Ayushman Card Download Online-आयुष्यमान कार्ड डाउनलोड

Ayushman Card Download Online-आयुष्यमान कार्ड डाउनलोड :- भारत सरकारने गोरगरिबांच्या दुर्धर आजारावर मोफत उपचार करता यावेत म्हणून, आयुष्यमान भारत कार्ड योजना अमलात आणली आहे. बऱ्याच वेळेस आर्थिक उत्पन्नाच्या मर्यादे मुळे सर्वसामान्य माणसाला दुर्धर आजारावर उपचार करणे अवघड होऊन जाते, आजारावर उपचार करावेत का घर प्रपंच धकवावा अशी परिस्थिती निर्माण होते. गरिबी रेषेच्या खाली असणाऱ्या लोकांना शासन त्यांच्या आजारावर उपचार करण्यासाठी ५ लाखा पर्यंत आर्थिक मदत आयुष्यमान भारत कार्ड च्या माध्यमातून उपलब्ध करून देते. आयुष्यमान भारत कार्ड हे सगळ्यानकडे असणे गरजेचे झाले आहे. आज आपण हे कार्ड Online काढायचे कसे हे पाहणार आहोत. तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटर वर हे कार्ड कसे काढू शकता हे आम्ही तुम्हाला Step Bay Step सांगणार आहोत.Ayushman Card Download Online-आयुष्यमान कार्ड डाउनलोड

Ayushman Card Download Online-आयुष्यमान कार्ड डाउनलोड

आयुष्यमान कार्ड हे प्रत्येकासाठी महत्वाचे आहे कारण आपल्यावर येणारी आपदा हि आपल्याला माहित नसते. आणि अशा वेळेस वेळेवर दवाखान्याचे बजेट बसवणे अवघड होऊन जाते. पूर्वी हे कार्ड काढण्यासाठी तुम्हाला CSC केंद्रावर किंवा E महासेवा केंद्रावर जावे लागत होते पण आता आयुष्यमान भारत कार्ड पोर्टल वरून किंवा मोबाईल ऍप वरून तुम्ही आयुष्यमान भारत कार्ड Online Download करू शकता.

आयुष्यमान कार्ड डाउनलोड कसे करायचे ते आपण पाहणार आहोत, आयुष्यमान कार्ड तुम्ही दोन पद्धतीने Online Download करू शकता आयुष्यमान कार्ड मोबाईल ऍप द्वारे किंवा आयुष्यमान भारत कार्ड पोर्टल द्वारे काढता येते  आपण या दोंन्ही प्रक्रियांची माहिती घेऊ.

हे हि वाचा 👉🏻 बांधकाम कामगार योजना फायदे-Construction Worker Scheme Benefits

Ayushman Card Download Online App

Ayushman Card Download Online पद्धतीने करण्यासाठी शासनाकडून एक मोबाईल ऍप तयार करण्यात आलेले असून त्या ऍपद्वारे तुम्ही तुमचे आयुष्यमान कार्ड आपल्या मोबाईल मधून डाउनलोड करू शकता. मोबाईल ऍप द्वारे कार्ड Download करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक असला पाहिजे. आयुष्यमान कार्ड कसे Download करायचे ते आपण पुढे पाहू.

  • प्ले स्टोर वरून Ayushman App टाकल्यानंतर App Download होईल.
  • Ayushman App Download झाल्यानंतर App Open करा.
  • Ayushman App Open झाल्यानंतर तुम्हाला Am I Eligibal ? पेज वर Beneficiary ला क्लिक करायचे आहे. त्या नंतर मोबाईल नंबर टाकून VERIFY ला क्लिक करायचे आहे. त्या नंतर तुमच्या रजिस्टेड मोबाईल नंबरवर एक OTP येईल ती तूम्हाला खालील रकान्यात टाकायची आहे. त्या नंतर खालील रकान्यात कॅप्चा टाकून LOGIN करायचे आहे.Ayushman Card Download Online-आयुष्यमान कार्ड डाउनलोड
  • LOGIN केल्या नंतर दुसरे पेज तुमच्या समोर Open होईल त्या पेजवर State ( राज्य )निवडा, Scheme ( स्कीम ) Pmjay-Mspjay निवडा, Search By- मध्ये तुम्हाला इतर पर्यायातून एक पर्याय निवडायचा आहे त्या मध्ये आधार नंबर हा कॉमन पर्याय आहे, जो सगळ्या कडे उपलब्ध असते. District ( जिल्हा ) निवडा, Aadhaar Number- मध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. त्या नंतर Search वर क्लिक करायचे आहे.Ayushman Card Download Online-आयुष्यमान कार्ड डाउनलोड
  • नवीन पेज e-KYC फॉर्म Open होईल या फॉर्म वर तुमचा आणि तुमच्या फॅमिलीचा ID दिसेल. त्या खाली तुम्हाला e-KYC कशी करायची आहे ते पर्याय असतील. आपण सुरुवातीलाच सांगितले कि जर आधाराला मोबाईल नंबर लिंक असेल तर बाकीच्या पर्यायाची काही आवश्यकता नाही. तुम्हाला Aadhaar OTP वर क्लिक करायचे आहे. Aadhaar OTP आणि मोबाईल नंबर OTP तुम्हाला सोबत येईल ती तुम्हाला त्यांच्या रकान्यात भरायची आहे. त्या नंतर तुमची e-KYC पूर्ण झाल्याची मॅसेज तुम्हाला येईल.Ayushman Card Download Online-आयुष्यमान कार्ड डाउनलोड
  • e-KYC पूर्ण झाल्यावर तुम्हाला APROVAL येई पर्यंत थांबावे लागेल नंतर तुमचा फोटो Capcher केल्या नंतर तुम्ही आयुष्यमान कार्ड डाउनलोड करू शकता.

