property brokers:- प्लाॅट, फ्लॅट आणि जमिनीच्या विक्री सामंधीच्या व्यवहारामध्ये मध्यस्ती करून ठराविक कमिशन घेवून व्यवहार घडवून आणणाऱ्या व्यक्तीला property brokers किंवा property dealer असे म्हणतात. डेवलप होत असलेली शहरे आणि ग्रामीण भाग अशा ठिकाणी प्लाॅट, फ्लॅट आणि जमिनीच्या विक्री सामंधीच्या व्यवहारामध्ये हमखास property brokers ची आवश्यकता असते. त्यांच्या शिवाय हा व्यवहार होणे शक्य नसते. कोरोणा नंतर यामध्ये बरीच तेजी आलेली आपल्याला दिसते. property brokers कसे बनायचे या बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
Property Brokers/प्रॉपर्टी ब्रोकर
प्रॉपर्टी ब्रोकर हा व्यवसाय आजच्या घडीला चांगले इन्कम कमवून देणारा व्यवसाय आहे.अतिशय कमी इनव्हेसमेंट मध्ये सुरु करता येणार हा व्यवसाय तुम्हाला लाखो रुपये कमवून देऊ शकतो. ग्राहक आणि विक्रेता यांचा व्यवहार घडवून आणने, आणि त्यांच्या कडून आपले कमिशन मिळविणे एवढे सोपे काम property brokers ला करावे लागते. पण या व्यवसायासाठी तुम्हाला रिअल इस्टेट च्या मार्केट विषयी संपूर्ण माहिती असायला लागते. तसेच तुम्हाला जास्तीती जास्त ग्राहकापर्यंत पोहचणे आवश्यक असते. त्यासाठी तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर उपलब्ध असायला पाहिजेत.
ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती आपल्या व्यवसायाची नोंदणी कशी करायची या बद्दल माहिती आपण खाली पाहणार आहोत.
ऑनलाईन बिसनेस प्रोफाइल नोंदणी कशी करायची
property brokers हा रिअल इस्टेट मार्केट मधला व्यवसाय आहे. या व्यवसायात चांगला पैसा कमावता येतो. या व्यवसायात जास्तीत जास्त लोंकांपर्यंत पोहचणे आवश्यक असते. यासाठी तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपला व्यवसाय नेने आवश्यक असते. तुमच्या व्यवसायाची बिसनेस प्रोफाइल गूगल वर असणे आवश्यक आहे. लोक ज्यावेळेस property brokers ऑनलाईन शोधतील त्या वेळेस तुमचा प्रोफाइल गूगल दिसणे आवश्यक आहे.
बिसनेस प्रोफाईलची ऑनलाईन नोंदणी कशी करायची
आपला रिअल इस्टेट property brokers बिसनेस ऑनलाईन नेण्यासाठी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर तुमचा बिसनेस प्रोफाइल तयार करावा लागेल. अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत, यातील काही महत्वाची आपण पाहू.
LINKEDIN, FEBOOK पेज, व्हाट्सअप ग्रुप यांच्या मध्येमातून तुम्हाला तुमच्या ग्राहकापर्यंत पोहचता येते. LINKEDIN वर आपल्या व्यवसायाचा प्रचार तुम्हाला करता येतो. तसेच फेसबुक पेज ओपन करून त्या मार्फत तुमच्या बिसनेस चा प्रचार करता येतो. तसेच property brokers व्यवसायासाठी वेबसाईट पोर्टल पण आहेत ज्यावर तुम्ही आपला बिसनेस प्रोफाइल तयार करून व्यवसायाची पूर्ण माहिती देऊ शकता.
Justdial Online Platform
Justdial हे एक सर्च इंजिन आहे ज्या द्वारे तुम्हाला जास्तीती जास्त ग्राहकापर्यंत पोहचता येते. आपली बिसनेस प्रोफाइल तयार करून, बिसनेस विषयीची संपूर्ण माहिती, फोटो तसेच व्हिडीओ टाकू शकता. या माध्यमातून तुमचे ग्राहक वाढण्यास मदत होते. Justdial वर बिसनेस प्रोफाइल कसा तयार करायचा या बद्दल माहिती आपण पाहणार आहोत.
Justdial Online नोंदणी
- सर्वप्रथम गुगल वर जाऊन Justdial टाईप करायचे आहे, त्या नंतर ओपन होणाऱ्या पोर्टल वरती मोबाईल नंबर टाकून लॉगिन करायचे आहे, मोबाईल नंबर टाकल्या नंतर येणार otp टाकून पुढील प्रोसेस करायचीय आहे.
- त्या नंतर तुमच्या बिसनेस चे नाव टाकायचे आहे.
- या नंतर उजव्या कोपर्यात दिसणाऱ्या प्रोफाईल वर क्लिक करून adit प्रोफाईल वरती जाऊन आपली पूर्ण माहिती भारायाचिया आहे, जसे की आपले नाव, जन्म तारीख, आपला पत्ता, फमिली आणि मित्रांविषयी माहिती भरून प्रोफाईल पूर्ण करायची आहे.
