PVC Aadhar Card Order Online Apply: पिव्हीसी आधार कार्डसाठी! असा करा ऑनलाइन अर्ज करा

PVC Aadhar Card Order Online Apply आज प्रत्येकाकडे आधार कार्ड आहे. आधार कार्ड आजच्या जीवनातील महत्वपूर्ण दस्तावेज आहे. आज प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आधार कार्डची आवश्यकता असते. शासकीय काम असो व खासगी आधार कार्ड लागते म्हणजे लागतेच. आपण आधार कार्ड बनवल्या नंतर आपल्याला कागदी आधार कार्ड मिळालेले आहेत, बऱ्याच वेळेस पाण्यात भिजल्याने हे कागदी आधार कार्ड खराब होतात. आपल्या कडे असणारे बरेच कार्ड हे स्मार्ट PVC  कार्ड म्हणजेच कागदी नसलेले, जे पाण्यात भिजले तरी खराब होत नाहीत, अशी आहेत. मग आधार कार्ड का कागदी वापरायचे, आधार कार्ड पण PVC आपण बनवू शकतो. शासनाच्या UIDAI या वेबसाईटवर जाऊन तुम्ही PVC कार्ड ऑर्डर करू शकता.PVC Aadhar Card Order Online Apply

PVC Aadhar Card/PVC आधार कार्ड

दैनंदिन जीवनात आवश्यक असलेले आधार कार्ड आपल्याला प्रत्येक कामात लागते. ते जर कागदी स्वरूपाचे असेल तर ते पाण्यात भिजून अथवा इतर कारणाने खराब होतात. PVC कार्ड मात्र खराब होत नाहीत, पाण्यात भिजोत अथवा काही होवोत कार्ड खराब होत नाहीत. ATM कार्ड सारखेच आधार कार्ड पण आपण PVC बनवू शकतो.त्यासाठी आपल्याला UIDAI या वेबसाईट वर जाऊन PVC कार्ड Online ऑर्डर करावे लागेल.

PVC आधार कार्ड Online Order करण्याची पूर्ण प्रोसेस आपण खाली पाहणार आहोत. PVC आधार कार्ड Online Order कसे करायचे, त्यासाठी किती चार्ज लागतो इत्यादी गोष्टी आपण पाहणार आहोत.

✅👉🏻 रेशन कार्ड ऑनलाईन नवीन नाव नोंदणी महाराष्ट्र : Ration card all online facility

How To Apply Online For PVC Aadhar Card /PVC आधार कार्डसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा

आधार  PVC कार्ड Order करण्यासाठी तुम्हाला UIDAI या शासनाच्या वेबसाईट वर जावे लागेल. या वेबसाइटवरून तुम्ही Online PVC कार्ड Order करू शकतात. वेबसाईट वर जाऊन My Aadhar या पर्यायावर जाऊन तुम्ही आधार कार्डसाठी Online Order करू शकता. UIDAI मार्फत तुमच्या PVC  कार्ड चे पोस्टल चार्ज 50 रु.घेतले जातात, जे तुम्ही online पे करू शकतात.

✅👉🏻 Ayushman Card Download Online-आयुष्यमान कार्ड डाउनलोड

PVC Aadhar Card Order Online Apply: पिव्हीसी आधार कार्डसाठी! असा करा ऑनलाइन अर्ज करा

आधार PVC कार्ड Order Online Apply करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला UIDAI या अधिकृत वेबसाईट वर जावून जावे लागेल. या वेबसाईट वर जावून My Aadhar पर्यायाला क्लिक करावे लागेल. My Aadhar या पर्यायाला क्लिक करताच तुमच्या समोर नवीन पर्याय Open होतील. त्या पर्यायामधून तुम्हाला Get Aadhar आणि त्या नंतर Order Aadhar PVC Card हा पर्याय निवडायचा आहे.

Order Aadhar PVC Card या पर्यायाला क्लिक करताच तुमच्या समोर एक बॉक्स Open होईल. या बॉक्स मध्ये Salect 12 Digit Aadhar Number/ 28 Digit Enrolment ID तुम्ही तुमचा 12 अंकी आधार नंबर किंवा Enrolment ID ( नाव नोंदणी आय डी क्रमांक ) टाकून त्या खालील रकान्यात कॅप्चा टाकून Send OTP या बटनाला क्लिक करायचे आहे.

