mahajyoti tab registration 2024:2026 विध्यार्थ्यांना मोफत टॅब वाटप महाज्योती योजना

mahajyoti tab registration 20242026 विध्यार्थ्यांना मोफत टॅब वाटप महाज्योती योजना शासनांकडून विध्यार्थ्यांना JEE/NEET/MHT-CET – Batch – 2024:2026 च्या महाज्योती योजनेतून मोफत टॅब वाटप करण्यात येतात. १० वि उत्तीर्ण विध्यार्थ्यांना पुढील JEE/NEET/MHT-CET परीक्षेच्या तयारीसाठी सदरील योजनेतून ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टॅब वाटप करण्यात येतात. सर्वसामान्य कुटुंबातील विध्यार्थ्यांना JEE/NEET/MHT-CET च्या परीक्षेची तयारी करता यावी या उद्देशाने शासन सदरील योजनेतून परीक्षा पूर्व परीक्षण आणि ऑनलाईन अभ्यासासाठी टॅब वाटप करण्यात येतात. या योजनेसाठी विध्यार्थ्यांना महाज्योती पोर्टल वरून ऑनलाईन अर्ज करावे लागतात. या योजनेच्या पात्रता- नियम आणि कोणती कागदपत्रे लागतात या विषयी सविस्तर माहिती आपण आज पाहणार आहोत.mahajyoti tab registration 20242026 विध्यार्थ्यांना मोफत टॅब वाटप महाज्योती योजना

विध्यार्थ्यांना मोफत टॅब वाटप महाज्योती योजना

शासनाकडून महाज्योती योजनेतून दरवर्षी JEE/NEET/MHT-CET परीक्षेच्या तयारीसाठी मोफत टॅब वाटप केले जातात. राज्यातील इतर मागास व भटक्या जाती-विमुक्त जमाती या प्रवर्गातील विध्यार्थ्यांसाठी सदरील योजना महाज्योती पोर्टल मार्फत राबविली जाते. या योजनेतून एक टॅब आणि दिवसाला ६ GB डाटा मोफत दिला जातो, तसेच परीक्षा पूर्व प्रशिक्षण देखील दिले जाते.

mahajyoti tab registration 2024:2026

मह्ज्योती मार्फत राबविल्या जाणाऱ्या सदरील योजनेसाठी तुम्हाला मज्योतीच्या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन पद्दतीने अर्ज करावा लागतो. त्यासाठी सर्वप्रथम पोर्टल ओपन केल्या नंतर Notice Board मध्ये जाऊन  Application for JEE/NEET/MHT-CET – Batch -2026 Training या पर्यायावर क्लिक करायचे आहे. या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला तुमची पूर्ण माहिती भरायची आहे आणि शेवटी तुमची कागदपत्रे स्वच प्रतिमेत अपलोड करायची आहेत.

अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाज्योतीच्या https://mahajyoti.org.in/ वर जाऊन पुढील प्रोसेस करायची आहे. सरळ अर्ज करण्यासाठी पुढील लिंक वर जा लिंक  https://mahajyoti.org.in/en/notice-board-3/

महाज्योती योजनेसाठी पात्रता

  • विध्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
  • विध्यार्थी इतर मागास, विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा/असावी.
  • विध्यार्थी नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा.
  • विध्यार्थी २०२४ मध्ये १० वि उत्तीर्ण झालेला असावा.
  • विषयार्थ्याने पुढील शिक्षणासाठी विज्ञान या शाखेत प्रवेश घेतलेला असावा.
  • विद्यार्थ्यांची निवड हि त्याने १० वि मध्ये घेतलेल्या गुणांच्या टक्केवारी नुसार होणार आहे, शहरी भागासाठी ७०% किंवा जास्त तर ग्रामीण भागासाठी ६०% गन आवश्यक आहेत.
  • विध्यार्थी हा ग्रामीण भागाचा आहे किंवा शहरी भागाचा हे त्याच्या आधार कार्ड च्या पत्त्यानुसार ठरवले जाईल.

महाज्योती योजनेसाठी आरक्षण

समांतर आरक्षण

  • प्रवर्गातील महिला साठी ३०% जागा आरक्षित
  • दिव्यांगांकरिता ४०% जागा आरक्षित.
  • अनाथासाठी १% जागा आरक्षित.

mahajyoti tab registration 2024:2026 विध्यार्थ्यांना मोफत टॅब वाटप महाज्योती योजना

महाज्योती योजनेसाठी कागदपत्रे

  1. आधार कार्ड.
  2. रहिवाशी दाखला.
  3. जातीचे प्रमाणपत्र.
  4. नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र.
  5. १० वि ची गुणपत्रिका.
  6. विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला.
  7. दिव्यांग असल्याचा दाखला.
  8. अनाथ असल्यास अनाथ असल्याचा दाखला.

इत्यादी कागदपत्रे तुम्हाला mahajyoti tab registration 2024:2026 विध्यार्थ्यांना मोफत टॅब वाटप महाज्योती योजनेचा लाभ घेतांना आवश्यक आहेत.

Conclusion

mahajyoti tab registration 2024:2026 विध्यार्थ्यांना मोफत टॅब वाटप महाज्योती योजना या लेखात आपण इतर मागास, विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विध्यार्थ्यांना मोफत टॅब आणि ६ GB DETA  या योजने विषयी सविस्तर माहिती पहिली माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आणि गरजू विध्यार्थ्यांना निक्की शेअर करा. अशाच नव-नवीन माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मद्ये सामील व्हा.

आमच्या सोशल मीडिया ग्रुप मद्य सामील होण्यासाठी इथे क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top