Ration Card Online Check: रेशन कार्ड ऑनलाईन चेक करा – Ration Card हे प्रत्येक व्यक्तीकडे असलेले एक महत्वाचे दस्तावेज आहे. आज बऱ्याच ठिकाणी तुम्हाला रेशन कार्डची आवश्यकता पडते. शासकीय योजनेमध्ये रेशन कार्ड हे नियमित लागणाऱ्या कागदपत्रांपैकी एक आहे. तुमच्या पत्त्याचा पुरावा किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांचा तपशील मिळविण्यासाठी रेशन कार्ड आवश्यक असते. शासनाकडून काही रेशन कार्ड धारकाला मोफत रेशन पुरविल्या जात आहे. तुमचे एकत्र कुटुंब जर विभक्त दाखवायचे असेल तर त्यासाठी रेशन कार्ड हा पुरावा ग्राह्य धरला जातो. Ration Card विषयीच्या सर्व सुविधा आता शासनाकडून ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. तुम्ही तुमचे Ration Card वेबसाईटवर जाऊन ओंलीने चेक करू शकता. आपले Ration Card Online Check कसे करायचे या बद्दलची माहिती आपण पाहणार आहोत.
Ration Card: रेशन कार्ड
महाराष्ट्रात आणि इतर राज्यात प्रामुख्याने रेशन कार्ड चे ६ ते ७ प्रकार आढळतात. वेगवेगळ्या निकषात बसणाऱ्या लाभार्थ्यांना वेगवेगळे Ration Card वाटप केले जातात. प्रत्येक कुटुंबाकडे एक Ration Card असणे अति आवश्यक आहे. त्यानुसार असलेल्या या Ration Card विषयी आपण जाणून घेऊ.
- BPL ( पिवळे रेशन कार्ड ) :- ज्यांचे कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न रु. २१,००० हजारापेक्षा कमी आहे, आणि त्यांचे नाव दारिद्रय रेषेखाली आहे अशा लाभार्थ्यांना हे रेशन कार्ड वाटप केले जाते.
- APL ( रेशन कार्ड ) :- ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.५०,००० हजार पेक्षा कमी आहे, अशा रेशन कार्ड धारकाला महिन्याला १० kg ते २० kg धान्य वाटप केले जाते.
- PHH ( केशरी रेशन कार्ड- अन्न सुरक्षा योजना ) :- प्रत्येक गरीब कुटुंबाला किमान दोन वेळचे पोटभर अन्न मिळावे या उद्देशाने शासनाने सदरील केशरी रेशन कार्ड योजना सुरु केलेली आहे.
- AAY ( अंतोदय रेशन कार्ड योजना ) :- ज्या कुटुंबात कर्ता पुरुष नाही. अशे कुटुंब जे दारिद्र्य रेषेखाली आहे अशा आर्थिक दुर्बल घटकातील महिला कुटुंब प्रमुखासाठी सदरील योजना सुरु करण्यात आलेली आहे.
- FL ( शेतकरी रेशन कार्ड ) :- ज्या शेतकऱ्याला ५ एकर पेक्षा कमी कोरडवाहू जमीन आहे अशा शेतकऱ्यांना सदरील रेशन कार्ड योजनेतून लाभ दिला जातो.
- NPH ( प्राधान्य कुटुंब रेशन कार्ड ) :- हे पांढरे रेशन कार्ड म्हणून ओळखले जाते कुठल्याच योजनेत नबसणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेतून लाभ दिला जातो.
- NPHH :- हे रेशन कार्ड लाभार्थ्याला त्याच्या शासकीय व इतर कामात ओळखीचा पुरावा म्हणून दिला जातो.
रेशन कार्ड चेवरील प्रमाणे प्रकार प्रामुख्याने आढळतात. अशा वेगवेगळ्या रेशन कार्ड मार्फत लाभार्थ्याला विविध योजनेतून लाभ दिला जातो.
✅👉🏻 रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी : रेशन कार्ड ऑनलाइन प्रोसेस महाराष्ट्र
Ration Card Online Apply
महाराष्ट्र शासनाच्या National Food Security Program या पोर्टल मार्फत रेशन कार्ड विषयीच्या सर्व ऑनलाईन सेवा ग्राहकाला उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. या पोर्टल मार्फत तुम्ही रेशन कार्ड च्या सर्व सोयी सुविधा घर बसल्या मिळावी शकता.
