Vidyalakshmi Education Loan: Vidyalakshmi Portal,प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी कार्यक्रम

Vidyalakshmi Education Loan: भारतातील गरीब व मध्यम वर्गीय विद्यार्थ्याला कोणत्याही अडथळ्याशिवाय त्याच्या आवडीचे व उच्चं दर्जाचे शिक्षण घेता यावे, या उद्देशाने शासन वेगवेगळ्या शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक कर्ज योजना राबववित असते. गरीब आणि मध्यम वर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून आर्थिक साह्य देण्यासाठी सतत प्रयत्न चालू असतात, याच धर्तीवर शासनाकडून प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी कार्यक्रम चालू करण्यात आलेला आहे. शैक्षणिक कर्जाची आवश्यकता असणार्‍या विद्यार्थ्यांसाठी वित्त मंत्रालय, शिक्षण मंत्रालय, आणि इंडियन बँक असोसिएशन यांच्या समन्वयाने Vidyalakshmi Portal सुरु करण्यात आलेले आहे. आज आपण या पोर्टल विषयी आणि शासनाच्या प्रधान मंत्री विद्या लक्ष्मी कार्यक्रम काय आहे, या पोर्टलवर अर्ज कसा करायचा, या विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.Vidyalakshmi Education Loan

Vidyalakshmi Portal-प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी कार्यक्रम

भारत सरकारने गरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण कुठल्याही अडथळ्याशिवाय पूर्ण करता यावे, आणि त्यांना त्यांच्या आवडीचे आणि उच्च दर्जाचे शिक्षण घेता यावे यासाठी प्रधान मंत्री विद्यालक्ष्मी कार्यक्रमा अंतर्गत Vidyalakshmi Portal चि निर्मिती करण्यात आली आहे. अगदी कमी वेळात आणि एकाच खिडकीत शैक्षणिक लोन चि सुविधा उपलब्ध करून देते. या पोर्टल अंतर्गत भारतीय वित्त मंत्रालय, शिक्षण मंत्रालय, आणि इंडियन बँक असोशिएशन यांच्या संयुक्त कार्यक्रमातून विद्यार्थ्यांसाठीच शैक्षणिक लोन दिले जाते.

Vidyalakshmi Portal अंतर्गत दिले जाणारे Education Loan रु.१ लक्ष ते रु. ७.५ लक्ष पर्यंत दिले जाते. विध्यार्थी त्याच्या एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण केल्या नंतर सदरील लोण साठी अर्ज करू शकतो.  विद्यालक्ष्मी कार्यक्रम अंतर्गत दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक लोन वर ७.५% व्याज आकारले जाते. ते तुम्हाला जास्तीत जास्त पुढील ८ वर्षात परत करावे लागते.

✅👉🏻 MahaDBT Post Matric Scholarship: मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना

Vidyalakshmi Education Loan/ विद्यालक्ष्मी शैक्षणिक कर्ज

शासन Vidyalakshmi Education Loan च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी लागणार्‍या खर्चासाठी मदत करते. विद्यार्थ्याला कुठलेही तारण अथवा जास्तीचा खर्च न लावता विद्यार्थ्यांना कर्ज देते. भारतीय वित्त मंत्रालय, शिक्षण मंत्रालय, आणि इंडियन बँक असोशिएशन यांच्या मार्फत विद्या लक्ष्मी शैक्षणिक कर्ज योजना राबवली जाते. लाभार्थ्याला अगदी कमी कागदपत्रात आणि कुटुंबातील एक हमी दार घेऊन कर्ज दिले जाते.Vidyalakshmi Education Loan: Vidyalakshmi Portal,प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी कार्यक्रम

Bank Education Loan

  1. Abhyudaya Cooprative Bank Limited:- Education Loan Under The Schme Of Abhyudaya Gyan Vardini
  2. Andhra Pragathi Grameen Bank- Pragathi Vidhya Scheme
  3. Axis Bank:- Axis Bank Education Loan Scheme
  4. Bank Of Baroda:- Baroda Education Loan To Students of Premier Institutions
  5. Bank Of Baroda:-Baroda Gyan
  6. Bank Of India:- Bol Star Education Loan Scheme
  7. Bank Of Maharashtra:- Model Education Loan Scheme-2021
  8. Bank Of Maharashtra:- Maha Scholar Education Loan-For Students of Premier Institutions
  9. Canda Bank:- IBS Model Education Loan Scheme For Study In India And Abroad
  10. Central Bank of India India:- Cent Vidyarthi
  11. Chhattisgarh Rajya Gramin Bank:- CRCB Education Loan
  12. City Union Bank Limited:- CUB Education Loan-VIDHYVANI
  13. Dombivli Sahakari Bank Limited:- Suvidy Education Loan Scheme
  14. Federal Bank:-Federal Special Vidya Loan Scheme
  15. GP Parshik Bank LTD:- Vidya Siddhi
  16. HDFC Bank:- Education Loan
  17. ICI Bank:- Education Loan
  18. IDBI Bank:- Education Loans For Students Studying In Premier Education Institutes
  19. IDBI Bank:- Education Loans For Special Courses
  20. IDBI Bank:-Education Loans To Physically Challenged Persons Under NHFDC Scheme
  21. IDBI Bank:- Education Loans For Non-Vocational Coarseces
  22. IDFC First Bank:- Gyanvarsha Education Loans Domestic Education
  23. INDIAN Bank:- Kevised IBA Education Loan Scheme-2011
  24. INDIAN Bank:- IB Education Loan Prime NIT
  25. INDIAN Bank:- IB Education Loan Prime
  26. INDIAN Bank:- NON-IBA Education Loan
  27. INDIAN Overseas Bank:- IOB Scholar
  28. INDIAN Overseas Bank:-IOB Vidhya Suraksha
  29. Karnataka Bank Limited:- KBL Vidhynidhi Cheme
  30. Karnataka Gramin Bank:-Vidhya Sagar Education Loan
  31. Karnataka Vikas Gramin Bank :- Vikas Pratibha
  32. Karur Vysya Bank:- KVB Education Loan
  33. Kerala Gramin Bank:- Education Loan Management Quota Scheme
  34. Kerala Gramin Bank:- Education Loan IBA Model Scheme For Meritorious Students
  35. Kotak Mahindra Bank Limited:- Kotak Mahindra Bank Limited
  36. New India Cooperative Bank Limited:-Vidhya Vikas Loan Scheme (Non-IBA Modal Scheme )
  37. Punjab And Sind Bank:- Model Education Loan Scheme For Pursuing Higher Education In India And Abroad
  38. Punjab National Bank:- PNB Sarasvati
  39. Punjab National Bank:- PNB Pratibha
  40. Punjab National Bank:- PNB HOnhaar
  41. Punjab National Bank:-Concessional Education Loan To Persons With Disabilities
  42. RBL Bank Limited:- Education Loan
  43. State Bank Of India:- SBI Student Loan Scheme
  44. Tamilnad Mercantile Bank Limited:- TNB Education Loan ( In Line With IBA Model )
  45. The Kalupur Commercial Coop Bank LTD.:- The Kalupur Commercial Coop Bank LTD.
  46. UCO Bank:- UCO Education Loan
  47. UCO Bank:- UCO Aspire
  48. Union Bank Of India:-Union Education
  49. Union Bank Of India:-Union Education Study In India And Abroad
  50. YES Bank:- YES Education Loan

