Best Student Loan App: विध्यार्थ्यांना झटपट कर्ज उपलब्ध करून देणारे 10 App

best student loan app: विध्यार्थी जीवनामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कॉलेज खर्च आणि त्या बरोबर इतर खर्च यांची सांगड खालवी लागते. पालकाकडून येणार पॉकेटमनी कधी-कधी पुरत नाही. मग अशा वेळेस खर्च कसा धकवायचा असा प्रश्न उभा राहतो. पण आता चिंता करण्याची गरज राहिली नाही कारण भरपूर असे अँप आज मार्केट मध्ये आहेत, जे विध्यार्थ्यांना अगदी अल्प व्याजदरआणि कमी कालावधीत झटपट कर्ज उपलब्ध करून देत आहेत. हे अँप कोणते आहेत या बद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत.Best Student Loan App

Best Student Loan App: विध्यार्थ्यांना झटपट कर्ज उपलब्ध करून देणारे 10 अँप

विध्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील गरजा पुतण करण्यासाठी त्यांना पॉकेटमनी ची आवश्यकता असते. कॉलेज चा खरंच राहण्याचा आणि इतर खर्च यासाठी कधी – कधी पालकांकडून येणार पॉकेटमनी कमी पडतो. तसेच कॉलेज चे काही इतर प्रोग्राम ऐन वेळी उभे राहतात, मग अशा परिस्थिती झटपट पैस्याची आवश्यकता असते. मग अशा वेळी अल्पदरात झटपट कर्ज कसे मिळवायचे, कोणते अँप्स आहेत जे कमी कागदपत्रांच्या आधारे झटपट Student Loan उपलब्ध करून देतात, हे 10 अँप्स कोणते आहेत, ते आपण पुढे पाहणार आहोत.

TATA Capital Loan App & Wealth

देशातील विध्यार्थ्यांच्या उजवल भविष्यासाठी टाटा समूहाने सदरील TATA Capital Loan App & Wealth संकल्पना निर्माण केली आहे. या अप्प्स च्या माध्येमातून देशातील विध्यार्थ्यांना परदेशी आणि देशांतर्गत उच्च शिक्षण घेण्यासाठी अल्प व्याज दारात कर्ज उपलब्ध अक्रून दिले जाते. TATA Capital विध्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी हवे असलेले कर्ज रु. 85 लाख किंवा त्यापेक्षा अधिक उपलब्ध करून देते. कर्जाचा कालावधी हा जास्तीत जास्त 13 वर्षाचा असू शकतो.

विध्यार्थी शैक्षणिक कर्ज पात्रता

  • राष्ट्रीयत्व :- भारतीय
  • वय :- 18 ते 35
  • पात्रता :- 10 वी किंवा अधिक पास/ डिप्लोमा पास
  • अभ्यासक्रम :- पदवी/पदव्युत्तर/किंवा व्यावसायिक शिक्षण ( PG ) डिप्लोमा पास
  • विद्यापीठ :- परदेशी आणि भारतीय मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्था
  • लोन रक्कम :- रु. 85 लाख ते 2 कोटी पर्यंत
  • सहकर्जदार :- वडील,आई,भाऊ,बहिण,पती किंवा पत्नी,आज्जी-आजोबा,मामा/काका इत्यादी पेकी कोणते ही एक

विध्यार्थी शैक्षणिक कर्ज कागदपत्रे

  1. आयडी पुरावा :- पासपोर्ट/पॅन कार्ड
  2. शैक्षणिक दस्तावेज :- 10 वी,12 वी, उपलब्ध सेमिस्टर मार्क शिट/पदवी, प्रवेश परीक्षेचे गुण
  3. आर्थिक दस्तावेज :- शेवटच्या 1 वर्षाचा फॉर्म 16, शेवटच्या 3 वर्षाचे IT, व्यवसाय पुरावा, गेल्या 6 महिन्याची बँक स्टेटमेंट

Paysense Loan App

विध्यार्थ्यांना कर्ज उपलब्ध करुण देण्यात Paysense Loan App अग्रेसर आहे. अतिशय कमी कागदपत्रे आणि कालावधी मध्ये या अँप च्या मधेमातून Student Loan मिळू शकते. app डाउनलोड केल्या नंतर लॉगीन करून पुढील प्रोसेस करायची आहे. या app च्या माध्येमातून रु. 5 लाख रुपये Student Loan मिळविता येते.

