवीन पेजवर Driving Licence हा पर्याय निवडायचा आहे. या नंतर Services On Dl हा पर्याय निळवंडल्या नंतर Download Form1-A करून घ्यायचा आहे. तो पूर्ण भरून नंतर तो अपलोड करायचा आहे. Continue या बटनावर क्लिक करून पुढील प्रोसेस करायची आहे. त्या नंतर तुमचा लायसेन्स नंबर आणि जन्म तारीख टाकून सबमिट या बायनावर क्लिक करायचे आहे.

✅👉🏻 Driving Licence Status By Application Number: तुमच्या अँप्लिकेशन नंबरवरून ड्रायविंग लायसेन्स ची स्थिती तपासा

Conclusion

Driving Licence Download Pdf: ऑनलाइन ड्रायव्हिंग लायसन्स PDF डाउनलोड प्रक्रिया या लेखामध्ये आपण Driving Licence Download Pdf कसे करायचे त्याच बरोबर Duplicate Driving Licence आणि Renewal Of Driving Licence कसे करायचे या बद्दल सविस्तर माहिती पहिली आहे.  परिवहन सारथी या शासनाच्या पोर्टलवरून लायसेन्स विषयीच्या सर्व शैवांचा लाभ तुम्ही घेऊ शकता. आम्ही दिलेल्या माहितीचा फायदा या सेवांचा लाभ घेतांना तुम्हाला नक्कीच होईल. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना अवश्य शेअर करा. अशाच नवीन माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा.

आमच्या सोशल मीडियाचे ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे किल्क करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top