Driving Licence Status By Application Number आजच्या काळात कोणतेही वाहन चालवायचे म्हणजे ड्रायविंग लायसेन्स ची आवश्यकता आपल्याला भासते. वाहनाला रोडवर चालवायचे म्हणले तर RTO चा परवाना आपल्याकडे असणे गरजेचे. ड्रायविंग लायसेन्स म्हणजे तुमच्याकडे असलेल्या वाहनाला व्यवस्थित चालविण्याची तुमच्याकडे पात्रता आहे. त्यावर तुमच्या जवळच्या RTO ऑफिसर ची सही असते, तुमचे पूर्ण डीटीएल तुमच्या ड्रायविंग लायसेन्सवर असते. तुमच्या ड्रायविंग लायसेन्स च्या मध्येमातून तुमची सर्व माहिती RTO ऑफिसकडे सेव्ह असते. तुम्हाला तुमचे ड्रायविंग लायसेन्स वेळच्या वेळेवर रिनिव करावे लागते. आपण आज तुम्ही RTO ऑफिसकडे केलेल्या ड्रायविंग लायसेन्स च्या अर्जाची स्थिती काय आहे, हे अँप्लिकेशन नंबर वरून कशे तपासायचे या बद्दल माहिती पाहणार आहोत. Driving Licence Status By Application Number.
Driving Licence Status By Application Number: तुमच्या अँप्लिकेशन नंबरवरून ड्रायविंग लायसेन्स ची स्थिती तपासा
Driving Licence Application :- तुम्ही तुमच्या ड्रायविंग लायसेन्स केलेल्या अर्जाजाची प्रोसेस काय आहे, कोणत्या स्टेप ला तुमचा अर्ज आहे, हे पाहण्यासाठी तुम्हाला भारत सरकारच्या सारथी परिवहन पोर्टल वर जाऊन चेक करावे लागेल. तुम्ही ऑनलाईन अर्ज केलेला असल्यास तुमच्याकडे Application Number असतो, तो नंबर तुम्ही पोर्टल टाकून तुमच्या Driving Licence Application चे Status चेक करू शकता.
✅👉🏻 Parivahan Fancy Number: वाहनासाठी फॅन्सी किंवा व्हीआयपी नंबर कसा मिळवायचा ?
Driving Licence Status By Application Number
सर्वप्रथम तुम्हाला https://sarathi.parivahan.gov.in या वेबसाईटवर जावे लागेल. या पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाला समोर दिसणाऱ्या बॉक्स मध्ये तुमचे राज्य निवडायचे आहे. तुमचे राज्य निवडल्यावर, तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल, या पेजवर इतर पर्याया बरोबरच पेज च्या उजव्या बाजूला तुम्हाला मेनू बार च्या हिरव्या पट्टी मध्ये Application Status म्हणून पिवळ्या रंगात चोकोन दिसेल. याला क्लिक करताच नवीन पेजवर तुम्हाला दिसणाऱ्या पहिल्या बॉक्स मध्ये तुमचा अर्ज केलेला Application Number टाकायचा आहे. तसेच दुसऱ्या बॉक्स मध्ये तुम्हाला तुमची जन्म तारीख टाकायची आहे. त्या नंतर समोर दिसणारा Capcha बॉक्स मध्ये टाकायचा आहे.
तुम्ही जर e-Mitra, e-District Portals या पोर्टलवरून जर अर्ज केला असेल तर Capcha खालील बॉक्स मध्ये तुम्हाला तुमचे पोर्टल ( Select Portal ) निवडावे लागेल, आणि शेवटी Sabmit या बटनावर क्लिक करायचे आहे. या बटनावर क्लिक करताच तुमच्या समोर तुमच्या Driving Licence चे Status ओपन होईल तुमचे Driving Licence तुमच्या Driving Licence ची काय स्थिती आहे हे तुम्हाला तपासता येईल.
✅👉🏻 Driving Licence Apply: ड्रायव्हिंग लायसन्स काढा घरबसल्या,असा करा ऑनलाईन अर्ज
Conclusion
Driving Licence Status By Application Number: तुमच्या अँप्लिकेशन नंबरवरून ड्रायविंग लायसेन्स ची स्थिती तपासा या लेखात आपण Driving Licence साठी केलेल्या Application चे Status कसे चेक करायचे या बद्दल सविस्तर माहिती पहिली, तुमच्या Driving Licence Status चेक करण्यासाठी या लेखाची मदत तुम्हाला नक्कीच होईल. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर नक्की करा. अशाच नवीन माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये अवश्य सामील व्हा.
✅👉🏻 Parivahan Insurance Check: परिवहन सेवा पोर्टलवर तुमच्या वाहन विम्याची स्थिती ऑनलाईन तपासा
आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा.