शासकीय योजना

ह्या Categories मध्य आम्ही आपल्याला शासना कडून राबविल्या जाणाऱ्या विविध स्तरावरील योजनान बद्दल परिपूर्ण माहिती देणार आहोत.

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना : असंघटीत कामगारांना 3000 हजार रुपये पेन्शन

केंद्र सरकारकडून भारतातील असंघटीत कामगारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बऱ्याच योजना राबविल्या जातात. असंघटीत कामगाराच्या वृधापकाळाच्या सुरक्षेसाठी शासन प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना राबवीत आहे. या योजने द्वारे कामगाराचे वृद्ध अवस्थेतील आयुष्य सुखकर व्हावे, त्यांना उतार वयात सुखाने जगता यावे हा उद्देश शासनाचा या माघचा आहे. वृद्ध अवस्थेत कामगार मजुरी करू शकत नाही, मग अशा वेळेस […]

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना : असंघटीत कामगारांना 3000 हजार रुपये पेन्शन Read More »

सुकन्या समृद्धि योजना : केंद्र सरकारची पोस्ट खाते योजना

सुकन्या समृद्धि योजना : केंद्र सरकारची पोस्ट खाते योजना

सुकन्या समृद्धि योजना हि “बेटी बचाओ, बेटी पढाओ” या अभियानांतर्गत केंद्र सरकार कडून चालू करण्यात आलेली आहे. मुलीचा जन्मदर वाढविण्यासाठी आणि मुला-मुलीच्या जन्म दरातील वाढती दरी कमी व्हावी म्हणून शासन मुलींसाठी सदरील योजना राबवीत आहे. मुलीच्या जन्मा नंतर ती मुलगी आई-वडिलांना वझं वाटू नये, त्यांनी तिचे सन्मानाने पालनपोषण व शिक्षण करावे, हा उद्देश शासनाचा आहे.

सुकन्या समृद्धि योजना : केंद्र सरकारची पोस्ट खाते योजना Read More »

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसाह्य योजना

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसाह्य योजना

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसाह्य योजना या योजनेतून घरकुलसाठी जागा नसलेल्या लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी आर्थिक मदत केली जाते. शासनाकडून बेघरांना घर देण्यासाठी अनेक योजना राबविल्या जातात, पण यादीत नाव असून ही स्वतःची जागा नसल्यामुळे लाभार्थी वंचित राहतात. विशेषतः केंद्र शासनाकडून पंतप्रधान आवास घरकुल योजनेतून बेघर असल्याल्यांना घर देण्यासाठी अतिशय वेगाने आमल बजावणी चालू आहे.

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसाह्य योजना Read More »

महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना अर्ज

महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना अर्ज

शेतकऱ्यानसाठी शेती योजनांचे भंडार असलेले, महाराष्ट्र शासनाचे महाडीबीटी पोर्टल हे शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. आपण या लेखात महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना अर्ज कसा करायचा हे पाहणार आहोत. महाडीबीटी पोर्टल अंतर्गत शासन आधुनिक शेतीसाठी अनेक योजना शेतकऱ्यांना पुरविते. सिंचनाचे साधने योजना, आधुनिक कृषी यांत्रिकीकरणाच्या योजना, काढणीपश्चात तंत्रज्ञान योजना, पेरणी पश्चात तंत्रज्ञान योजना, शुक्ष्मसिंचन साधने योजना इत्यादी

महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना अर्ज Read More »

माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र

माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र

माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र हि महाराष्ट्र शासनाकडून 1 आगस्ट 2017 पासून महिला व बाल कल्याण विभाग मार्फत चालू करण्यात आली आहे. भ्रून हत्या रोकने, मुलीचे बालविवाह रोकने, मुलीला समाजात सन्मानाने जगण्यासाठी प्रेरित करणे. मुलींचे जन्मदर वाढविणे. मुली विषयी समाजात सकारात्मकता आणणे, मुलीच्या शिक्षणाबद्दल प्रोत्साहन तथा मुलीच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे तसेच पालकांना आपल्या मुलीच्या संगोपनात

माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र Read More »

