महारष्ट्र शासनाकडून विध्यार्थ्यांसाठी अनेक शिष्यवृत्ती योजना राबविल्या जातात. आर्थिक दुर्बल घटकातील विध्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी शासन निरनिराळ्या विभागाकडून शिष्यवृत्ती योजना उपलब्ध करून देते. दहावी नंतर चे शिक्षण आर्थिक दुर्बल घटकातील विध्यार्थ्यांना घेता यावे, म्हणून MahaDBT Post Matric Scholarship हि महाराष्ट्र शासनाच्या MahaDBT पोर्टल द्वारे राबविली जाते. MahaDBT पोर्टल वर शेतकरी योजनान बरोबरच विध्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना हिं राबविल्या जातात. MahaDBT पोर्टल हे महाराष्ट्र सरकारचे एक अग्रगण्य पोर्टल ज्याद्वारे तुम्ही कोणत्याही ऑफिसला खेटे न मारता online फॉर्म भरून अनेक योजनांचा लाभ घेवू शकता. आज आपण MahaDBT Post Matric Scholarship योजने बद्दल माहिती पाहणार आहोत. या योजनेचे लाभ, पात्रता, आणि कागदपत्रे कोणती आहेत ते पाहू.
Post Matric Scholarship/मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष साह्य या विभागाकडून राज्यातील अनुसूचित जाती/नवबौद्ध घटकातील विध्यार्थ्यांच्यासाठी Post Matric Scholarship योजना राबविली जाते. सदरील योजनेतून अनुसूचित जाती/नवबौद्ध घटकातील विध्यार्थ्यांना 10 वी नंतरचे शिक्षण सुलभतेने घेता यावे यासाठी सदरील योजना राबवली जाते. विध्यार्थांचे शिक्षणाचा खर्च, वसतिगृहाचा खर्च, वाहतूक भत्ता इत्यादी भत्त्याच्या स्वरुपात रक्कम विध्यार्थ्यांना दिली जाते.
शिक्षणातील गळती कमी करणे, शिक्षणाची आवड निर्माण करणे.विध्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्येमातून समाजाच्या मुख्ये प्रवात आणण्यासाठी पर्यंत काणे. आर्थिक दुर्बल घटकांना शिक्षणासाठी मदत करणे त्यांना शिक्षणासाठी आर्थिक साह्य प्रदान करणे. या घोस्ती या योजनेतून साध्य क्लेय जातात.
✅👉🏻 Application For Separate Ration Card/विभक्त रेशन कार्डसाठी अर्ज व कागदपत्रे
MahaDBT Post Matric Scholarship योजनेचे लाभ
MahaDBT Post Matric Scholarship अंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती/नवबौद्ध घटकातील विध्यार्थ्यांना खालील प्रमाणे लाभ दिला जातो.
देखभाल भत्ता गट -1 ते – गट -4 दरमहा प्रवेशाच्या तारखेपासून ते परीक्षेच्या तारखे पर्यंत दरमहा रुपये रक्कम पुढील प्रमाणे आहे.
गट-1 | 550 |
गट-2 | 530 |
गट-3 | 300 |
गट-4 | 230 |
वसतिगृह रक्कम दरमहा | |
गट-1 | 1200 |
गट-2 | 820 |
गट-3 | 570 |
गट-4 | 380 |
वरील दिल्या जाणाऱ्या भात्त्यान बरोबरच अनुसूचित जातीतील अपंग विध्यार्थ्यांना काही अतिरिक्त भत्ते जिले जातात. अपंगांना दिले जाणारे दरमहा अतिरिक्त भत्ते पुढील प्रमाणे आहेत.
अंधत्व/कमिदृष्टी
- GP -1 आणि GP-2 रक्कम रुपये -150
- GP-3 रक्कम रुपये – 125
- GP-4 रक्कम रुपये – 100
कुष्टरोग बरे झालेले
- वाहतूक भत्ता – 100 [ वसतीगृहा बाहेर राहणारे विध्यार्थी ]
- एस्कॉर्ट भत्ता- 100
- काळजी वाहू म्हणून वसतिगृह कर्मचाऱ्यांना विशेष वेतन भत्ता- 100
सर्व गटांना वहातुक भत्ता 100 रुपये दिला जातो.
