शेती आणि शेतकरी

हया Categories मध्ये आम्ही आपल्याला शेतकऱ्या विषयीच्या वेगवेगळ्या विभागातून राबविल्या जाणाऱ्या योजनांना विषयी परिपूर्ण योजनान विषयी माहिती देणार आहोत.

कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र: सोलार पंप, ऑनलाइन अर्ज करा तुमच्या मोबाईलवरून

कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र: सोलार पंप, ऑनलाइन अर्ज करा तुमच्या मोबाईलवरून

कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र पाण्याची उपलब्धता आहे परंतु पाणी उपसा करण्यासाठी वीज उपलब्ध नाही अशा शेतकऱ्यांसाठी शासन कुसुम योजने अंतर्गत सोलार पंप फिट करून दिले जातात. शासनाकडून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनेतून सोलार पंप बसवून दिले जातात. अटल सौर कृषी पंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना आणि पीएम कुसुम घटक योजना. इत्यादी योजनेमधून शेतकऱ्यांना सोलार […]

कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र: सोलार पंप, ऑनलाइन अर्ज करा तुमच्या मोबाईलवरून Read More »

Mahadbt Farmer Scheme List

Mahadbt Farmer Scheme List: Mahadbt शेतकरी योजना यादी

Mahadbt Farmer Scheme List: महाराष्ट्र शासनाच्या Mahadbt पोर्टल अंतर्गत फायद्याच्या अनेक योजना राबविल्या जातात. कोरडवाहू शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी, अत्यल्प भूधारक शेतकरी यांच्यासाठी शासन सिंचनाच्या, तसेच आधुनिक यंत्र सामुग्री पुरविण्याच्या योजना राबविते. कोरडवाहू शेतकऱ्यांना सिंचनाचे सधन उपलब्ध व्हावे, तसेच अत्यल्पभूधारक, अल्पभूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी शासन Mahadbt अंतर्गत विविध योजना अमलात आणत असते. शेतकऱ्यांसाठी एक पोर्टलवर

Mahadbt Farmer Scheme List: Mahadbt शेतकरी योजना यादी Read More »

अटल बांबू समृध्दी योजना

अटल बांबू समृध्दी योजना: आता शेतात निघेल हिरवे सोने, तेही 50% अनुदानावर

अटल बांबू समृध्दी योजना:- बांबू हे बहुउपयोगी पीक असून ग्रामीण तसेच शहरी भागातील लघु उद्योगात त्याला अत्यंत मागणी आहे. या बहुउपयोगी पिकाला ( Green Gold ) हिरवे सोने असे संबोधले जाते. अनेक लघु उद्योग बांबूवर अवलंबून असल्यामुळे, गरिबांच्या हाताला काम व रोजगार निर्माण करून देणारे प्रमुख साधन आहे. त्याचे गरीबाच्या जीवनात आणि उद्योगात विशेष स्थान

अटल बांबू समृध्दी योजना: आता शेतात निघेल हिरवे सोने, तेही 50% अनुदानावर Read More »

अतिवृष्टी नुकसान भरपाई 2020-2022 थकीत अतिवृष्टी नुकसानभरपाई मंजूर

अतिवृष्टी नुकसान भरपाई: 2020-2022 थकीत अतिवृष्टी नुकसानभरपाई मंजूर

महाराष्ट्रात 2020-2022 या वर्षात अतिवृष्टीने अनेक शेत पिंकांचे नुकसान झाले होते. पिकांच्या नुकसानभरपाई साठी पंचनामे करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या पिंकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शासकीय मदतीसाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आले होते. पण करोना काळात हे प्रस्ताव प्रलंबित राहिले होते, बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासमन्धित शासन निर्णय 05/06/2023 रोजी घ्याण्यात आला होता. सदरील निर्णयाची अंमलबजावणी होऊ न शकल्याने

अतिवृष्टी नुकसान भरपाई: 2020-2022 थकीत अतिवृष्टी नुकसानभरपाई मंजूर Read More »

अल्पभूधारक शेतकरी योजना

अल्पभूधारक शेतकरी योजना-Smallholder Farmers Best Scheme

आज वाढत्या कुटुंब संखे मुळे दिवसन-दिवस शेतीचे क्षेत्रफळ कमी-कमी होत चालेले आपल्याला दिसत आहे. वडील-आजोबांकडे असलेले क्षेत्र आज आपल्याकडे राहिले नाही त्याचे तुकडे-तुकडे होऊन अगदी कमी-कमी क्षेत्र वाट्याला येत आहे, आणि या क्षेत्रफळात कुटुंबाचे उदरनिर्वाह भागविणे अगदी कठीण झाले आहे. बहुभूधारक शेतकरी आज अल्प-अत्यल्पभूधारक शेतकरी झाला आहे. अशा अत्यल्प-अल्पभूधारक शेतकर्यासाठी व त्यांचे वार्षिक उत्पन्न वाढविण्यासाठी