लेक लाडकी योजना : मुलीच्या खात्यावर 1 लाख 1 हजार रुपये

लेक लाडकी योजना : मुलीच्या खात्यावर 1 लाख 1 हजार रुपये

महाराष्ट्र शासनाकडून मुलींचे घटते जन्मदर, आणि शिक्षणातील घटती संख्या या वर उपाय म्हणून लेक लाडकी योजना महाराष्ट्रात सुरु करण्यात आली आहे. मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांना हातभार म्हणून शासन सदरील योजना महाराष्ट्रत राबवीत आहे. या योजनेत मुलीच्या जन्मापासून ते तिच्या शिक्षणाच्या वयाच्या वेगवेगळ्या टप्यावर शासन ठराविक निधी पालकाच्या खात्यावर जमा करते. एकूण 1 लाख 1 हजार

लेक लाडकी योजना : मुलीच्या खात्यावर 1 लाख 1 हजार रुपये Read More »

दिव्यांग योजना महाराष्ट्र / दिव्यांगासाठी मोबाईल शॉप ऑन व्हेईकल योजना

दिव्यांग योजना महाराष्ट्र / दिव्यांगासाठी मोबाईल शॉप ई-व्हेईकल योजना

दिव्यांग योजना महाराष्ट्र / दिव्यांगासाठी मोबाईल शॉप ई-व्हेईकल योजना : महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ मर्या, मुंबई / महारष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण विभाग यांच्या माध्यमातून दिव्यांगासाठी योजना राबविल्या जातात. दिव्यांगाना व्यवसाय उपलब्ध व्हावा आणि त्या द्वारे त्यांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने शासन हि योजना राबवीत आहे. दिव्यांगाना उदरनिर्वाह चे साधन निर्माण करण्यासाठी

दिव्यांग योजना महाराष्ट्र / दिव्यांगासाठी मोबाईल शॉप ई-व्हेईकल योजना Read More »

Application For Separate Ration Cardविभक्त रेशन कार्डसाठी अर्ज व कागदपत्रे

Application For Separate Ration Card/विभक्त रेशन कार्डसाठी अर्ज व कागदपत्रे

Application For Separate Ration Card/विभक्त रेशन कार्डसाठी अर्ज व कागदपत्रे आज प्रत्येक गोष्टीला रेशन कार्ड आवश्यक झाले आहे. शासकीय योजना असोत किंवा इतर काही बाबी असोत रेशन कार्ड हवे असतेच. शासनाच्या योजनांना हि रेशन कार्ड अत्यावश्यक झाले आहे. त्यात शासन काही योजना रेशन कार्ड गृहीत धरून देते, त्यामुळे कुटुंबात कतीही सदस्य योजनेला पात्र असली तरी,

Application For Separate Ration Card/विभक्त रेशन कार्डसाठी अर्ज व कागदपत्रे Read More »

CMEGP Scheme-मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना

CMEGP Scheme: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना

CMEGP Scheme: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ( Chief Minister Employmet Generation Programme ) महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत CMEGP e पोर्टल द्वारे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविला जातो. महाराष्ट्रातील वाढती बेरोजगारी कमि करण्यासाठी आणि सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी शासनाच्या CMEGP Scheme मधून साह्य केले जाते. सदरील योजनेमध्ये अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/अपंग/महिला/माझी सेनिक यांना विशेष प्राधान्य दिले जाते.

CMEGP Scheme: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना Read More »

संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे

संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे

संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे हि शासनाकडून अशा लोकांसाठी राबविते ज्यांना कुठल्याही प्रकारचा आधार नाही, जे निराधार आहे. किंवा जे अपंग,अंध,अस्तीव्यंग,मूकबधिर,कर्णबधीर आहेत अशा दिव्यांगांसाठी हि योजना राबविली जाते. विधवा महिलांसाठी हि योजना राबविली जाते. दिव्यांगांनचे जीवन सुसह्य होईल त्यांना कोणावर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. येणाऱ्या मानधनातून त्यांना आर्थिक मदत होईल, आणि ते आपला उदरनिर्वाह चांगल्या

संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे Read More »

