नि:शुल्क ड्रोन पायलट प्रशिक्षण योजना: मराठा, कुणबी-मराठा शेतकरी/युवक/युवतींनी ऑनलाईन अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा
नि:शुल्क ड्रोन पायलट प्रशिक्षण योजना छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) अंतर्गत महाराष्ट्र शासन मराठा तरुण-तरुणीसाठी अनेक योजना राबवीत आहे. सरसेनापती संताजी घोरपडे सारथी उद्योजकता विकास (Incubation) उपक्रम, डॉ.पंजाबराव देशमुख सारथी उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना, महाराजा सयाजीराव गायकवाड – सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृती योजना या सारख्या अनेक […]




