Online PVC आधार कार्ड  ऑर्डर करत असतांना जर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड ला लिंक नसेल तर  Open झालेल्या बॉक्स मध्ये 12 Digit Aadhar Number/ 28 Digit Enrolment ID तुमचा आधार किंवा नाव नोंदणी आय डी क्रमांक टाकून आणि कॅप्चा टाकून त्या खालील My mobile number is not registered याला टिक करायचे आहे. याला टिक करताच त्याखाली नवीन बॉक्स दिसेल त्या मध्ये तुमचा कुठला हि मोबाईल नंबर टाकून तुम्ही Send OTP या बटनाला क्लिक करायचे आहे.

Send OTP या बटनाला क्लिक करताच मोबाईल नंबरवर otp येयील ती तुम्हाला त्याखाली open झालेल्या बॉक्स मध्ये टाकायची आहे, आणि Terms and Condition ला टिक करून submit बटनावर क्लिक करायचे आहे.

Submit बटनावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर पेमेंट चे पेज Open होईल. या पेजवरून तुम्ही UIDAI अकरात असलेले पोस्टल चार्ज रु. 50 पे करायचे आहे. Make Payment ला क्लिक करून तुम्ही Online Net banking, PhonePe, Credit Card/Debit Card, UPI इत्यादीने पेमेंट करू शकतात.PVC Aadhar Card Order Online Apply

PVC आधार कार्डसाठी वरील सर्व प्रोसेस केल्या नंतर तुम्हाला तुमच्या पत्त्यावर पोस्टाच्या माध्येमातून PVC आधार कार्ड घरपोच मिळेल.

आधार च्या सर्व सुविधासाठी मोबाईलवर mAadhaar App Download करा

भारत सरकारने आधार विषयीच्या सर्व शेवांसाठी mAadhaar नावाचे मोबाईल app तयार केले आहे. या app च्या माध्येमातून तुम्ही तुमच्या मोबाईल वर आधार विषयीच्या सेवांचा लाभ घेवू शकता.

  • Download Aadhaar
  • Order Aadhaar Reprint
  • Update Address Online
  • Paperless Offline e-KYC
  • QR Code Scanner
  • Virtual ID Generetor
  • Generate QR Code
  • Verify Aadhaar
  • Verify Email/Mobile
  • Check Aadhaar Staus
  • Check Aadhaar Update Status
  • Addreess Update Status
  • Validation Letter Status
  • Re-print Request Status
  • Aadhaar Linking/Bank Status

आधार सबंधित च्या इत्यादी सेवांचा लाभ तुम्हाला मोबाईल app द्वारे घेता येतो. स्वतः च्या मोबाईल मधून e- Aadhaar Download करू शकतो. PVC आधार Order करू शकतोत, आपला पत्ता बदलू शकतोत, e-KYC करता येते, अपडेट केलेल्या आधार ची स्थिती चेक करू शकतो. इत्यादी कामे मोबाईल app वरून करता येतात.PVC Aadhar Card Order Online Apply

मोबाईल App Download करण्यासाठी इथे क्लिक करा mAadhaar App Download

 

✅👉🏻 मतदान कार्ड डाउनलोड महाराष्ट्र : how to download voter id online

Conclusion

PVC Aadhar Card Order Online Apply: पिव्हीसी आधार कार्डसाठी! असा करा ऑनलाइन अर्ज करा या लेखामध्ये आपण Online PVC कार्ड कसे ऑर्डर करायचे या बद्दल पूर्ण माहिती पहिली आहे. तुम्ही तुमच्या कडच्या सध्या कागदी आधार कार्डचे PVC आधार बनवू शकता., त्या साठी तुम्हाला मिनिमम रु. 50 हि पोस्टल चार्ज द्यावा लागतो. माहिती आवडली असल्यास शेअर करा.

🟢🔵🟣 आमच्या सोशल मिडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Scroll to Top