ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना: OBC च्या विध्यार्थ्यांना शिक्षणासाठी रु. 60,000 शिष्यवृत्ती

महाराष्ट्र शासनाच्या वतीने इतर मागास प्रवर्गातील विध्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून OBC प्रवर्गातील विध्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य केले जाते. परिस्थितीने गरीब कुटुंबातील विध्यार्थ्यांना आपले शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी शासन सदरील योजना राबवित आहे. या योजनेतून वसतिगृहात राहणाऱ्या विध्यार्थ्यांना टप्प्या-टप्प्याने आर्थिक मदत केली जाते. विध्यार्थी भोजन भत्ता, निवासी भत्ता, उदरनिर्वाह भत्ता इत्यादी भत्ते विध्यार्थ्यांना दिले जातात. शहरी आणि ग्रामीण अशा वेगवेगळ्या स्वरूपात सदरील भत्ते दिले जातात. विद्यार्थ्यांसाठी विभागीय भत्ते किंवा अन्य संबंधित सहाय्य दिले जातात, ज्यामध्ये भोजन आणि निवासाची सुविधा समाविष्ट आहे.ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना (1)

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही महाराष्ट्र सरकार द्वारे सुरु केलेली एक विशेष योजना आहे, ज्यामध्ये अत्यंत गरीब व आर्थिक दुर्बल घटकातील (OBC) विद्यार्थ्यांना आर्थिक मदत प्रदान केली जाते. या योजनेच्या अंतर्गत, OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 60,000 रुपये पर्यंतची आर्थिक सहाय्य प्रदान केली जाते. या प्रकल्पाचा मुख्य उद्दिष्ट गरीब वर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहाय्य प्रदान करणे आणि त्यांना शैक्षणिक क्षेत्रात प्रवेश करण्यात मदत करणे आहे. या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकातील विध्यार्थ्यांना शैक्षणिक लाभ मिळण्यास मदत होते.

महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास व बहुजन कल्याण विकास विभागा मार्फत सदरील योजना सुरु करण्यात आलेली आहे. परिस्थितीने गरीब असलेल्या कुटुंबातील विध्यार्थ्यांना शिक्षणासाठी वार्षिक 60,000 रुपये शिष्यवृत्तीच्या स्वरूपात मदत म्हणून दिले जातात.

✅👉🏻 Scholarship Loan: जे.एन.टाटा एन्डॉवमेंट शिष्यवृत्ती कर्ज, परदेशी शिक्षणासाठी कर्ज योजना

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना पात्रता

 • विध्यार्थी हा OBC प्रवर्गातील असावा.
 • विध्यार्थी वसतिगृहात राहत असावा.
 • विध्यार्थ्याला भत्त्याद्वारे मदत केली जाते.
 • OBC  जात प्रमाणपत्र आवश्यक.
 • विद्यार्थ्यांची निवड हि त्याच्या गुणांच्या मेरिट नुकसार केली जाते.
 • विध्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न प्रमाणपत्र जोडणे आवश्यक.
 • विध्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.

✅👉🏻 Vidyalakshmi Education Loan: Vidyalakshmi Portal,प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी कार्यक्रम

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेतुन मिळणारे लाभ

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेतुन विध्यार्थ्यांना दिला जाणारा शहरी आणि ग्रामीण भागातील लाभ खालील प्रमाणे आहे.

शहरी भाग लाभ नगर पालिका क्षेत्रात लाभ जिल्हा/ तालुका लाभ
भोजन बत्ता 32,000 भोजन बत्ता 28,000 भोजन बत्ता 25,000
निवासी भत्ता 20,000 निवासी भत्ता 15,000 निवासी भत्ता 12,000
उदरनिर्वाह भत्ता 8,000 उदरनिर्वाह भत्ता 8,000 उदरनिर्वाह भत्ता 6,000
एकूण 60,000 एकूण 51,000 एकूण 43,000

✅👉🏻 Construction Workers Educational Welfare Scheme Mbocww Scholarship: बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी कागदपत्रे 

 1. लाभार्थ्यांच्या आधार कार्ड 
 2. लाभार्थ्यांचे जात प्रमाणपत्र 
 3. उत्पन्नाचे प्रमाणपत्र 
 4. विध्यार्थी किंवा पालकाचे बँक पासबुक 
 5. लाभार्थी विद्यार्थ्यांची १० वि किंवा १२ वि मार्कशीट 
 6. कॉलेज किंवा महाविद्यालयाचे प्रवेश प्रमाणपत्र 

इत्यादी कागदपत्रे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी आवश्यक आहेत.

✅👉🏻 सारथी शिष्यवृत्ती: मराठा विध्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना

Conclusion 

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना: OBC च्या विध्यार्थ्यांना शिक्षणासाठी रु. 60,000 शिष्यवृत्ती या blog  मद्य आपण  ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना काय आहे आणि या योजनेतून विध्यार्थ्यांना कसा लाभ दिला जातो या बद्दल माहिती पहिली. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा.

🟢🔵🟣आमच्या सोशल मीडिया ग्रुप मद्ये सामील होण्यासाठी क्लिक करा.

Scroll to Top