पशुसंवर्धन विभाग योजना / वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी असा करा अर्ज

पशुसंवर्धन विभाग योजना / वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी असा करा अर्ज, शासन योजना व विविध उपक्रमाद्वारे ग्रामीण भागातील पशुपालक/शेतकरी यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. ग्रामीण भागातील तरुण बेरोजगार, पशुपालक आणि शेतकरी यांना भक्कम आर्थिक पाठबळ निर्माण करून देण्यासठी शासन पशुसंवर्धन विभागामार्फत अनेक योजना राबवीत आहे.पशुसंवर्धन विभागामार्फत योजना अधिक पारदर्शक पद्धतीने राबवली जावी या साठी शासनाने २०२१-२०२२ पासून online पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. संगणक प्रणालीद्वारे अर्ज मागविणे आणि लाभार्त्यांची निवड करणे अशी सोय शासनाने लाभार्त्याना उपलब्ध करून दिली आहे. या योजनेतून अर्ज केल्या नंतर तुमच्या अर्जाची संपूर्ण प्रक्रिया ही online पद्धतीने होते, अर्जाची स्थती तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वर कळविली जाते. अर्जाची वेवेगळ्या step ची माहिती तुम्ही तुमच्या मोबाईल द्वारे जाणून घेवू शकता.पशुसंवर्धन विभाग योजना / वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी असा करा अर्ज

 

पशुसंवर्धन विभाग योजना / वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी असा करा अर्ज

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने वैयक्तिक लाभाच्या योजना अंतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेमध्ये गेली चार वर्ष online पद्धतीने सर्ज मागविणे व लाभार्थी निवडीची पद्दत सुरु करण्यात आली आहे. सदरील योजनेसाठी online ग्राहक सेवाकेंद्रावर जावून अर्ज केला कि तुमची निवड होउस्तोवर 5 वर्ष तुम्हाला नवीन अर्ज करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून, योजनेच्या लाभच्या शास्वती नुसार नियोजन करणे शक्य झाले आहे.

पशुसंवर्धन विभाग योजना – मिळणारे लाभ 

महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण योजनेसाठी पशुसंवर्धन विभाग योजना /वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी असा करा अर्ज पशुपालक शेतकरी आणि बेरोजगार यांच्यासाठी पशुधनाच्या वेवेगळ्या योजना.पशुसंवर्धन विभाग योजना  वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी असा करा अर्ज

  • शेळी-मेंढीचे गट वाटप करणे.
  • १,००० मासल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवाराशेड उभारणीस अर्थसाह्य करणे.
  • १०० कुक्कुट पिलांचे वाटप व २५+३ तलांगा गट वाटप.
  • पशुपालकांना दुध डेअरी, पोल्ट्री फार्म, शेली पालन यापैकी ज्या बाबी मध्ये अर्ज करायचा आहे ती सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

राज्यातील पशुपालक/शेतकरी बांधव, सुशिक्षित बेरोजगार तरुण यांना या योजनांचा लाभ घेण्यासाठी online अर्ज करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागा मार्फत करण्यात आलेले आहे.

१ ) लाभार्थ्याचे आधार कार्ड.

२ ) लाभार्थ्याचे राशन कार्ड.

३ ) लाभार्थी दारिद्रय रेषेखाली असल्यास प्रमाणपत्राची प्रत.

४ ) लाभार्थ्याचे ७/12 किंवा जागेचा नमुना न. ८

५ ) लाभार्थ्याचे बँकेचे पासबुक प्रत.

पशुसंवर्धन विभाग योजना / वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी असा करा अर्ज

पशुसंवर्धन विभाग योजना / वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज फक्त online पद्धतीनेच स्वीकारले जातात. अर्ज करताना तुम्हाला पशुसंवर्धन विभागाच्या वरील online site वर जावून अर्ज करायचा आहे, अर्ज करत असताना तुमचा स्वतः चा मोबाईल नंबर देने आवश्यक आहे. कारण online अर्जाच्या पुढील स्थिती जाणून घेण्यासाठी किंवा विभागाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांसाठी मोबाईल नंबर आवश्यक असतो. ज्या वरून तुम्ही अर्जाच्या अपडेट मिळवू शकता.

अर्ज करत असताना तुम्हाला दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडायचे असतात, त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकतात. तुमच्या मोबाईल नंबर वरील otp वरून Site वर login करून फॉर्म भरायला सुरुवात होते. वरील कागद पात्रांची आवश्यकता फॉर्म भरताना असते. एकदा फॉर्म भरला कि पुढील ५ वर्षापर्यंत नवीन फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. प्रतीक्षा यादी नुसार योजनेचा लाभ दिला जातो. Online अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

संपर्क कार्यालये

  • पशुधन विकास अधिकारी ( विस्तार अधिकारी ) पंचायत समिती कार्यालय.
  • जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा उपायुक्त कार्यालय.
  • तालुका पशुवेद्यकीय कार्यालय.

सारांश

पशुसंवर्धन विभाग योजना /वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी असा करा अर्ज, राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेमध्ये गेली चार वर्ष online पद्धतीने सर्ज मागविणे व लाभार्थी निवडीची पद्दत सुरु करण्यात आली आहे. या योजनेतून अर्ज केल्या नंतर तुमच्या अर्जाची संपूर्ण प्रक्रिया ही online पद्धतीने होते.एकदा अर्ज केला कि तुमची निवड होउस्तोवर 5 वर्ष तुम्हाला नवीन अर्ज करण्याची आवश्यकता नाही.सदरील योजनेसाठी online ग्राहक सेवाकेंद्रावर जावून किंवा महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या Mobile App द्वारे ही अर्ज करू शकतात.

वरील पशुसंवर्धन विभाग योजना / वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी असा करा अर्ज  blog मध्ये पशुसंवर्धन विभागाच्या योजनेतून मिळणार्या लाभा विषयीच्या सर्व बाबी आपण पहिल्या आहेत. आम्ही नेहमीच आपल्याला शासनाची योजनान विषयी तत्पर आणि परिपूर्ण माहिती देत असतो. आपल्याला आमच्या कडून अशाच नवनवीन योजनान विषयी माहिती जाणून घ्यायची असल्यास आमच्या WhatsApp Group मध्ये सामील व्हा.

1 thought on “पशुसंवर्धन विभाग योजना / वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी असा करा अर्ज”

  1. Pingback: SC, ST, सिंचन विहिरीसाठी अडीच लाख अनुदान योजना

Comments are closed.

Scroll to Top