Ayushman Card Download Online App  👈🏻 डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा.

हे हि वाचा 👉🏻 Application For Separate Ration Card/विभक्त रेशन कार्डसाठी अर्ज व कागदपत्रे

आयुष्यमान कार्ड डाउनलोड पोर्टल 

आयुष्यमान कार्ड डाउनलोड करण्यासाठी पोर्टल च्या माध्यमातून काय प्रोसेस करावी लागते ते आपण पाहू. सुरुवातीला तुम्हाला नॅशनल हेल्थ ऍथॉरिटी च्या आयुष्यमान कार्ड या पोर्टल ला भेट द्यावी लागेल. पोर्टल वर गेल्या नंतर उजव्या साईड ला लॉगिन करण्यासाठी पर्याय दिसेल.Ayushman Card Download Online-आयुष्यमान कार्ड डाउनलोड

  • Beneficiary आणि Operator हे दोन पर्याय दिसतील त्या पैकी तुम्हाला Beneficiary या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्या नंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून VERIFY ला क्लिक करायचे आहे. तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर OTP येईल तो खालील रकान्यात प्रविष्ठ करायचा आहे. त्या नंतर capcha टाकून Login करायचे आहे.
  • Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana हे पेज Open होईल.
  • State ( राज्य )निवडा, Scheme ( स्कीम ) Pmjay-Mspjay निवडा, Search By- मध्ये तुम्हाला इतर पर्यायातून एक पर्याय निवडायचा आहे त्या मध्ये आधार नंबर हा कॉमन पर्याय आहे, जो सगळ्या कडे उपलब्ध असते. District ( जिल्हा ) निवडा, Aadhaar Number- मध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. त्या नंतर Search वर क्लिक करायचे आहे.
  • नवीन पेज e-KYC फॉर्म Open होईल या फॉर्म वर तुमचा आणि तुमच्या फॅमिलीचा ID दिसेल. त्या खाली तुम्हाला e-KYC कशी करायची आहे ते पर्याय असतील. त्या पर्याय पैकी मंत्रा मशीन असेल तर अंगठ्याचा ठसा देऊन e-KYC करू शकता किंवा आपण सुरुवातीलाच सांगितले कि जर आधाराला मोबाईल नंबर लिंक असेल तर बाकीच्या पर्यायाची काही आवश्यकता नाही. तुम्हाला Aadhaar OTP वर क्लिक करायचे आहे. Aadhaar OTP आणि मोबाईल नंबर OTP तुम्हाला सोबत येईल ती तुम्हाला त्यांच्या रकान्यात भरायची आहे. त्या नंतर तुमची e-KYC पूर्ण झाल्याची मॅसेज तुम्हाला येईल.
  • e-KYC पूर्ण झाल्यावर तुम्हाला APROVAL येई पर्यंत थांबावे लागेल नंतर तुमचा फोटो Capcher केल्या नंतर तुम्ही कार्ड Download करू शकता.

वरील प्रमाणे मोबाईल ऍप आणि पोर्टल द्वारे तुम्ही आयुष्यमान कार्ड डाउनलोड करू शकता.आयुष्यमान कार्ड डाउनलोड करण्यासाठी पोर्टलसाठी  क्लिक करा.

आयुष्यमान कार्ड डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेब साईट :- https://beneficiary.nha.gov.in/

Conclusion

सदरील blog मध्ये आम्ही Ayushman Card Download Online App द्वारे Download कसे करायचे आणि  आयुष्यमान कार्ड डाउनलोड पोर्टलद्वारे कसे करायचे याची सविस्तर माहिती Step Bay Step तुम्हाला दिली आहे. या स्टेप फॉलो करून तुम्ही तुमच्या घरच्या घरी आयुष्यमान कार्ड डाउनलोड करू शकता. आम्ही दिलेली माहिती आवडली असल्यास आम्हाला फॉलो करा आणि हि माहिती आपल्या मित्रांना शेअर करा. टेलिग्राम  ग्रुप जॉईन करा.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top