पात्रता

  • अर्जदार भारताचा नागरिक असावा.
  • वय :- 21 ते 60 वर्ष असावे.

कागदपत्रे

  1. ओळखीचा पुरावा :- PAN कार्ड ई सेल्फी.
  2. अड्रेस पुरावा :- आधार कार्ड/VOTER कार्ड/ ड्रायविंग लायसेन्स.
  3. उत्पन्न पुरावा :- नेट बँकिंग किंवा बँकेचे 3 महिन्याचे स्टेटमेंट.

Mpokket Loan App

विध्यार्थी आपला नियमित खर्च भागविण्यासाठी आणि आणि आपल्या आकांक्षां पूर्ण करण्यासाठी झटपट Student Loan मिळवू शकता. रु. 50,000 झटपट कर्ज Mpokket Loan App वरून मिळविता येते. Mpokket तुमचे सिबिल विचारात नाही उलट तुमचे सिबिल ठीक करण्यास मदत करते. कागदपत्रे सबमिट केली की अगदी काही मिनिटात विध्यार्थ्यांना कर्ज उपलब्ध होते. झटपट Student Loan मिळते आणि तुमच्या सोयी नुसार परतफेड करता येते. कर्ज मागणीची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आहे, त्यामुळे जास्त तान पडत नाही.

कागदपत्रे

  1. विध्यार्थी भारताचा नागरिक असावा.
  2. विद्यार्थी वयाचा पुरावा.
  3. शिक्षणाचा पुरावा/ रोजगार असेल तर तपशील.
  4. PAN कार्ड.
  5. आधार KYC.
  6. शेक्षणिक कागदपत्रे.

Pocketly Loan App

Pocketly App द्वारे तुम्ही रु. 5000 ते 50,000 पर्यंत झटपट कर्ज मिळवू शकता. अगदी काही मिनिटात कागदपत्रे अपलोड केल्या नंतर अप्रोवल मिळते आणि कर्ज खात्यावर जमा होते. सुलभ हप्त्याद्वारे कर्जाची परत फेड करता येते. प्ले स्टोर वरून अप्प्स डाउनलोड केल्या नंतर तुमचा मोबाईल नंबर आणि काही कागदपत्रे अपलोड करून त्वरित कर्ज मिळते.

कागदपत्रे

  1. विध्यार्थी भारताचा नागरिक असावा.
  2. विद्यार्थी वयाचा पुरावा.
  3. शिक्षणाचा पुरावा/ रोजगार असेल तर तपशील.
  4. PAN कार्ड.
  5. आधार KYC.

Stucred Loan App

विध्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या प्रत्येक ठिकाणी Stucred कर्ज उपलब्ध करून देते. फक्त विध्यार्थ्यांसाठी कर्ज उपलब्ध करून देणारे Stucred app विध्यार्थ्यांच्या प्रत्येक अडचणीसाठी मदत करते. अगदी काही कागदपत्रांच्या आधारे लोन उपलब्ध होते.

  1. विध्यार्थी भारताचा नागरिक असावा.
  2. विद्यार्थी वयाचा पुरावा.
  3. शिक्षणाचा पुरावा.
  4. PAN कार्ड.
  5. आधार KYC.
  6. शेक्षणिक संस्थे विषयी कागदपत्रे.

वरील कागदपत्रांच्या आधारे झटपट Student Loan मिळविता येते.

Cashbean Loan App

Cashbean हे app अगदी 5 मिनटात रु.1 लाख पर्यंत कर्ज उपलब्ध करून देते. प्ले स्टोर वरून app डाउनलोड करून मोबाईल नंबर साह्याने लॉगीन करून तुमच्या कडील कागदपत्रांच्या साह्याने तुम्ही मागणी करू शकता. प्रोसेस पूर्ण करताच कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.

कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • प्यानकार्ड.
  • बँक खात्याचा तपशील.
  • शेक्षणिक कागदपत्रे

Kreditbee Loan App

सगळ्यांना परिचयाचे असणारे Kreditbee loan app झटपट कर्ज देते. जीवनातील आर्थिक अनिश्चितता हाताळण्यासाठी आणि कठीण प्रसंगी स्वतः ला सक्षम उभे राहण्यासाठी Kreditbee सहकार्य करते. फ्लेक्सी पर्सनल Student Loan वापरून तुमचा मासिक आणि इतर खर्च तुम्ही म्येनेज करू शकता.रु.1000 ते 80,000 पर्यंतची रक्कम फ्लेक्सी Student Loan अंतर्गत तुम्हाला Kreditbee कडून मिळते.

