मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना: पालकाचे छत्र हरवलेल्या मुलांना मिळणार 4000 रुपये प्रतिमहिना
मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना: महाराष्ट्र शासनाच्या नवीन योजने नुसार ज्या मुलांचे दोन पैकी एक किंवा दोन्ही पालक लहानपणीच वारले आहे. अशा मुलांना शासन प्रतीमः रुपये 4,000 रुपये आर्थिक मदत करणार आहे. शासन नेहमीच निराधार आणि पालकाचे छत्र हरवलेल्या मुलांना वेगवेगळ्या योजनेतून अर्हिक मदत करत असते, अशाच स्वरुपाची एक नवीन योजना महाराष्ट्र शासनाने सुरु केलेली आहे. […]