gas kyc online : राज्यातील गॅस ग्राहकांना गॅस अनुदान (Subsidy) मिळण्यासाठी आणि त्यांचे ग्राहक खाते सुरक्षित ठेवण्यासाठी Gas e-KYC करणे आवश्यक आहे. e-KYC केल्याशिवाय शासनाकडून गॅसवर मिळणारी Subsidy ग्राहकाच्या खात्यात जमा होणार नाही. Online e KYC ही प्रक्रिया अत्यंत सोपी असून ग्राहकांना जवळच्या गॅस एजन्सीत न जाता घरी बसून करता येते.
Gas KYC Online करणे आवश्यक
शासनाने आपल्या Pradhan Mantri Ujjwala Yojana 2.0 या पोर्टलवर ग्राहकांना आपल्या खात्याची e kyc करण्याचे पर्याय उपलब्ध करून दिले आहे, परंतु हि e kyc पोर्टल किंवा गॅस एजन्सीत न जाता घरी बसून आपल्या मोबाईल फोनच्या साह्याने करता येणार आहे.
- गॅस कनेक्शन असणाऱ्या राज्यातील ग्राहकांना आपल्या गॅस खात्याची e kyc करणे आवश्यक असून, त्याशिवाय शासनाकडून मिळणारे गॅस अनुदान ग्राहकाला मिळणार नाही.
- ग्राहकाला आपले आधार कार्ड गॅस खात्याशी संलग्न करण्यासाठी e kyc करणे आवश्यक आहे.
- शासनाकडून गॅसवर मिळणाऱ्या Subsidy चे खात्यात लाभ मिळविण्यासाठी e kyc करणे आवश्यक आहे.
- आपल्या नावावर बनावट खाते करून आपली फसवणूक थांबविण्यासाठी e kyc कांर आवश्यक आहे.
- आपले डिजिटल रेकॉर्ड शासनाकडे सुरक्षित ठेवण्यासाठी गॅस e kyc करणे आवश्यक आहे.
Gas KYC Online पद्धतीने कशी करायची
ग्रहाकडे असणाऱ्या वेवेगळ्या कंपन्यांच्या गॅस कनेक्शनचे Online e kyc कशी करायची हे आपण एक – एक करून समजू घेणार आहोत.
Indane Gas KYC Online प्रोसेस
Indane Gas कनेक्शनची Online e kyc कशी करायची हे आपण पाहू.
- प्रथमतः ग्राहकाला आपल्या मोबाईल मध्ये शासनाने Online e kyc साठी उपलब्ध करून दिलेले आहे आपल्या मोबाईल मधील प्ल्ये स्टोरवर जाऊन APP डाउनलोड करून घ्यायचे आहेत.
- Indane Gas Online e kyc करण्यासाठी आवश्यक असलेले APP पहिले १) IndianOil ONE आणि दुसरे Aadhaar FaceRD हि दोन APP तुमच्या मोबाईल मध्ये असणे आवश्यक आहे.
- Aadhaar FaceRD APP डाउनलोड केल्या नंतर त्यामध्ये कुठली हि सेटिंग करण्याची आवश्यकता नाही. फक्त डाउनलोड करून ठेवायचे आहे.
- IndianOil ONE या APP वरती येऊन ग्राहकाचा आधार नंबर आणि गॅस कनेक्शन घेतांना दिलेला मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. आधार कार्डला मोबाईल लिंक असणे आवश्यक आहे.
- IndianOil ONE या APP वर आल्यानंतर सर्वप्रथम ग्राहकाचा आधार नंबर टाकायचा आहे, आधार नंबर टाकल्या नंतर आलेला आधार OTP टाकून आपला लाईव्ह फोटो APP वर घ्यायचा आहे.
- IndianOil ONE APP वर ग्राहकाचा लाईव्ह फोटो घेताच ग्राहकाची Online e kycपूर्ण होईल.
IndianOil ONE APP आणि Aadhaar FaceRD APP डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंकचा वापर करा.
IndianOil ONE APP :- https://play.google.com/store/apps/details?id=cx.indianoil.in&pcampaignid=web_share
Aadhaar FaceRD APP:- https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.facerd&pcampaignid=web_share
Bharat Gas KYC APP प्रोसेस
Bharat Gas KYC प्रोसेस हि वर सांगितल्या प्रमाणे आहे. प्ल्ये स्टोर वर जाऊन मोबाईल मध्ये Bharat Gas कंपनीचे APP HelloBPCL आणि Aadhaar FaceRD APP हे दोन APP डाउनलोड करून घ्यायचे आहे.
