Nucleus Budget Scheme/नुक्लिअस बजेट योजना ८५% अनुदानावर आदिवासींसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना
Nucleus Budget Scheme, महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागामार्फत आदिवासी समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. वैयक्तिक लाभाच्या योजना राबवून वाड्या वस्त्यात राहणाऱ्या आदिवासी समाजाला मुख्ये प्रवाहात आणण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील असते. त्यातून समाजाची आर्थिक प्रगती घडवून आणण्यासाठी वेगवेगळ्या विभागामार्फत शासन आदिवासी लोकहीताच्या योजना राबवीत असते. महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या अंतर्गत अधिवासी वाड्यावस्त्या […]