- आपल्या व्यवसायाचा फोटो, व्हीडीवो इत्यादी माहिती भरून आपली आपली प्र्फैल पूर्ण करायची आहे.
अशा पद्धतीने आपल्या बिसनेस ची ओंलैन नोदणी करून आपले ग्राहक वाढविता येतात. नोंदणी करण्यासाठी पुढील लिंक वर जा – https://www.justdial.com
Google Business Profile
property brokers buiness गूगल वर लिस्टिंग करून आपल्या प्रोफाइल च्या माध्यमातून अनेक ग्राहकापर्यंत पोहचू शकता. यासाठी गूगल वर जाऊन बिसनेस ची एक प्रोफाइल बनवावी लागेल, ज्या मध्ये तुमचे नाव, तुमचा संपर्क क्रमांक, पत्ता आणि ठिकाण अशी माहिती भरावी लागेल, तसेच ज्या ठिकाणी तुम्ही बिसनेस करत आहेत त्या ठिकाणचे लोकेशन सेट करावे लागेल. या बिसनेस प्रोफाइल मध्ये तुमच्या व्यवसायाविषयीचे फोटो, व्हिडीओ इत्यादी बाबी तुम्हाला अपलोड करता येतात. चांगले ग्राहक मिळविण्यासाठी हे एक प्रभावी माध्यम आहे.
Google Business Profile बनविण्यासाठी पुढील लिंक वर जा – https://business.google.com
Square Yards Business Profile Portal
Real Estate (property brokers) बिसनेस करणाऱ्यासाठी Square Yards हे महत्वपूर्ण प्लॅटफॉर्म आहे. Real Estate Business करणाऱ्यांसाठी खास करून बनविण्यात आलेल्या या पोर्टलवर रियल इस्टेट प्रोफाइल तयार करून आपल्या व्यवसायाविषयी संपूर्ण माहिती अपलोड करता येते, तसेच गूगल च्या सर्च इंजिन मध्ये प्रभावी असल्याने ग्राहकाने गूगल वर माहिती विचारताच तुमच्या बिसनेस ची माहिती गूगल वर उपलब्ध होते. यामुळे तुमचे ग्राहक तर वाढतातच शिवाय तुमच्या व्यवसायाचा प्रचार प्रसार होतो.
Square Yards वर प्रॉपर्टी विषयी फोटो, व्हिडीओ आणि इतर संपूर्ण माहिती टाकता येते, त्यामुळे ग्राहक आकर्षित होतात.
अधिक माहितीसाठी Square Yards या वेबसाईट ला भेट द्या – https://www.squareyards.com
सारांश
प्रॉपर्टी ब्रोकर व्यवसाय ऑनलाईन कसा करायचा जाणून घ्या संपूर्ण माहिती या लेखात आपण property brokers हा व्यवसाय ऑनलाईन कसा कार्याचा या बद्दल संपूर्ण माहिती पहिली. आपला व्यवसाय ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर नेवून आपल्या व्यवसायाचा प्रचार प्रसार आपण करू शकतो. तसेच ऑनलाईन प्लॅटफॉर्म च्या मध्येमातून ग्राहक मिळवू शकतो. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना अवश्य शेअर करा.
अशाच नवीन माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा.
हे हि वाचा :-
- रेशन कार्ड: महाराष्ट्रात राबविली जाणार अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम
- रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी : रेशन कार्ड Online प्रोसेस महाराष्ट्र
- पेरणीला योग्य सोयाबीन बियाणांची निवड कशी करायची ? संपूर्ण माहिती
- HSRP नंबर प्लेट महाराष्ट्र: ऑनलाइन बुकिंग, फी, आणि संपूर्ण माहिती
- Soil Health Card: मृदा आरोग्य कार्ड विषयी शेतकऱ्यांना संपूर्ण माहिती आणि अर्ज प्रक्रिया
- मुख्यमंत्री तक्रार निवारण पोर्टल: पोर्टलवर ऑनलाईन तक्रार कशी करायची, संपूर्ण माहिती
- Phonepe Personal Loan: फोनपे वरून मिळावा 5 मिनटात वयक्तिक कर्ज
- Kamgar Kalyan Scholarship Scheme 2025:- बांधकाम कामगार कल्याण स्कॉलरशिप अर्ज Online
- Token Yantra mahaDBT Yojna:- महाडीबीटी टोकन यंत्र ऑनलाइन अर्ज
- Best Student Loan App: विध्यार्थ्यांना झटपट कर्ज उपलब्ध करून देणारे 10 App
- महाराष्ट्र ट्रॅफिक चलान: तुमच्या वाहनाचे ई-चलान कसे तपासायचे? जाणून घ्या सोपी पद्धत
- MAHADBT ट्रॅक्टर योजना: ट्रॅक्टर योजनेसाठी असा करा ONLINE अर्ज
आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील सोशल मिडिया लिंक वर जा.