Dispute Redressal Mechanism: मोबाईलद्वारे व्यवहार करताना चुकून दुसर्याच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर झाले तर ते परत कसे मिळवायचे?
Dispute Redressal Mechanism – मित्रांनो बऱ्याच वेळेस धावपळीत आपल्याला मोबाईलवरून व्यवहार करावा लागतो. अशा वेळेस ज्याला पैसे पाठवायचे त्याला ते पैसे न जाता दुसर्यालाच पैसे जाण्याची भीती असते. डिजिटल व्यवहारामुळे जितके व्यवहार सोपे झालेत तितकेच धोकादायक सुद्धा झालेत. एखाद्या वेळेस आपल्याकडून मोबाईलद्वारे व्यवहार करतांना चुकून दुसऱ्याच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर झाले तर ते परत कसे मिळवायचे […]