✅👉🏻 सारथी शिष्यवृत्ती: मराठा विध्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना

Vidyalakshmi Education Loan Application/ विद्यालक्ष्मी शैक्षणिक कर्जासाठी असा करा अर्ज

शैक्षणिक अर्ज करण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला Vidhya Lakshami या शासनाच्या अधिकृत पोर्टल वरती जावे लागेल. पोर्टल वर आल्या नंतर तुम्हाला तुमचा ID आणि Password तयार करावा लागेल, त्यासाठी पोर्टलवर दिसणाऱ्या APPLY NOW या बटणावर क्लिक करावे लागेल. या बटणावर क्लिक करताच तुमच्या समोर नवीन पेज ओपन होईल.

  • CREATE YOUR ACCOUNT या पेज वर तुम्हाला विचारलेली माहिती जसे कि तुमचे नाव, तुमचा मोबाइल नंबर, तुमचा e-mail ID-Password इत्यादी भरून दिलेला कॅप्चा त्याखाली भरून I Agree To The च्या समोरील लिंक क्लिक करून पूर्ण वाचून, परत येऊन I Agree To The च्या समोरील बॉक्स मद्ये टिक करून Submit या बटनावर क्लिक करावे लागेल. त्या नंतर तुमचा ID, Password तुमच्या मोबाइल नंबरवर पाठवला जाईल. 
  • आलेला ID-Password तुम्हाला Home पेज वर येऊन उजव्या कोपर्‍यात असणार्‍या LOGIN वर जाऊन Student Login ला क्लिक करायचे आहे. ओपन होणार्‍या पेज वर तुमचा ID-Password आणि कॅप्चा टाकून Login करायचे आहे. या नंतर तुमच्या e-mail वरती एक link येईल ती अपूर्ण करून कन्फम करायची आहे. link न आल्यास त्या खालील Resend Activation Link या बटणावरती क्लिक करायचे आहे. तुम्ही पॅन कार्डचाही  वापर करू शकता. आणि शेवटी असणार्‍या Apply For Scholarship या वाटणार क्लिक करून तुम्ही तुमचा Education Loan साठीचा फॉर्म भरू शकता.

Application Form भरण्यासाठी अधिकृत Vidya lakshmi Portal Link https://www.vidyalakshmi.co.in/Students/index

Vidyalakshmi Education Loan कागदपत्रे

  • लाभार्थी भारताचा नागरिक असावा.
  • लाभार्थ्यांचे आधार कार्ड.
  • लाभार्थ्यांचे पॅन कार्ड.
  • जमीनदारांचे हमीपत्र.
  • शेवटच्या पात्र परीक्षेची मार्क शीट.
  • अभ्यासक्रम प्रवेश पुरावा.
  • उत्पनाचा दाखला.
  • जमीन असल्यास ७/१२.
  • अर्जदार दोन पासपोर्ट साईज फोटो.
  • हमीदार पालक/किंवा इतर घरातील व्यक्ती यांचे हमी पत्र.
  • हमी दाराचे पासपोर्ट साईज फोटो.

इत्यादी कागदपत्रे फॉर्म भरतांना सोबत असावी लागतात.

Conclusion

Vidyalakshmi Education Loan: Vidyalakshmi Portal,प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी कार्यक्रम या लेख मध्ये आपण Vidyalakshmi Education Loan कसे मिळते या बद्दल तसेच या लोण साठी अर्ज कसा करायचा या बद्दल संपूर्ण माहिती पहिली. या पोर्टल मार्फत शैक्षणिक लोण रु. १ लाख ते रु.७.५ लाख रुपये कर्ज घेता येते. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना व गरजवंतांना नक्की शेअर करा.

🟢🔵🟣आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Scroll to Top