Phonepe Personal Loan:- PhonePe हे भारतातील सर्वात जास्त वापरले जाणारे डिजिटल पेमेंट app आहे. या app च्या माध्येमातून आर्थिक व्यवहार करणाऱ्यांची संख्या सगळ्यात जास्त आहे. PhonePe app मध्ये आर्थिक व्यवहाराबरोबरच अनेक डिजिटल सेवा ग्राहकांना पुरविल्या जातात, जसे की इलेक्ट्रीकॅल बिल भरणे, लोन चे मासिक हप्ते भरणे, मोबाईल रिचार्ज, कार लोन, बाईक लोन, गोल्ड लोन इत्यादी अनेक सेवा PhonePe च्या साह्याने ग्राहकांना घेता येतात. या बरोबरच ग्राहकांना Phonepe Personal Loan ही उपलब्ध करून देते, Phonepe Personal Loan कसे मिळवायचे आणि त्यासाठी काय पात्रता आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत.
Phonepe Personal Loan/ फोनपे वयक्तिक कर्ज
PhonePe मध्ये डिजिटल पेमेंट सुविधा बरोबरच ग्राहकांना लोन सुविधा ही उपलब्ध करून देत आहे. कार लोन, Bike लोन, होम लोन या सोबतच Personal Loan सुधा PhonePe च्या साह्याने घेता येते. PhonePe च्या साह्याने पेपरलेस आणि अगदी कमी वेळात Personal Loan मिळते. लोन रक्कम लगेच बँक खात्यात जमा होते, आणि कमी व्याज दारात आणि सुलभ परतफेडी मध्ये Phonepe Personal Loan सुविधा आहे.
Phonepe Personal Loan आवश्यक पात्रता
- बँक व्यवहार हा सुरळीत असावा.
- व्यवहार हा नियमित आणि खात्यावर मिनिमम बलेंस असणे आवश्यक.
- ग्राहकाच्या व्यवहारावरून कर्जाची रक्कम निच्छित होते.
- ग्राहकाचा सिबिल स्कोर चांगला असणे आवश्यक आहे .
- ग्राहकाकडे असलेल्या इतर लोनचे हप्ते हे नियमित स्वरूपाचे असावे.
Phonepe Personal Loan आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड.
- पॅन कार्ड.
- आवश्यकते नुसार बँकेचे स्टेटमेंट.
Phonepe Personal Loan कशे मिळवायचे
सर्वप्रथम PhonePe मोबाईल मध्ये असणे आवश्यक आहे. PhonePe हे Business आणि वयक्तिक असे दोन प्रकाचे असतात. गग्राहकाचा एखादा व्यवसाय असेल तर ते Business PhonePe हे app वापरू शकता.
- Phonepe Personal Loan मिळविण्यासाठी ग्राहकाच्या PhonePe app वर सूचना दिली जाते, ऑफर मध्ये तुम्ही चेक करू शकता.
- PhonePe मध्ये लोन मध्ये चेक केल्यास ग्राहकाला उपलब्ध असलेल्या सर्व लोन सुविधा ची माहिती घेता येते, या नढे तुम्हाला हवे असलेले लोन तुम्ही पुढील ऑनलाईन प्रोसेसने आणि कमी कागदपत्रांच्या आधारे लगेच मिळवू शकता.
- लोन मध्ये गेय नंतर इतर लोन सेवा सोबतच Personal Loan म्हणून पर्याय दिसेल दिसेल, या वर क्लिक करून पुढील विचारली जाणारी प्रोसेस पूर्ण कार्याची आहे. आणि काही कागद्त्रे जसे की, तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड इत्याडी अपलोड करायचे आहे.
- आधार कार्डची ची OTP घेवून सदरील प्रोसेस पूर्ण केली जाते, प्रोसेस पूर्ण होताच ग्राहकाच्या खात्य मध्ये लगेच लोन रक्कम टाकली जाते.
- कर्जाची लोन फेड ही आटो पे सिस्टम द्वारे केली जाते, तुमच्या मंथली हप्त्याला आवश्यक असणारी रक्कम खात्यावर ठेवणे आवश्यक असते.
- PhonePe Business खातेदाराला लोन रक्कम ही रेगुलर खातेदार यांच्या पेक्षा जास्त मिळू शकते.
PhonePe App डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर जा https://play.google.com/store/apps/details?id=com.phonepe.app&pcampaignid=web_share
सारांश
Phonepe Personal Loan: फोनपे वरून मिळावा 5 मिनटात वयक्तिक कर्ज या लेखात आपण Phonepe Personal Loan कसे मिळवायचे या बद्दल सविस्तर माहिती पहिली, जवळ असलेल्या Phonepe च्या साह्याने आपण अडचणीच्या प्रसंगी अगति कमी वेळात लोन मिळवू शकतो, आणि परतफेड करू शकतो. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा.
अशा नाव-नवीन माहितीसाठी आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील व्हा, ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खाली लिंक वर टच करा.
हे ही वाचा :-