Ration Card Online Apply करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला https://rcms.mahafood.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. या वेबसाईटवर आल्या नंतर सगळ्यात वर उजव्या कोपऱ्यात Sing In/ Rejister वर जाऊन Public Login ला क्लिक करावे लागेल. या नंतर New User ! Sign Up Here यावर क्लिक करायचे आहे. या नंतर नवीन वेब पेजवर
उजव्या बाजूने असणाऱ्या रकान्यात Login Id टाकून Check Availability या बटनावर क्लिक करायचा आहे. त्या नंतर खालील रकान्यात Enter Password मध्ये Password टाकून त्या खालील रकान्यात Confirm Password मध्ये परत Password टाकून, Captcha टाकून Get OTP या बटनावर क्लिक करून तुमच्या मोबाईलवर आलेला OTP पुढील रकान्यात टाकून, नवीन पेजवरील माहिती भरून कागदपत्रे अपलोड कराची लागतील.
अशा प्रकारे तुम्ही नवीन Ration Card Online Apply करू शकता.
✅👉🏻 रेशन कार्ड ऑनलाईन नवीन नाव नोंदणी महाराष्ट्र : Ration card all online facility
Ration Card Online Check: रेशन कार्ड ऑनलाईन चेक करा
शासनानेरेशन कार्ड विषयीच्या सर्व सुविधा ह्या आता ऑनलाईन उपलब्ध करून दिलेल्या आहेत. शासनाच्या पोर्टलवरून रेशन कार्ड विषयीच्या सर्व सुविधा ह्या घरबसल्या आपण मिळवू शकतो, त्यासाठी कुठल्याही शासकीय कार्यालयाला किंवा शेतू सुविधा केंद्रावर जाण्याची आवश्यकता नाही. रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी, विभक्त रेशन कार्ड, रेशन कार्ड दुरुस्ती या सारख्या सुविधा आपल्याला Online मिळतात.
Ration Card Online Check कसे करायचे या बद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. Ration Card Online Check करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला https://mahafood.gov.in या शासनाच्या वेब पोर्टलवर जावे लागेल. या पोर्टलवर आल्या नंतर तुम्हाला उजव्या साईडला ऑनलाईन सेवा या बॉक्स मध्ये सर्वात शेवटी ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली या पर्यायावर क्लिक करावी लागेल.
ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली या पर्यायावर क्लिक केल्यांनतर तुमच्या समोर एक नवीन वेब पेज https://rcms.mahafood.gov.in ओपन होईल. या पेजवर मेनू बार च्या वर उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या Sing In/ Rejister वर तुम्हाला जावे लागेल. या मध्ये दिसणाऱ्या Public Login या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
Public Login या पर्यायावर क्लिक करताच पुढील पेजवर New User ! Sign Up Here या पर्यायावर क्लिक करावे लागेल. New User ! Sign Up Here या पर्यायावर क्लिक करताच तुमच्या समोर Register New Ration Card User नावाचे पेज open होईल या पेजवर तुम्हाला पहिल्या पर्यायावर क्लिक करून
✅👉🏻Ration Card Status: Maharashtra, रेशन कार्डची ऑनलाईन स्तिथी तपासा
How To Download Ration Card / रेशन कार्ड डाउनलोड कसे करायचे
दैनंदिन कामकाजात नेहमीच गरजेचे असलेले रेशन कार्ड
Conclusion
Ration Card Online Check: रेशन कार्ड ऑनलाईन चेक करा या लेखा मध्ये आपण रेशन कार्ड Online Check कसे करायचे या बद्दल संपूर्ण माहिती पहिली आहे. रेशन कार्ड Ration Card Online Check करणे, Ration Card Online Apply, How To Download Ration Card कसे करायचे या बद्दलची सविस्तर माहिती पहिली. शासनाच्या पोर्टलवर जाऊन तुम्ही रेशन कार्ड विषयीच्या सर्व Online सेवांचा लाभ घेऊ शकता. रेशन कार्ड विषयीच्या सर्व सेवा आता ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या घेता येतात. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना अवश्य शेअर करा. अशाच नवीन माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा.
आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा.