Skill India Courses List: Skill India अंतर्गत करता येणारे Free Online Certificate Coursess

Skill India Courses List:- भारत सरकारच्या Skill India इंडिया पोर्टल अंतर्गत भारतातील सुशिक्षित अकुशल तरुणांना ऑनलाईन प्रशिक्षण आणि शिक्षण दिले जाते. सुशिक्षित बेरोजगारांना स्वतः च्या पायावर उभे राहता यावे, त्यांना स्वतः चा व्यवसाय उभा करता यावा यासाठी सदरील पोर्टल अंतर्गत Online Certificate Coursess उपलब्ध करून दिलेली आहेत. हे कोर्स पूर्ण करून शासनाकडून व्यवसाय प्रमाणपत्र मिळते जे तुम्हाला शासकीय योजने मध्ये अर्ज करतांना उपयोगात येते. ज्या प्रमाणपत्राच्या मध्येमातून शासकीय अनुदानाच्या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता.

Skill India Courses List
Skill India

Free Online Certificate Coursess/ मोफत ऑनलाईन प्रमाणपत्र कोर्सेस

Skill India पोर्टल अंतर्गत अनेक मोफत कोर्सेस लाभार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. हे कोर्स करून तुम्ही स्वतः चा व्यवसाय किंवा इतर ठिकाणी नोकरी करू शकता. Skill India पोर्टल अंतर्गत अनेक कोर्सेस हे तुम्हाला विनामूल्य ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या करता येतात. तर काही कोर्ससाठी तुम्हाला थोड्या फार प्रमाणात फीस भरावी लागते.

Skill India Courses List/ स्किल इंडिया कोर्सेस लिस्ट

Skill India पोर्टल अंतर्गत अनेक कोर्सेस आहेत तुम्ही तुमच्या पात्रतेप्रमाणे किंवा आवडी नुसार कोर्स करू शकतात. अनेक सेक्टर मधील कोर्सेस पोर्टल वरती उपलब्ध आहेत. त्यातील काही आपण खाली पाहणार आहोत .

 sector

  • Arospace and Aviation 
  • Agricuture
  • Apparel, Madeups and Home
  • Automotive
  • Banking, Financial Services
  • Beauty and Wellness
  • Construction
  • Domestic Workers
  • Electronics
  • Employability Enhancer
  • Food Industry Capacity
  • Furniture and Fitting
  • Green Jobs
  • Handicrafts and Carpet
  • Healthcare
  • IT-ITeS
  • Indian Plumbing
  • Leather
  • Logistics
  • Mangement and Technology
  • Mangement-Security
  • Media and Entertainment
  • People With DIsability
  • Production and Manufaturing
  • Retailers and Association’s
  • Telcom
  • Textile
  • Tourism and Hospitality

Arospace and Aviation/ एरोस्पेस आणि एव्हिएशन

  • Certifice Course in Customer Services
  • Foundation of Drone Technology: Principles 
  • Interoduction to Drone Technology 

Agricuture/ कृषी

  • Certificate Course in Plant Breeding
  • Certificate Course in Genetics 
  • Poultry Farming Bussiness Course 
  • Plant Tissue Cultre
  • Organic Vegetable Caltivation Course 
  • Organic Vegetable Caltivation Caerse
  • Organic Forming Business Courses 
  • Hydroponics Business
  • Goat Farming Business Courses 
  • Floricultare Business Courses 
  • Dairy Farming Business Courses 
  • Dairy Farm Supervisor Course 
  • Caltivation Technology of Bamboo
  • Cattle Feed Processing Business Courses 
  • Broiler Poultry Farming Business Courses 
  • Bio Flock Fish Farming Course 
  • Apiculture ( Honey Bee Keeping ) Courses
  • Kisan Drone Opertor
  • Agri-Residur Aggregator 

Skill India अंतर्गत अशे अनेक कोर्सेस आहेत जे तुम्ही घरबसल्या ऑनलाईन करून प्रमाणपत्र मिळवू शकता. अनेक सेक्टर आहेत ज्या मधील कोर्सेस तुम्हाला करता येतात. यातील काही कोर्सेस  विनामूल्य आहेत तर काही अगदी मोजक्या फीस मध्ये तुम्हाला करता येऊ शकतात.

Conclusion

Skill India Courses List: Skill India अंतर्गत करता येणारे Free Online Certificate Coursess या ब्लॉग मध्ये आपण Skill India अंतर्गत अनेक सेक्टर मधील कोर्सेस आहेत, जे तुम्ही घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने करू शकतात. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा.

हे ही वाचा :-

अशाच नवीन माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top