SC, ST, सिंचन विहिरीसाठी अडीच लाख अनुदान योजना

एस.सी. एस.टी. सिंचन विहिरीसाठी अडीच लाख अनुदान योजना

एस.सी. एस.टी. सिंचन विहिरीसाठी अडीच लाख अनुदान योजना शासनाद्वारे राबविल्या जाणाऱ्या एससी एसटीच्या योजनांन पैकी, सिंचन विहिरी साठी भरघोस अनुदानाची योजना एससी एसटी शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत राबविली जाते. कोरडवाहू शेतकऱ्यांची जमीन ओलिताखाली यावी आणि शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न वाढावं या उद्देशाने शासनामार्फत एससी एसटी प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी महाडीबीटी मार्फत वेगवेगळ्या दोन योजना राबविल्या जातात. शासनामार्फत सिंचन विहिरी साठी एक

एस.सी. एस.टी. सिंचन विहिरीसाठी अडीच लाख अनुदान योजना Read More »

Nucleus Budget Scheme/नुक्लिअस बजेट योजना ८५% अनुदानावर आदिवासींसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना

Nucleus Budget Scheme/नुक्लिअस बजेट योजना ८५% अनुदानावर आदिवासींसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना

Nucleus Budget Scheme, महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागामार्फत आदिवासी समाजाचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात. वैयक्तिक लाभाच्या योजना राबवून वाड्या वस्त्यात राहणाऱ्या आदिवासी समाजाला मुख्ये प्रवाहात आणण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील असते. त्यातून समाजाची आर्थिक प्रगती घडवून आणण्यासाठी वेगवेगळ्या विभागामार्फत शासन आदिवासी लोकहीताच्या योजना राबवीत असते. महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या अंतर्गत अधिवासी वाड्यावस्त्या

Nucleus Budget Scheme/नुक्लिअस बजेट योजना ८५% अनुदानावर आदिवासींसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना Read More »

रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी : रेशन कार्ड Online प्रोसेस महाराष्ट्र

रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी : रेशन कार्ड Online प्रोसेस महाराष्ट्र

रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी : रेशन कार्ड Online प्रोसेस महाराष्ट्र  रेशन कार्ड हा शासकीय कामामध्ये लागणारे एक महत्वाचे दस्तावेज झाले आहे. आज प्रत्येक शासकीय कामात तुम्हाला रेशन कार्ड विचारले जाते. तसेच शासन ग्रामीण व शहरी भागातील कुटुंबाला धान्य उपलब्ध करून देते. महाराष्ट्र राज्यामध्ये दि. १/फेब्रुवारी/२०१४ पासून राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमाची अंमलबजावणी सुरु झालेली आहे. या

रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी : रेशन कार्ड Online प्रोसेस महाराष्ट्र Read More »

पशुसंवर्धन विभाग योजना / वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी असा करा अर्ज

पशुसंवर्धन विभाग योजना / वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी असा करा अर्ज

पशुसंवर्धन विभाग योजना / वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी असा करा अर्ज, शासन योजना व विविध उपक्रमाद्वारे ग्रामीण भागातील पशुपालक/शेतकरी यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. ग्रामीण भागातील तरुण बेरोजगार, पशुपालक आणि शेतकरी यांना भक्कम आर्थिक पाठबळ निर्माण करून देण्यासठी शासन पशुसंवर्धन विभागामार्फत अनेक योजना राबवीत आहे.पशुसंवर्धन विभागामार्फत योजना अधिक पारदर्शक पद्धतीने राबवली जावी या

पशुसंवर्धन विभाग योजना / वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी असा करा अर्ज Read More »

आदिवासी लाभार्थींना दुधाळ म्हशी-गाई व शेळ्यांचा गट वाटप योजना

आदिवासी लाभार्थींना दुधाळ म्हशी-गाई व शेळ्यांचा गट वाटप योजना

आदिवासी लाभार्थींना दुधाळ म्हशी-गाई व शेळ्यांचा गट वाटप योजना, आदिवासी जमातीच्या लाभार्थींच्या हितासाठी शासन विविध वैयक्तिक लाभाच्या योजना राबवीत असते. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागा मार्फत अनेक योजना आदिवासी समजाच्या कल्याणासाठी राबविल्या जातात. जेणे करून आदिवासी समाजातील लोकांना मुख्य प्रवाहात आणता येयील. अल्प भूधारक , अत्यल्प भूधारक किंवा भूमिहीन लोकांना स्वतः च्या उपजीविकेचे साधन निर्माण

आदिवासी लाभार्थींना दुधाळ म्हशी-गाई व शेळ्यांचा गट वाटप योजना Read More »

Scroll to Top