आदिवासी लाभार्थींना दुधाळ म्हशी-गाई व शेळ्यांचा गट वाटप योजना

आदिवासी लाभार्थींना दुधाळ म्हशी-गाई व शेळ्यांचा गट वाटप योजना, आदिवासी जमातीच्या लाभार्थींच्या हितासाठी शासन विविध वैयक्तिक लाभाच्या योजना राबवीत असते. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागा मार्फत अनेक योजना आदिवासी समजाच्या कल्याणासाठी राबविल्या जातात. जेणे करून आदिवासी समाजातील लोकांना मुख्य प्रवाहात आणता येयील. अल्प भूधारक , अत्यल्प भूधारक किंवा भूमिहीन लोकांना स्वतः च्या उपजीविकेचे साधन निर्माण व्हावे आणि त्याद्वारे त्यांची उपजीविका चालावी यासाठी शासन १००% अनुदानावर आदिवासी समाजातील लाभार्थ्यांना दुधाळ गाय, म्हेस किंवा शेळी गट उपलब्ध करून देते. ही योजना आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प या द्वारे राबविली जाते. आज आपण या योजने विषयी पूर्ण माहिती पाहणार आहोत, अर्ज कुठे व कसा करायचा पात्रता आणि कागदपत्रे कोणकोणती लागतात. या विषयी जाणून घेणार आहोत.आदिवासी लाभार्थींना दुधाळ म्हशी-गाई व शेळ्यांचा गट वाटप योजना

आदिवासी लाभार्थींना दुधाळ म्हशी-गाई व शेळ्यांचा गट वाटप योजना

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी प्रकल्पा अंतर्गत अल्प भूधारक, भूमिहीन, विधवा, विधुर , घटस्पोटीत,भूकंपग्रस्त,अपंग,धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्त आणि माजी सेनिक कुटुंब इत्यादींना या योजनेत प्राधान्य दिले जाते. उदरनिर्वाहाचे साधन निर्माण व्हावे म्हणून शासन सदरील योजनेद्वारे आदिवासी समाजातील लाभार्थ्यांना आदिवासी लाभार्थींना दुधाळ म्हशी-गाई व शेळ्यांचा गट वाटप करते. या योजनेमध्ये १००% अनुदान दिले जाते.आदिवासी लाभार्थींना दुधाळ म्हशी-गाई व शेळ्यांचा गट वाटप योजना

आदिवासी लाभार्थींना दुधाळ म्हशी-गाई व शेळ्यांचा गट वाटप योजना पात्रता

  • लाभार्थी आदिवासी समाजाचा असावा.
  • लाभार्थी अल्प भूधारक, भूमिहीन, विधवा, विधुर , घटस्पोटीत,भूकंपग्रस्त,अपंग,धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्त आणि माजी सेनिक कुटुंब इत्यादींना योजनेत प्राधान्य दिले जाते.
  • आदिवासी जातप्रमाणपत्र असणे आवश्यक.

आदिवासी लाभार्थींना दुधाळ म्हशी-गाई व शेळ्यांचा गट वाटप योजना पात्रता व कागदपत्रे

१ )लाभार्थ्याचा रहिवाशी प्रमाणपत्र.

२ ) लाभार्थ्याचे जात प्रमाणपत्र.

३ ) लाभार्थ्याचा वयाचा दाखला. शाळा सोडल्याचा दाखला/आधार कार्ड .

४ ) तहसील कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला.

५ ) लाभार्थ्याचा नमुना ८ अ व ७/१२ उतारा.

६ ) दारिद्रय रेषेखाली असल्यास प्रमाणपत्र/ नसल्यास तलाठी किंवा ग्रामशेवक यांचा दाखला.

७ ) आधार कार्ड, राशन कार्ड.

८ ) लाभार्थ्याचे जवळील काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो.

इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता सदरील योजनेचा फॉर्म भरतांना आवश्यक आहेत.

Cunclusion

आदिवासी लाभार्थींना दुधाळ म्हशी-गाई व शेळ्यांचा गट वाटप योजना या blog मध्ये आपण आदिवासी समाजाच्या लाभार्थ्यांना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागातून वयक्तिक लाभाच्या योजना जसे कि,गाय,म्हेस,शेळ्यांचा गट इत्यादीसाठी १००% अनुदान दिले जाते. या योजना विषयी पूर्ण माहिती पहिली. या लेखाच्या आधारे तुम्ही सदरील योजनेसाठी अर्ज करू शकता. माहिती आवडली असल्यास फॉलो करा आपल्या जवळील मित्रांना शेअर करा.

हे ही वाचा 👉 Shabari Loan Scheme/आदिवासी बेरोजगार व महिला बचत गटांना कर्ज योजना

👉 WhatsApp Group जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

3 thoughts on “आदिवासी लाभार्थींना दुधाळ म्हशी-गाई व शेळ्यांचा गट वाटप योजना”

  1. Pingback: ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना

  2. Pingback: पशुसंवर्धन विभाग योजना /वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी असा करा अर्ज

  3. Pingback: अल्पभूधारक शेतकरी योजना-Smallholder Farmers Best Scheme

Comments are closed.

Scroll to Top