IFFCO Fertilizer Dealership Apply Online:- IFFCO ही एक भारत सरकारची Fertilizer कंपनी आहे. भारतात गेली ५४ वर्षांपासून हि कंपनी शेतकऱ्याच्या शेवेत कार्यरत आहे. या कंपनी कडून शेतीसाठी उपयुक्त असणारी सर्व प्रकारची खते निर्माण केली जातात. पिकांना आवश्यक असणारी सर्व प्राकाराची अन्नद्रव्य या कंपनी मार्फत उच्च दर्जाच्या खते आणि औषधाच्या रूपाने निर्माण करून शेकऱ्याच्या अधीक उत्पन्नासाठी उपलब्ध करून दिले जातात. गेली ५४ वर्षा पासून Fertilizer या क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये या कंपनी विषयी भरोसा आणि विश्वास निर्माण झालेला आहे. ही कंपनी अतिशय कमी खर्चात आपली डिलरशिप देत आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत कंपनीचे प्रॉडक्ट पोहचविण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. आज आपण IFFCO Fertilizer Dealership कशी मिळवायची या बद्दल सविस्तर माहिती या लेखात पाहणार आहोत.
IFFCO Fertilizer Dealership
IFFCO कंपनी मार्फत भारतात कुठे ही कंपनीची डिलरशिप दिली जात आहे. जे व्यापारी कंपनीची डिलरशिप घेऊ इच्छितात यांच्यासाठी कंपनीने वेगवेगळे प्लॅन उपलब्ध करून दिलेले आहेत. प्रत्येक शेतकऱ्यांना कंपनीचा माल उपलब्ध व्हावा यासाठी कंपनी प्रत्येक ग्रामीण व शहरी भागात आपली डिलरशिप उपलब्ध करून देत आहे. IFFCO Fertilizer Dealership मधून तुम्ही ३०% ते ३५% मार्जिन मिळवू शकता.
✅👉🏻 Ration Card Status: Maharashtra, रेशन कार्डची ऑनलाईन स्तिथी तपासा
IFFCO Fertilizer Tender Packges
IFFCO कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या डिलरशिप मध्ये कंपनी तुम्हाला कॅटिगरी नुसार वेगवेगळे Packges उपलब्ध करून देते. अतिशय कमी डिपॉझिट रक्कम मध्ये कंपनी IFFCO Fertilizer Dealership देत आहे. कॅटेगरी नुसार Packges पुढील प्रमाणे आहेत.
Genral :- कंपनी कडून कॅटेगिरीनुसार Packges तयार करण्यात आलेले आहेत. Genral कॅटेगिरी मध्ये येणाऱ्या लाभार्थ्यांना १,०००,०००रु. रजिस्ट्रेशन फीस भरावी लागते. जी नंतर तुम्हाला दुकान बंद करतांना परत मिळते, किंवा त्यामधील १०% रक्कम ठेवून उर्वरित रक्कम तुम्ही माल खरेदी करण्यासाठी वापरू शकता.
OBC :- OBC कॅटेगरी करिता कंपनी कडून रु. ५०,००० हजार रुपये रजिस्ट्रेशन फीस म्हणून आकारते. ही रक्कम तुम्हाला तुमचा बिसनेस बंद करतांना परत मिळते, किंवा त्या रकमेतील १०% रक्कम ठेवून बाकीची रक्कम तुम्ही वापरात आणू शकता.
SC/ST :- SC/ST साठी कंपनी रु. २५.००० हजार रजिस्ट्रेशन फीस म्हणून आकारते. ती रक्कम बिसनेस बंद करतांना तुम्हाला परत मिळू शकते, तसेच त्यातील १०% रक्कम ठेवून बाकीची रक्कम तुम्ही वापरू शकता.IFFCO Fertilizer
✅👉🏻 Vidyalakshmi Education Loan: Vidyalakshmi Portal,प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी कार्यक्रम
IFFCO Fertilizer Dealership Apply Online
सर्वप्रथम तुम्हाला IFFCO Fertilizer या कंपनीच्या अधिकृत वेबसाईट https://www.fertilizerdealership.info वर जावे लागेल. या वेबसाईटवर आल्या नंतर तुम्हाला उजव्या बाजूला दिसणाऱ्या Apply Online या बटनावर क्लिक करावे लागेल. या बटनावर क्लिक करताच तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल, त्या फॉर्म वर तुम्हाला तुमचे नाव, वडिलांचे नाव. e- Mail, Category, Area, Fertilizer Company, Address, State, City, pincod इत्यादी माहिती भरावी लागेल. आणि शेवटी Submit या बटनावर क्लिक करावे लागेल.
वरील प्रोसेस पूर्ण केल्यानंतर कंपनी कडून तुम्हाला फोन आणि e- Mail द्वारे संपर्क केला जाईल. तुमच्या e- Mail वर कंपनी कडून एक pdf फॉर्म पाठवला जाईल, तो प्रिंट करून आणि पूर्ण भरून तुम्हाला तो कंपनीच्या दिलेल्या e- Mail वर परत अपलोड करायचा आहे.
फॉर्म अपलोड केल्या नंतर आणि मागितलेल्या कागतपत्रांची माहिती भरल्या नंतर कंपनी तुमचे लायसेंन्स तयार करते. लायसेंन्स तयार झाल्या नंतर पुढील ४ घंट्यात तुम्हाला तुमची फीस ऑनलाईन पाठवायची आहे.
✅👉🏻 Scholarship Loan: जे.एन.टाटा एन्डॉवमेंट शिष्यवृत्ती कर्ज, परदेशी शिक्षणासाठी कर्ज योजना
Conclusion
IFFCO Fertilizer Dealership Apply Online: IFFCO डिलरशिप मिळवा ऑनलाईन या लेखामध्ये आपण IFFCO Fertilizer Dealership कशी घ्याची या बद्दल संपूर्ण माहिती पहिली आहे. IFFCO कंपनी कडून भारत भर डिलरशिप देण्यात येत आहे. आपला साठाच बिसनेस करण्यासाठी IFFCO Fertilizer Dealershipअत्यंत फायदेशीर आहे. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा.
🟢🔵🟣आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी क्लिक करा.