अल्पभूधारक शेतकरी योजना-Smallholder Farmers Best Scheme Read More »

जमिनीचा नकाशा आता मोबाईल वर पहा

जमिनीचा नकाशा आता मोबाईल वर पहा

जमिनीचा नकाशा आता मोबाईल वर पहा, नमस्कार मित्रानो आज आपण आपल्या शेत/जमिनी विषयी नियमित आवश्यक असणाऱ्या नकाशा ह्या या महत्वाच्या गोष्टीविषयी जाणून घेणार आहोत. नेहमीच जमिनीच्या बंधाविषयी वाद शेतकऱ्या मध्ये होताना आपण पाहत असतो. जमिनीची सीमा कुठून आहे, किंवा नंबर बांध कुठून आहे , बांधा वरील झाडे कोणाची आहेत या गोष्टी शेतकऱ्या मध्ये नेहमीच कळीची

जमिनीचा नकाशा आता मोबाईल वर पहा Read More »

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना: मिळवा फळबाग योजनेचा लाभ

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना , महाराष्ट्र शासनाने २०१८-१९ या वर्षापासून राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना बागायतदार शेतकऱ्यांसाठी सुरु केलीली आहे.जे बागायतदार शेतकरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत लाभ घेवू शकत नाहीत ते शेतकरी सदरील योजनेतून फळबाग योजनेचा लाभ घेवू शकतात.या योजनेतून मंजूर झालेल्या अनुदान मधून शेतकऱ्यांना पहिल्या वर्षी 50% अनुदान

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना: मिळवा फळबाग योजनेचा लाभ Read More »

राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत परंपरागत कृषि विकास योजना 2023-24

राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत परंपरागत कृषि विकास योजना 2023-24

राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत परंपरागत कृषि विकास योजना  2023-24 (RKVY)नमस्कार शेतकरी मित्रानो आजच्या काळात शेती म्हणजे निरनिराळ्या अडचणींना व अस्मानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटाना तोंड देत ओडत असलेला गाडा,अशी अवस्था शेती व शेतकऱ्याची झाली आहे. भरमसाठ खर्च व त्या मानाने उत्पन्न कमी, त्यात नेहमीच हुलकावण्या देणारा निसर्ग, शेतमालासाठी मिळणारा अल्प बाजारभाव, खत औषदांच्या

राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत परंपरागत कृषि विकास योजना 2023-24 Read More »

महात्मा गांधी नरेगा अंतर्गत सिंचन विहीरबागायत लागवड अर्ज करा मोबाईल app वरून

महात्मा गांधी नरेगा अंतर्गत सिंचन विहीर/बागायत लागवड अर्ज करा मोबाईल app वरून

महात्मा गांधी नरेगा अंतर्गत सिंचन विहीर/बागायत लागवड अर्ज करा मोबाईल app वरून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार ग्यारंटी अधिनियम MNGNREGA ( Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Act-2005 ) हा कायदा भारत सरकारने २००५ मध्ये अस्तित्वात आणलेला भारतीय कांगार कायदा आहे.मागेल त्याला काम हे या कायद्याचे मुख्य उद्दिष्ट्ये आहे.देशातील गरीब व अकुशल कामगारांना रोजगाराची हमी देने,व

महात्मा गांधी नरेगा अंतर्गत सिंचन विहीर/बागायत लागवड अर्ज करा मोबाईल app वरून Read More »

MahaDBT Farmer scheme-शेतकऱ्यानसाठी वरदान

MahaDBT Special Farmer scheme-शेतकऱ्यानसाठी वरदान

आपले www.pathanik.com मध्ये स्वागत आहे. mahadbt portal हा महाराष्ट्र शासनाचा एक अग्रगण्य उपक्रम असून, सामान्य नागरिकांना योजनांच्या माध्येमातून थेट लाभ मिळवून देण्यासाठी उभारलेले एक अद्वितीय व्यासपीठ आहे. आज आपण महाराष्ट्र शासनाच्या mahadbt portal विषयी व त्यातील शेतकरी योजनान विषयी सविस्तर step by step माहिती जाणून घेणार आहोत. शासन शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नती साठी व शेतकऱ्यांचे जीवनमान

MahaDBT Special Farmer scheme-शेतकऱ्यानसाठी वरदान Read More »

Scroll to Top