एस.सी. एस.टी. सिंचन विहिरीसाठी अडीच लाख अनुदान योजना
एस.सी. एस.टी. सिंचन विहिरीसाठी अडीच लाख अनुदान योजना शासनाद्वारे राबविल्या जाणाऱ्या एससी एसटीच्या योजनांन पैकी, सिंचन विहिरी साठी भरघोस अनुदानाची योजना एससी एसटी शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत राबविली जाते. कोरडवाहू शेतकऱ्यांची जमीन ओलिताखाली यावी आणि शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न वाढावं या उद्देशाने शासनामार्फत एससी एसटी प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी महाडीबीटी मार्फत वेगवेगळ्या दोन योजना राबविल्या जातात. शासनामार्फत सिंचन विहिरी साठी एक […]
एस.सी. एस.टी. सिंचन विहिरीसाठी अडीच लाख अनुदान योजना Read More »
शासकीय योजना







