Google Business Profile App/अँपच्या साह्याने करा गुगल व्यवसाय प्रोफाईलचे नियोजन

Google Business Profile App :- आजच्या काळात सगळ्याच गोष्टी ऑनलाईन शोधल्या जातात. त्यामुळे आपला व्यवसाय हि ऑनलाईन असणे काळाची गरज आहे. प्रत्येक जण आपला व्यवसाय ऑनलाईन नेण्याच्या प्रयत्नात असते. गूगल वर शोधल्यास अनेक प्लॅटफॉर्म तुम्हाला बिसनेस ऑनलाईन नेण्यासाठी सापडतील. परंतु एका अँप साह्याने तुम्हाला या सगळ्या गोष्टी हॅण्डल करता आल्यास बराच ताण कमी होण्यास मदत होते. आज आपण अशाच एका Business Profile App बद्दल माहिती पाहणार आहोत.Google Business Profile App

Business Profile App

आपल्या व्यवसायाची ऑनलाईन मार्केट मध्ये नोंदणी असावी, व्यवसायाची एक प्रोफाइल गूगल वर उपलब्ध असावी जेणेकरून ग्राहक ऑनलाईन सर्च करून आपल्या पर्यंत पोहचू शकतील. Business Profile App आपल्याला ती संधी उपलब्ध करून देते. Business Profile Manager या अँप च्या मध्येमातून तुम्हाला व्यवसायाची ऑनलाईन मार्केटिंग करता येते. आणि आपला व्यवसाय वाढविता येतो.

Google Business Profile App Download कसे करायचे

सर्वप्रथम आपल्या मोबाईल मधील Play Stor मध्ये जाऊन Business Profile Manager टाईप करावे लागेल. Business Profile Manager टाईप करताच तुमच्या समोर दिसणाऱ्या इतर अँप मधून Business Profile Manager:GBPGM या नावाच्या अँप ला डाउनलोड करायचे आहे.

  • गेट स्टार्ट वर क्लिक करून मोबाईल नंबर टाकायचा आहे, नंबर टाकल्या नंतर आलेला OTP भरायचा आहे.
  • पुढे विचारलेली माहिती भरून अँप चालू करून घ्यायचे आहे.

Google Business Profile App अँप पासून मिळणारे फायदे 

  • Business Profile Manager अँप एक बिसनेस वेबसाईट फ्री मध्ये तयार करून देते, वेबसाईटच्या मध्येमातून आपल्या व्यवसायाचा प्रचार तसेच अनेक ग्राहकाशी संपर्क करता येतो, आणि गूगल वर व्यवसाय अपडेट ठेवता येतो. वेबसाईटवर आपल्या व्यवसायासंबंधी संपूर्ण माहिती अपलोड करता येते.
  • वेबसाईटचे ऑडिट करून अपडेट ठेवता येते.
  • रँक युअर बिसनेस प्रोफाइल इन सर्च रिजल्ट.
  • AI च्या साह्याने पोस्ट जनरेट करू शकता.
  • अनेक कॅटेगरी तयार करू शकता.
  • आपले लोकेशन आणि बिसनेस फोटो, व्हिडीओ टाकू शकता.

Business Profile Manager अँप डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंकला टच करा- https://play.google.com/store/apps/details?id=com.googlebusinessprofilegrowthmanager&pcampaignid

सारांश

Google Business Profile App/अँपच्या साह्याने करा गुगल व्यवसाय प्रोफाईलचे नियोजन या लेखात आपण Google Business Profile App बद्दल माहिती पहिली. या द्वारे आपल्या व्यवसायाला गूगल प्लॅटफॉर्म मिळते, पर्यायी व्यवसायाला गती मिळते. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा.

हे हि वाचा :-

आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील सोशल मीडिया लिंक वर जा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top