लोकोमोटर अपंगत्व सर्व गट वाहतूक भत्ता -100 [ वसतीगृहा बाहेर राहणारे विध्यार्थी ]
मतीमंद / मानसिक आजार सर्व गट
- वाहतूक भत्ता – 100
- एस्कॉर्ट भत्ता- 100
- काळजी वाहू म्हणून वसतिगृह कर्मचाऱ्यांना विशेष वेतन भत्ता- 100
- अतिरिक्त कोचिंग भत्ता -150
आर्थोपेडीक अपंगत्व सर्व गट
- वाहतूक भत्ता -100
- एस्कॉर्ट भत्ता- 100
- काळजी वाहू म्हणून वसतिगृह कर्मचाऱ्यांना विशेष वेतन भत्ता- 100
- देखभाल भात्त्याव्यातिरिक्त सर्व अनिवार्य फी/सक्तीचे देय शुल्क तेही समाविष्ट केले जातात.
✅👉🏻 महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना अर्ज
Post Matric Scholarship योजना पात्रता
- विध्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
- विध्यार्थी अनुसूचित जाती किंवा नवबोद्ध घटकातील असावा.
- विध्यार्थ्याच्या पालकाचे एकूण कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे रु.2,50,000 पेक्षा कमी असावे.
- विध्यार्थी ssc वूतीर्ण असावा.
- विध्यार्थी जर पहिल्यावर्षी नापास झाला असेल तर परीक्षा शुल्क व देखभाल भत्ता मिळणार नाही पण दुसऱ्यावर्षी पास झाल्यास तो या लाभला पत्र असेल.
- महाराष्ट्र बाहेर शिकणाऱ्या विध्यार्थ्याला GOI नुसार समान नियम आहेत.
Post Matric Scholarship योजना कागदपत्रे
- तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला.
- जातीचे प्रमाणपत्र.
- शेवटच्या परीक्षेचे मार्क शिट.
- मार्क शिट SSC किंवा HSC.
- विध्यार्थ्याचे वडील मयात असल्यास मृत्यू प्रमाणपत्र.
- शिक्षणात ग्याप पडल्यास ग्याप प्रमाणपत्र.
- वसतिगृहात असल्यास वसतिगृह प्रमाणपत्र.
- मुलगी विवाहित असल्यास पतीचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
✅👉🏻 Mahabocw Scholarship Status Check: कामगार विभागाच्या शिष्यवृत्तीची स्थिती तपासा
Post Matric Scholarship मिळवण्यासाठी अर्ज कुठे करायचा
महाराष्ट्रातील अनुसूचित जाती/ नवबोद्ध घटकातील विध्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनान पैकी MahaDBT Post Matric Scholarship हि एक योजना आहे. या योजनेतून अनुसूचित जाती/ नवबोद्ध घटकातील विध्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. MahaDBT या महाराष्ट्र शासनाच्या पोर्टल वर शेतकरी योजनान बरोबरच विध्यार्थी शिष्यवृत्ती योजना पण राबविल्या जातात.
MahaDBT Post Matric Scholarship योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम MahaDBT या पोर्टलवर जावे लागेल. पोर्टलवर गेल्यानंतर तुहाला तुमचे नाव तुमचे User Name आणि Password तयार करावा लागेल. User Name आणि Password टाकल्या नंतर इमेल आयडी, तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल. इमेल OTP आणि मोबाईल OTP घेवून व्हेरीफाय केल्या नंतर त्या खालील कॅप्चा भरून Rejister बात्नावर क्लिक करून तुमची नोंदणी करावी लागेल.
नोंदणी केल्या नंतर तुम्ही Post Matric Scholarship हा पर्याय निवडून तुमचा शिष्यवृत्ती फॉर्म भरू शकता. सदरील फॉर्म भरल्या नंतर MahaDBT पोर्टल कडून तुम्हाला updet दले जातात. तसेच पोर्टलवर जावून तुम्हाला अर्जाची सद्य स्थिती तपासता येते.
Conclusion
MahaDBT Post Matric Scholarship: मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना या लेखात आम्ही आपल्याला Post Matric Scholarship या अनुसूचित जाती/ नवबोद्ध घटकातील विध्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या योजने विषयी माहिती दिली. सदरील योजनेतून अनुसूचित जाती/ नवबोद्ध घटकातील विध्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती उपलब्ध करून दिली जाते. आम्ही दिलेली माहिती आवडली असल्यास शेअर करा.
🟢🔵🟣 आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा.
When will come this yojana,s online link
Pingback: Vidyalakshmi Education Loan: Vidyalakshmi Portal,प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी कार्यक्रम
Pingback: Scholarship Loan: जे.एन.टाटा एन्डॉवमेंट शिष्यवृत्ती कर्ज, परदेशी शिक्षणासाठी कर्ज योजना