Driving Licence Application Status: लाइसेंससाठी केलेल्या अर्जाची स्थिती अशी तपासा

Driving Licence Application Status: लाइसेंससाठी केलेल्या अर्जाची स्थिती अशी तपासा- शासनाच्या सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालय भारत सरकार यांच्या मार्फत ड्राईव्हींग लाइसेंससाठी आणि इतर सबंधित शेवांसाठी निर्माण करण्यात आलेले Online पोर्टल म्हणजेच परिवहन सारथी हे ड्राईव्हींग लाइसेंससाठी Online शेवा लाभार्थ्यांना निर्माण करून देते. या पोर्टल मार्फत तुम्ही लाइसेंससाठी Online अर्ज करू शकता, तसेच याच पोर्टल वरून तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती सुद्धा जाणून घेवू शकता. लाभार्थ्याला learners licence साठी आता RTO कार्यालयाला खेटे मारायची गरज राहिली नाही. तुम्ही आपल्या गावातूनच learners licence साठी अर्ज करू शकता. तसेच licence विषयीच्या इतर शेवा हि मिळवू शकता. आपण आज लाइसेंससाठी केलेल्या अर्जाची स्थिती कशी तपासायची- Parivahan Sewa Application Status कसे चेक करायचे या बद्दल माहिती पाहणार आहोत. Driving Licence Application Status: लाइसेंससाठी केलेल्या अर्जाची स्थिती अशी तपासा

Driving Licence Application Status/ Parivahan Sewa

शासनाच्या परिवहन सारथी शेवा पोर्टल https://sarathi.parivahan.gov.in अंतर्गत MOTOR VEHICLES क्षेत्रातील सर्व शेवा Online उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या पोर्टल अंतर्गत तुम्ही लाइसेंस संबंधीच्या शेवांचा लाभ घर बसल्या घेवू शकता. learners licence,Driving Licence,Driving Licence Renewal, DuplIcate Licence, Apply For Change Of Address या सारख्या इतर शेवा या पोर्टल मार्फत लाभार्थ्यांना दिल्या जातात. परिवहन सारथी पोर्टल मार्फत या सर्व शेवा आपल्याला घरबसल्या मिळवता येतात.

✅👉🏻 Www Mahabocw In Renewal Status: कामगार रिन्यूअल स्थिती चेक करा

Driving Licence Application Status: लाइसेंससाठी केलेल्या अर्जाची स्थिती अशी तपासा

परिवहन शेवा पोर्टलवर केलेला अर्जाची काय स्थिती आहे हे, हे आपण परिवहन पोर्टल https://sarathi.parivahan.gov.in  जाऊन चेक करू शकतो. आपल्या अर्जाची स्थिती चेक करण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला परिवहन सारथी या पोर्टल वर जावे लागेल. या पोर्टलवर गेल्या नंतर तुम्हाला राज्य निवडावे लागेल, राज्य निवडल्या नंतर तुमच्या समोर नवीन पेज Open होईल त्या पेजवर, सर्वात वरती मेनू बार मध्ये तुम्हाला Application Status नावाचे पर्याय दिसेल त्याला क्लिक केल्या नंतर तुमच्या पुढे open होणाऱ्या पेजवर तुम्हाला तुमचा Application Number तुमची Date of Birth आणि Captcha टाकून शेवटी Submit या बटनावर क्लिक करायचे आहे. Submit बटनावर क्लिक करताच तुमच्या समोर तुमच्या अर्जाची Status ओपन होईल. तुमचा अर्ज मंजूर आहे, किंवा काही त्रुटी आहे हे तुमचे Status Check  चेक करू शकता.Driving Licence Application Status: लाइसेंससाठी केलेल्या अर्जाची स्थिती अशी तपासा

इथे क्लिक करून तुम्ही तुमचे Parivahan Sewa Application Status चेक करू शकता.

✅👉🏻 BOCW Status Check: Mahabocw बांधकाम कामगार योजनांची स्थिती तपासा

परिवहन सेवा लाइसेंस चेक: कसे करायचे

शासन परिवहन पोर्टल अंतर्गत लाइसेंन्स विषयीच्या सर्व शेवा तुम्हाला गावातच ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देत आहे. तुम्ही तुमच्या लाइसेंन्ससाठी अर्ज करू शकता, तसेच तुमच्या लाइसेंन्स वरील ऍड्रेस बदलू शकतात, लाइसेंन्स रिन्यूअल याच पोर्टल च्या मध्येमातून करू शकतात. अशा अनेक सुविधा शासनाने तुम्हाला या पोर्टलच्या मध्येमातून निर्माण करून दिलेल्या आहेत.परिवहन शेवा पोर्टल वर लाइसेंन्ससाठी ऑनलाईन अर्ज केल्या नंतर आपल्या अर्जाची काय स्थिती आहे, आपले लाइसेंन्स तयार झाले किंवा नाही, का अर्जामध्ये काही त्रुटी आहे हे चेक करण्यासाठी आपल्याला परिवहन शेवा पोर्टलवर जावे लागेल.

परिवहन सेवा पोर्टलवर लाइसेंन्ससाठी अर्ज केल्या नंतर तुम्हाला https://sarathi.parivahan.gov.in या पोर्टलवर तुमच्या लाइसेंन्स ची स्थिती चेक करता येते.  त्यासाठी तुम्हाला शासनाच्या परिवहन सारथी या पोर्टलवर जावे लागेल. या पोर्टलवर आल्या नंतर तुम्हाला मेनू बार मध्ये दिसणारे Application Status या पर्यायाला क्लिक करावे लागेल. या पर्यायाला क्लिक केल्या नंतर तुमच्या समोर नवीन पेज Open होईल, त्या पेजवर Application Number तुमची Date of Birth आणि Captcha टाकायचा आहे. आणि शेवटी Submit बटनावर क्लिक करायचे आहे. Submit क्लिक करताच तुमच्या समोर तुमच्या लाइसेंन्स ची सद्य स्थिती Open होईल.

अशा प्रकारे तुम्ही अर्ज केलेल्या लाइसेंन्स प्रोसेस विषयीची सर्व माहिती तुम्ही या पोर्टल वरून मिळवू शकता.

✅👉🏻 Mahabocw Scholarship Status Check: कामगार विभागाच्या शिष्यवृत्तीची स्थिती तपासा

Conclusion

Driving Licence Application Status: लाइसेंससाठी केलेल्या अर्जाची स्थिती अशी तपासा या लेखामध्ये आपण Driving Licence Application Status कसे चेक करायचे हे पहिले, त्याबरोबरच परिवहन सेवा लाइसेंस चेक कसे करायचे या बद्दल हि माहिती पहिली. शासनाचे परीवहन सारथी हे पोर्टल तुम्हाला लाइसेंन्स विषयीच्या सर्व सेवा उपलब्ध करून देते. माहिती आवडली असल्यास शेअर करा.

🟢🔵🟣आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी क्लिक करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top