पॅन कार्ड दुरुस्ती- ऑनलाइन दुरुस्त करा तुमचा पत्ता, मोबाईल नंबर आणि इतर बाबी

PAN card correction online पॅन हे आयकर विभागाचे एक महत्वाचे दस्तावेज आहे. बऱ्याच शासकीय कामामध्ये तुम्हाला पॅन कार्डची आवश्यकता असते. पॅन कार्ड वर जर तुमचा ऍड्रेस किंवा मोबाईल नंबर वैगेरे चुकीचा असेल तर अडचणी येतात, शासनाने पॅन कार्ड विषयीच्या सर्व सोयी सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तुम्ही तुमचा ऍड्रेस कधी ही अपडेट करू शकता तसेच तुमचा मोबाईल नंबर आणि इतर बाबी दुरुस्त करू शकता.PAN card correction online

PAN card correction online /पॅन कार्ड दुरुस्ती

शासनाच्या वेबसाईटवर जाऊन पॅनकार्ड विषयीच्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. पॅन कार्ड नवीन प्रत काढणे, पॅन कार्ड दुरुस्त मधील इतर दुरुस्ती. इत्यादी बाबी तुम्ही ऑनलाइन पोर्टल च्या मध्येमातून करू शकतात.

पॅन कार्ड दुरुस्तीसाठी तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईट https://www.pan.utiitsl.com वर जावे लागेल. या वेबसाईट वरती आल्या नंतर

  • सर्वप्रथम तुम्हाला दिसणाऱ्या पर्यायांमधून Facility for address update in PAN database through eKYC mode
    या पर्यायावर जावे लागेल.
  • या पेज वर आल्या नंतर दिसणाऱ्या पेज वर तुमचा पॅन कार्ड नंबर, आधार नंबर, इ-मेल आयडी इत्यादी बाबी निवडून ऍड्रेस कोणत्या पद्धतीने अपडेट करायचा ते निवडायचे आहे.
  • त्या नंतर दिसणारा कॅप्चा टाकून त्या खालील टिक मार्क करून सबमिट या बटनावरती क्लिक करायचे आहे.
  • सबमिट करताच तुमच्या तुमच्या मोबाईल नंबर वर otp येईल. otp टाकल्या नंतर तुमचा आधार बेस्ड ऍड्रेस तुम्हाला दाखवला जाईल, तुम्ही तो ऍड्रेस किंवा त्यात बदल करून सबमिट करू शकता.
  • सबमिट केल्या नंतर तुम्हाला केलेल्या अर्जाची पावती मिळेल ती तुम्हाला डाउनलोड करायची आहे.

अशा पद्धतीने तुम्ही तुमचे पॅन ऍड्रेस ( PAN card correction online ) अपडेट करू शकता. पुढील लिंक वरून तुम्ही पॅन कार्ड दुरुस्त करू शकता https://www.pan.utiitsl.com/PAN_ONLINE/homeaddresschange

सारांश

पॅन कार्ड दुरुस्ती- ऑनलाइन दुरुस्त करा तुमचा पत्ता, मोबाईल नंबर आणि इतर बाबी या लेखात आपण आपल्या पॅन कार्ड वरील ऍड्रेस कसा अपडेट करायचा ( PAN card correction online ) या विषयीच्या ओनलाईन प्रक्रिये बद्दलची संपूर्ण माहिती पहिली. शासनाच्या वेबसाईट वर जाऊन तुम्हाला पॅन कार्ड विषयीच्या सर्व सुविधा मिळविता येतात. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा.

हे हि वाचा :-

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top