पात्रता

  • भारताचा नागरिक असावा.
  • वय – 21 ते 60 वर्षाच्या दरम्यान असावे.
  • मासिक उत्पन्न किमान रु.10,000 असावे.

कागदपत्रे

  1. छायाचित्र ( सेल्फी ).
  2. ओळखीचा पुरावा :- प्यान कार्ड, इलेक्शन कार्ड, आधार कार्ड.
  3. पत्त्याचा पुरावा :- आधार कार्ड, पासपोर्ट किंवा इतर कागदपत्रे.

Sahukar Loan App

Sahukar हे कर्ज दाराला कर्ज पुरवठा करणारे प्रमुख app आहे. या app अंतर्गत नियमित कर्जदार तसेच तुम्ही जोडलेले कर्जदार यांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या app च्या साह्याने तुम्ही दुसर्यांना कर्ज देवून आर्थिक लाभ मिळवू शकता. रु.10,000 ते रु.50,000 पर्यंत कर्ज सदरील app मार्फत दिले जाते.

  • आयडी कार्ड.
  • शेक्षणिक कागदपत्रे.
  • प्यान कार्ड.
  • आधार कार्ड.
  • बँक पासबुक तपशील.

इत्यादी कागदपत्रे Student Loan मिळविण्यासाठी आवश्यक असतात.

Badabro Loan App

Badabro हे App विध्यार्थ्यांना सोयीस्कर आणि लवचिक कर्ज उपलब्ध करून देते. रु. 500 ते 1,00,000 लाख पर्यंत कर्ज या app च्या माध्येमातून घेता येते. झटपट Student Loan मिळविण्यासाठी हे एक विश्वसनीय app आहे.

  • प्ले स्टोर वरून app डाउनलोड करा.
  • तुमचे प्रोफाईल तयार करा.
  • प्यान कार्ड आणि आधार कार्ड अपलोड करा.
  • कोलेज ओळखपत्र.
  • बँक स्टेटमेंट.
  • मार्क गुण पत्र.
  • इतर कागदपत्रे.

Buddy Loan App

  • Buddy Loan App हे 24 ते 60 वायो गटातील नागरिकांना कर्ज पुरवठा करते.
  • लवचिक परतफेड योजना 6 महिन्यांपासून 5 वर्षांपर्यंत
  • 20k आणि त्यावरील मूळ उत्पन्न ऑनलाइन वैयक्तिक कर्जासाठी पात्र आहे.
  • पगारदार किंवा स्वयंरोजगार असलेल्यांना किमान रक्कम (रु. 10,000) आणि कमाल (15,00,000 रु.) वैयक्तिक कर्ज मिळू शकते.
  • बडी लोन सेवा भारतातील प्रमुख शहरे आणि गावांमध्ये उपलब्ध आहेत
  • मागील 3 महिन्यांच्या पगार-स्लिप्स/ सापेक्ष उत्पन्नाचा पुरावा दस्तऐवज प्रदान करा, सध्याच्या उत्पन्नाच्या निकषांना समर्थन द्या.
  • (700 – 900) दरम्यान सभ्य CIBIL स्कोअर मिळवा.
  • तुमचा क्रेडिट इतिहास उत्कृष्ट असल्यास, तुम्ही कमी व्याजदरात कर्ज मंजुरी प्रक्रियेला गती देऊ शकता.

वरील प्रमाणे काही विश्वसनीय app आहेत जे Student Loan उपलब्ध करून देतात. झटपट आणि कमी कागदपत्रांच्या आधारे आदरिल app लोन देतात.

सारांश

Best Student Loan App: विध्यार्थ्यांना झटपट कर्ज उपलब्ध करून देणारे 10 App या लेखात आपण विध्यार्थ्यांना कर्ज पुरवठा करणाऱ्या app बद्दल माहिती पहिली. 10 app असे आहेत, जे अल्पावधीत झटपट कर्ज देते. शेक्षणिक जिवनात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी या Best Student Loan App ची मदत विध्यार्थ्यांना होते. माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा.

हे ही वाचा :-

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top