- HelloBPCL या APP वरती येऊन ग्राहकाचा आधार नंबर आणि गॅस कनेक्शन घेतांना दिलेला मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. आधार कार्डला मोबाईल लिंक असणे आवश्यक आहे.
- HelloBPCL या APP वर आल्यानंतर सर्वप्रथम ग्राहकाचा आधार नंबर टाकायचा आहे, आधार नंबर टाकल्या नंतर आलेला आधार OTP टाकून आपला लाईव्ह फोटो APP वर घ्यायचा आहे.
- HelloBPCL APP वर ग्राहकाचा लाईव्ह फोटो घेताच ग्राहकाची Online e kycपूर्ण होईल
HelloBPCL APP आणि Aadhaar FaceRD APP डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंकचा वापर करा.
Aadhaar FaceRD APP:- https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.facerd&pcampaignid=web_share
HelloBPCL APP :- https://play.google.com/store/apps/details?id=com.cgt.bharatgas&pcampaignid=web_share
HP Gas KYC Online प्रोसेस
HP Gas KYC करण्यासाठी सर्वप्रथम ग्राहकाकडे HP Gas चे मोबाईल APP असणे आवश्यक आहे. प्ल्ये स्टोर वर जाऊन मोबाईल मध्ये HP Gas कंपनीचे HP PAY APP आणि Aadhaar FaceRD APP हे दोन APP डाउनलोड करून घ्यायचे आहे.
- HP PAY या APP वर आल्यानंतर सर्वप्रथम ग्राहकाचा आधार नंबर टाकायचा आहे, आधार नंबर टाकल्या नंतर आलेला आधार OTP टाकून आपला लाईव्ह फोटो APP वर घ्यायचा आहे.
- HP PAY APP वर ग्राहकाचा लाईव्ह फोटो घेताच ग्राहकाची Online e kycपूर्ण होईल
HP PAY APP आणि Aadhaar FaceRD APP डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंकचा वापर करा.
HP PAY APP ;- https://play.google.com/store/apps/details?id=com.drivetrackplusrefuel&pcampaignid=web_share
Aadhaar FaceRD APP :- https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.facerd&pcampaignid=web_share
अशा पद्धतीने Gas KYC Online पद्धतीने ग्राहकाला कुठल्याही गॅस एजन्सीवर न जाता घरच्या घरी आपल्या मोबाईल फोनच्या साह्याने करता येते.
निष्कर्ष
Gas KYC Online: गॅस सबसिडी मिळविण्यासाठी e KYC करा मोबाईल फोन वरून या BLOG च्या साह्याने आपण Gas KYC Online पद्धतीने घरच्या घरी कशी करायची या बद्दल सविस्तर माहिती पहिली. Gas KYC Online ही ग्राहकांसाठी सोपी, जलद आणि सुरक्षित Online प्रक्रिया आहे जी घरच्या घरी करता येते.
Gas KYC Online प्रक्रिया फक्त काही मिनिटांत पूर्ण करा. Indane, Bharat Gas, Bharat Gas आणि HP Gas ग्राहकांसाठी Gas KYC Online करून सबसिडी थेट बँक खात्यात मिळवा. Subsidy थेट खात्यावर मिळवण्यासाठी आणि गॅस कनेक्शन सक्रिय ठेवण्यासाठी प्रत्येक गॅस ग्राहकाने तात्काळ e-KYC पूर्ण करणे आवश्यक आहे.
माहिती आवडलीय स्ल्यास आपल्या मित्रांना व गावातील ग्रुपवर शेअर करा.
हे हि वाचा :-
- Pmjay kyc: आयुष्यमान भारत कार्ड Online KYC मोबाईल वरून
- कापूस सोयाबीन अनुदान E Kyc: कापूस सोयाबीन अनुदान E Kyc करा मोबाइल वरून
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना e-KYC : मोबाईल वरून e-KYC, संपूर्ण प्रोसेस
- Ration Card e-KYC Online: मोबाईलवरून काही मिनिटांत पूर्ण करा रेशन कार्डची ई-केवायसी
- Ration Card KYC :रेशन कार्डधारकांना केवायसी करणे आवश्यक
- Aadhar Link Bank of India: Process to link Aadhaar card to Bank of India account online